Skip to main content

संकल्पनाविषयक

साहित्यातून नव्या वास्तवाच्या प्रेरणा

नवं वास्तव उत्पल संकल्पना नव्वदोत्तरी

साहित्यातून नव्या वास्तवाच्या प्रेरणा

लेखक - उत्पल

खूप फिक्शन जीवनाला झेपेल काय? : नव्वदोत्तरी वास्तव आणि श्याम मनोहरांचा फिक्शन सिद्धांत

श्याम मनोहर संकल्पनाविषयक नव्वदोत्तरी

खूप फिक्शन जीवनाला झेपेल काय? : नव्वदोत्तरी वास्तव आणि श्याम मनोहरांचा फिक्शन सिद्धांत

लेखक - धनुष

"मन जितकं सैल तितकं जीवनाचं झिरपणं अधिक."

संप्राप्ते नैच्छकलहे : दर्शनविद्येला ध्वस्त करू पाहणारे प्रवाह

संकल्पनाविषयक

संप्राप्ते नैच्छकलहे : दर्शनविद्येला ध्वस्त करू पाहणारे प्रवाह

लेखक - राजीव साने

हल्ली जणू वदनी कवळ घेता च्या चालीवर
मजकुर समजेना नाम घ्या देरिदाचे।
सहज वजन येते नाम घेता फुकोचे॥

असा श्लोक म्हणून सेमिनार झडत आहेत.

बाबरी ते दादरी...

संकल्पनाविषयक नव्वदोत्तरी

बाबरी ते दादरी...

लेखक - प्रकाश अकोलकर

अयोध्येत ते 'बाबरीकांड' घडलं, तो दिवस होता रविवार.

जागतिकीकरणामुळे मुळं तुटायची गरज नाही - प्राची दुबळे यांची मुलाखत

आदिवासी संगीत प्राची दुबळे संकल्पना नव्वदोत्तरी

जागतिकीकरणामुळे मुळं तुटायची गरज नाही

- प्राची दुबळे यांच्याशी आदिवासी संगीत आणि अन्य अभ्यासाबद्दल मारलेल्या गप्पा

कादंबरी विरोध आणि द्वेषावर उभी राहते.

जी के ऐनापुरे कादंबरी विषयी नव्वदोत्तरी

कादंबरी विरोध आणि द्वेषावर उभी राहते.

लेखक - जी. के. ऐनापुरे

नव्वदोत्तरी शब्दप्रयोगाचा फार कंटाळा आला.

संवाद नव्वदोत्तरी

नव्वदोत्तरी शब्दप्रयोगाचा फार कंटाळा आला.

सलील वाघयांच्याशी संवाद

'ओळख' नावाचा बुडबुडा

ओळख

'ओळख' नावाचा बुडबुडा

लेखिका - अमृता प्रधान

'ओळख' नावाचा बुडबुडा

कामाच्या निमित्ताने मला बऱ्याचदा बाहेरगावी आणि त्यातही निमशहरी किंवा ग्रामीण भागात फिरावं लागतं. असे दौरे हा नेहमीच एक वास्तवाचं भान आणणारा आणि समृद्ध करणारा अनुभव असतो.