ही बातमी समजली का? - भाग १४९
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
.
आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
.
.
Around 4,000 Indian Jews
Around 4,000 Indian Jews residing in Israel likely to attend PM Modi’s address in Tel Aviv: Report
.
.
ज्यु ही भारतातली खरी रिलिजस् मायनॉरीटी. जेमतेम काही हजार असतील ज्यु लोक भारतात.
.
.
-----------------
.
.A secretive robotics startup has raised a new round of venture funding as part of its quest to replace humans with robots in the kitchens of fast-food restaurants.
.
.
.
---------------------------
.
.
.
चीन, अमेरिका व थुसिडायडिस
चीन, अमेरिका व थुसिडायडिस ट्रॅप्.
बॅटू व मनोबा साठी.
ना सरकारला ना कुत्र्याला भीक
केरळमधल्या राज्य सरकारच्या सांस्कृतिक संचालनालयानं चालवलेल्या केरळ चलचित्र अकादमीनं १६ जूनपासून सुरू होणारा एक लघुपट महोत्सव आयोजित केलेला आहे. त्यात दाखवायच्या २०० लघुपटांना सरकारी नियमानुसार केंद्रातल्या सेन्सॉर बोर्डाकडून परवानगी घ्यावी लागते. परवानगी मिळालीही पण केवळ तीन लघुपटांना परवानगी नाकारली गेली. त्यांचे विषय? १. रोहित वेमुला. २. जेएनयु. ३. काश्मीर.
I&B denies screening certificate to films on Rohith Vemula, JNU, Valley
मात्र, तंत्रज्ञानापुढे सरकारं फिकी पडण्याचा हा काळ असल्यामुळे ह्या बंदीला काही अर्थ उरलेला नाही :
My Film on Rohith Vemula Was Denied Screening Permission and I Am Not Surprised
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
जेएनयू
आणि जेएनयूवरचा लघुपट इथे पाहता येईल.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
पाहिला. एकांगी वाटतो.
संपूर्ण जे एन यू घटनेबाबत तपशीलवार (पुराव्यांसकट) कुठे वाचायला मिळेल का?
तरीही बॅन करायला नको होता. किमान ह्या एका गोष्टीचं तरी क्रेडिट मिळालं असतं.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
किमान ह्या एका गोष्टीचं तरी
Who Cares? कोणाला पाहिजे असल्या भुक्कड गोष्टींचे क्रेडिट्?
प्च
म्हणजे ते हाथी चला बझार टाईपचं क्रेडिट हो...
पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे का प्लिज्?
संपादन: जे एन यू मधल्या घटनांबाबत विकी वाचत होतो. तर तिथे एका तळटीपेत हा लेख मिळाला. पहिले पहिले अत्यंत व्यवस्थित भासणारा हा लेख नंतर शेवटच्या काही परिच्छेदांत डावीकडे ढासळतो. थोडक्यात, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल संतुलित असं काहीच वाचायला मिळत नाहीये.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
जे एन यू मधल्या घटना
तुम्हाला नक्की कोणकोणत्या गोष्टींविषयी वाचायचं आहे? कारण, एकच एक अशी ही गोष्ट नाही. त्यात सत्तासंघर्ष आहे आणि राजकारणही.
In JNU, the Slow Destruction of a Public Institution
New faultlines in JNU after deep cuts in research seats
Left alliance sweeps JNU polls, ABVP loses ‘referendum’
Najeeb Ahmed missing case
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
The JNU administration,
मला तरी यात वावगं वाटत नाही.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
आकडे
जे एन यू रॅन्किंग. आणि तरीही -
उत्तम रॅंकिंग, आंतरराष्ट्रीय पत वगैरे जर एखाद्या विद्यापीठाला जमत असेल, तरीही नियमावर बोट दाखवून विद्यार्थी घेऊ नका असं म्हणणं; आणि हे जर इतर घटनांच्या परिप्रेक्ष्यात पाहिलं तर आकसातून आलेलं आहे असं अधिकच वाटण्याला जागा असणं, असा मुद्दा आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
परिप्रेक्ष्य
जे एन यू च्या अॅडमिशन पॉलिसी वगैरेबद्दल तत्रस्थ कुलगुरूच्या विधानापेक्षा चिंजंचं विधान महत्त्वाचं वाटावं का, हा मुख्य प्रश्न आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
व्यक्तिगत आरोप टाळावेत
व्यक्तिगत आरोप टाळावेत अशी विनंती, कारण -
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
प्रश्न विचारणे = आरोप?
ज्या बातम्यांना उठाव देऊन चिंजं एक प्रकारचा मतप्रवाह प्रस्थापित करू पाहताहेत ते पाहता असे प्रश्न विचारले जाणं साहजिकच आहे. त्याला आरोप वगैरे म्हणत विनाकारण डिफेन्सिव्ह मोडमध्ये जाणं रोचक वगैरे आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ट्रोलांना खाऊ नाकारला आहे
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
खोलीतला हत्ती आणि अजेंडा
साध्या सरळ प्रश्नाला उत्तर न देता फाटे फोडण्यातून ट्रोलपणच अधोरेखित केल्याबद्दल धन्यवाद. संभावित ट्रोलांचा अजेंडा दाखवल्यामुळे काही अंशी तरी ट्रोलांच्या "रोजा" मध्ये आमचा हातभार लागला हे नि:संशय भाग्याचे आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
+1
इथे चिंजंचं विधान मान्य करावं लागेल. मी चारही लेख नीट वाचले. 'मुस्कटदाबी' म्हणता येईल असा कारभार तिथे चालू आहे, अशा निष्कर्षाप्रत येऊन पोहोचलो आहे. रंजनी मझुमदार ह्यांचा लेख बराच खरा, आणि जे खरंच झालंय ते योग्यपणे मांडणारा आहे.
पण तरीही, अफझल गुरु वगैरेंच्या फाशीच्या समर्थनाचं समर्थन होऊ शकत नाही.
संपादन: ह्या सगळ्यात भाजप आणि संघाला का ओढलं जातंय तरीही? विद्यापीठाची शैक्षणिक समिती केंद्र सरकार नेमतं का?
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
'मुस्कटदाबी' म्हणता येईल
असं जर खरच चालु असेल तर ते उत्तम चालु आहे. पार पाताळात दाबुन टाकायला पाहिजे.
खरे तर त्या जमिनीवरची सर्व स्ट्रक्चर्स मोडुन तिथे २० ट्रंप टॉवर्स बनवले पाहिजेत्.
ह्म्म
बॅटमॅननी स्टेरॉईड्स घेतले की त्यांचा अनु राव होतो का?
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
अनु राव या समंजसपणाचा,
अनु राव या समंजसपणाचा, ब्यालन्स्ड असण्याचा आव आणत नाहीत ही त्यांची विशेषता आहे.
+१
आणि असं तुमचं मत असल्याने त्या वाट्टेल ते लिहितात आणि ते वाचलं जातं ही ऐसीची विशेषता आहे.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
आणि काश्मीरवरचा लघुपट
आणि काश्मीरवरचा लघुपट इथे पाहता येईल.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
After reports of large-scale
After reports of large-scale layoffs in the information technology (IT) industry, affected employees are coming together to form unions which can help them fight unfair practices and forced removals at IT companies.
आयटी वाल्यांचे युनियन बनवण्याचे उद्योग.
अनफेअर प्रॅक्टिसेस ?? कसल्या डोंबलाच्या ??
फोर्स्ड रिमूव्हल्स ?? यात व लेऑफ मधे काय फरक आहे ? उगीचच शब्द बदलून आपल्या म्हणण्याला जास्त महत्व आहे असं भासवायचा यत्न ?
.
====================================
.
In trying to establish its political dominance, the BJP is unable to manage multiple expectations
.
भाजपा ची कशी गोची झालिये त्याबद्दल प्रताप भानू मेहता यांचा लेख.
.
In trying to establish its political dominance, the BJP is unable to manage multiple expectations.
.
====================================
.
Forget agriculture, it is more prudent to collect taxes from the service sector where the bulk of black income is generated.
.
जे एन यु मधल्या माजी अर्थशास्त्र्यांनी लिहिलेला लेख.
.
फोर्स्ड रिमूव्हल्स ?? यात व
फरक आहे, बराच फरक आहे. रादर नोकरी जाणे/काढणे हे सोडले तर सर्वच वेगळे आहे.
नोटाबंदी - घरचा आहेर्
स्वराज्य मॅगझिनकडून मोदींना घरचा आहेर -
Modi’s DeMo Gambit Failed: Costs Exceed Gains And Farm Anger Is The Final Piece Of Evidence
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
+1
येस! हेच शेअर करणार होतो. याच लेखकाने (जग्गी) नोटबंदीनंतर यशाचे चार-पाच निकष दिले होते. त्याच निकषांवर फेल झाला हा प्रयोग असं म्हणत आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
(No subject)
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
ढेरे सरकारांचं याबद्दल च मत
ढेरे सरकारांचं याबद्दल च मत वाचायला आवडेल .
आमचं काय मत. फेल गेलं असं
आमचं काय मत. फेल गेलं असं मलाही वाटतं.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
हे अजुन एक कार्टुन
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
गर्भावस्थेतल्या उ.सं.डु.
'गर्भावस्था' हा शब्द ह्या संबंध लेखात चुकीच्या अर्थानं वापरलेला आहे. होऊ घातलेली माता 'गरोदर' किंवा 'गर्भवती' असते, आणि तिच्या पोटातलं बाळ गर्भावस्थेत असतं!
‘आयुष’चे डोहाळे!
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
कर्जमाफी,सबसिडी,वाढीव फॅम्ली
कर्जमाफी,सबसिडी,वाढीव फॅम्ली पेंशन--
सरकार नक्की कुठून पैसे आणणार आहे?
ज्या बादलीत उभे आहेत ती बाद
ज्या बादलीत उभे आहेत ती बादली उचलायचा यत्न आहे हा.
Pakistan's "wishful thinking"
Pakistan's "wishful thinking"
अरविंद सुब्रमण्यम यांनी चालवलेला भारतीय अर्थव्यवस्थेबद
(१) संदर्भ - http://www.aisiakshare.com/comment/154863#comment-154863
(२) कोर्स भाग १ - https://www.youtube.com/watch?v=WGoAtz2cUBU
.
अरविंद सुब्रमण्यम यांनी चालवलेला भारतीय अर्थव्यवस्थेबद्दलचा प्रोग्राम बघत आहे. हे मोदींचे ब्रेनचाईल्ड वाटते. स्वत्:च्याच नावाचा ढोल वाजवण्याचा उद्योग्.
.
मी विसरलोच होतो की अरविंद म्हंजे कमळ.
.
==========================
.
.1993 Mumbai blasts case: Special court convicts six, acquits one
Abu Salem, Mustafa Dossa, Feroz Khan, Taher Merchant, Riyaz Siddiqui and Karimulla Khan were convicted
.
.
मग त्याला देहदंडापेक्षा जास्त कठोर शिक्षा देणे गरजेचे आहे. इतकी की मला देहदंड द्या अशी
मागणीयाचना त्याने केली पाहिजे..
==================================
.
Income tax collection grows at 26.2%, Mumbai zone registers 138% increase
.
याबद्दल थत्तेचाचांचे व अनु राव यांचे मत जाणून घ्यायचे आहे.
.
२०००० कोटी कुठून आले
वरील डाटा हा कुठल्या पिरीयडचा आहे हे बातमीत दिलेले नाही
तरीही
हे वाढलेले २०००० कोटी कुठून आले असावेत हे पाहणे रोचक ठरेल.
हे २०००० कोटी अॅवरेज २०% टॅक्स स्लॅब मधून आले असं समजूया. असं असेल तर हा कर भरणार्यांचे वाढीव उत्पन्न जवळपास १ लक्ष कोटी इतके होते. हे इतकं उत्पन्न अचानक कसं वाढलं आणि कोणाचं वाढलं हा मोठा गहन प्रश्न आहे, कारण आपण जाणतोच की
१. शेती उत्पन्नावर आयकर नाही
२. सध्या जिकडे तिकडे शेती कर्जमाफीची मागणी चालू आहे. याचा अर्थ गेले काही मौसम शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. म्हणजे त्यांनी गरजेपेक्षा अधिक खर्च करण्याची व त्यायोगे व्यापार्यांकरवी अर्थव्यवस्थेत पैसा वाढून आयकर वसुली वाढण्याची शक्यता कमी आहे.( नोटबंदी नंतर घसरलेल्या जीडीपीवर टीका करणार्यांचेही म्हणणे नेमके हेच ,म्हणजे घटलेली क्रयशक्ती, आहे)
३. सातवा वेतन आयोग अद्याप लागू झाला नाही (वरील रिपोर्ट काळात)
४. सर्वसाधारण मंदीसदृष वातावरण आहे, नोकर्या घटल्या आहेत म्हणजेच नवे आयकरदाते नोकरदार तयार होण्याचे प्रमाण घटले आहे.
५. नोटबंदीनंतर घटलेल्या मागणीत कंपन्यांनाही अधिकचा अग्रीम कर भरला नसावा.
६. बॅंकांचाही एनपीए वाढता आहे म्हणजे त्यांचेही प्रॉफिट मार्जीन कमी झालेले आहे.
थोडक्यात इतकी मंदी असताना हे वाढलेले उत्पन्न नक्की कुणाचे असावे ? घसरलेल्या जीडीपीशी याचा ताळमेळ कसा लावायचा?
लेखाव्यवसायात कार्यरत माझ्या नजीकच्या लोकांकडून समजलेल्या माहितीनुसार हे सुजलेले उत्पन्न बहुतकरून नोटबंदीचा परिणाम आहे. डुप्लिकेट पावत्यांचा हा परिणाम असावा. आमच्या शहरातल्या प्रत्येक दुसर्या व्यापार्याला आयटीची नोटीस आहे अशी माहिती आहे. इथल्या अर्थतज्ज्ञांनी कृपया प्रकाश टाकावा. गणित चुकले असल्यास कान पिरगाळावा.
रिअल इकॉनॉमी वाढत नसताना आयकर वसुली २५% वाढते हा खरोखरीच संशोधनाचा विषय आहे.
येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक
वरील डाटा हा कुठल्या पिरीयडचा
बातमीतूनच्
.
.
(१) शेतीउत्पन्नावर आयकर पूर्वीही नव्हता व आजही नाही. काय बदललंय ?
(२) समजलं नाही. २०१६ मधे उच्चांकी धान्य उत्पादन झालं होतं.
३ ते ६ मुद्दे लक्षणीय आहेत्.
रिअल इकॉनॉमी वाढत नसताना आयकर वसुली २५% वाढते हा खरोखरीच संशोधनाचा विषय आहे. - यही तो हम कह रहे है !!!
शेतीउत्पन्न आउटसोर्सिंगमधून
शेतीउत्पन्न आउटसोर्सिंगमधून असल्यास बहुतेक कर लागतो.
एका नगरसेवकाने भरमसाठ उत्पन्न दाखवताना म्हणे गायी पाळल्या ( सिंगापुरमध्ये!)त्यांच्या दुध मास वगैरेचे पैसे मिळाले म्हटल्यावर ते सर्व डिटेल्स देण्याची जबाबदारी त्यावर पडतेच शिवाय परभारे झालं.
India, Modernity and the
India, Modernity and the Great Divergence - Mysore and Gujarat (17th to 19th C.)
Kaveh Yazdani, University of the Witwatersrand
India, Modernity and the Great Divergence is an original and pioneering book about India’s transition towards modernity and the rise of the West. The work examines global entanglements alongside the internal dynamics of 17th to 19th century Mysore and Gujarat in comparison to other regions of Afro-Eurasia. It is an interdisciplinary survey that enriches our historical understanding of South Asia, ranging across the fascinating and intertwined worlds of modernizing rulers, wealthy merchants, curious scholars, utopian poets, industrious peasants and skilled artisans. Bringing together socio-economic and political structures, warfare, techno-scientific innovations, knowledge production and transfer of ideas, this book forces us to rethink the reasons behind the emergence of the modern world.
All interested in the Rise of the West, Great Divergence and Decline of the East debates, 17th to 19th Century India, Gujarat and Mysore, socio-economic, techno-scientific, military and intellectual history of the ‘early modern’ period.
http://indianexpress.com
http://indianexpress.com/article/india/cow-slaughter-beef-ban-subramania... जास्त लिहीत नाही , पण अनुतै यांच्या करता , तुमचे लाडके स्वामी काय म्हणत आहेत ते बघा
बापटण्णा, स्वामी ला अर्थम
बापटण्णा, स्वामी ला अर्थमंत्री करा, मग बघा तो किती सुंदर काम करतो ते. खरे तर पंप्रधानच झाला पाहिजे.
स्वामी हे असे मुद्दाम बोलतो त्याची खरी किम्मत केली जात नाही म्हणुन आलेल्या विषादातुन्.
जनता पक्षाचं सरकार आलं
जनता पक्षाचं सरकार आलं तेव्हापासून हे ऐकतोय कि यांना अर्थ मंत्री करा म्हणून . आपल्या देशात कदर नाही हो चांगल्या लोकांची , म्हणून स्वामींसारख्या चांगल्या लोकांना शेणात हात घालायला लागतो . असे वाटते .
ओह!
ओह!
During 1990 and 1991, Swamy served as a member of the Planning Commission of India and as Cabinet Minister of Commerce and Law. During this period, Swamy claims to have provided the blueprint for the economic reforms in India under Prime Minister Chandra Shekhar[30][31] which was later carried out in 1991 by Manmohan Singh,[14] then Finance Minister under leadership of Prime Minister Narasimha Rao.[31] In his book, Swamy asserts that Manmohan Singh acknowledges his role as well.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
Swamy claims to have provided
Swamy claims to have provided the blueprint for the economic reforms
हे फार महत्वाचे आहे . पण हे कोण कोण म्हणतं ? फक्त स्वामी आणि स्वामीभक्त म्हणतात का अजून पण कोणी म्हणतं ? ( तसा आता मोदींना चानस आहे अशीच एखादी ब्लु प्रिंट स्वामींकडून घ्यायला , त्यांनी तरी या काँग्रेस मुक्त स्वामींच्या ब्लु प्रिंट प्रसादाचा लाभ घ्यावा म्हणतो मी )
श्री सुब्रमण्यम स्वामी समर्थ !!!
During 1990 and 1991, Swamy
माझं तर असं मत आहे की रघु राजन ची सुद्धा स्वामी ला भीती वाटली असावी व म्हणून रघु राजन विरोधी आघाडी उघडलीन त्याने. ज्या कारणासाठि त्याने रघु राजन विरोधी आघाडी उघडलीन ... त्याचा पाठपुरावा त्याने नंतर केलेला नाही. इंट्रेष्ट रेट्स कमी करण्यासाठी यत्न केले नाहीत. इंट्रेष्ट रेट्स जवळपास त्याच लेव्हल ला आहेत ज्या लेव्हल ला ऑगस्ट् २०१६ मधे होते. किंचीत कमी केले असतीलही पण ... ते उर्जित पटेलांचे काम असावे अॅज अपोस्ड टू स्वामीज इन्फ्लुअन्स्.
पुरावा.
४ सप्टे हा रघु राजन यांचा शेवटचा दिवस आर्बीआय च्या गव्ह पदावरचा. त्यानंतर डिमॉनेटायझेशन झाले. पण स्वामीचा वार हा भीतीपोटी केलेला. की रघु राजन चे स्थान आणखी वाढेल व याचे कमी होईल ही भीती.
स्वामी क्षुद्र/disgusting आहे साला.
डिस्क्लेमर - मी रघु राजन यांच्या बाजूने बायस्ड आहे.
महान
हे महान आहे :
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मोदी सरकारनी नशिबानी
मोदी सरकारनी नशिबानी मिळालेल्या सत्तेची ३ वर्ष गायीच्या शेणात घातली आहेत्. पण माणुस सुदैवी आहे, रागा आणि डावे आहेत तो पर्यंत त्याला काही भिती नाही.
मोदींनी एक बोट शेणात घातलं त
मोदींनी एक बोट शेणात घातलं तर डावे १० बोटे घालतात.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
... मोदींनी एक बोट शेणात घात
... मोदींनी एक बोट शेणात घातलं तर डावे १० बोटे घालतात....
म्हणजे तुम्हाला इथे डावे का आठवले ते लक्षात येत नाहीये .
आजच्या घडीला डाव्यांना काय वाटते हे कणभर हि महत्वाचे नाही . त्यांना काहीही वाटले तरी काय फरक पडतो ?
मोदींना काय वाटते हे महत्वाचे कारण ते सत्तेत आहेत आणि बरे वाईट निर्णय ते घेऊ शकतात .
http://www.loksatta.com/desh
http://www.loksatta.com/desh-videsh-news/presidential-election-2017-biha...
कोणीतरी कोविंद नावाचा माणुस राष्ट्रपती होणार म्हणे.
उमेदवार आहे. राष्ट्रपती
उमेदवार आहे. राष्ट्रपती होणारच असे नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
'होणारच' असेच आहे ते..
'होणारच' असेच आहे ते..
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
टीव्ही
एक डेटा पाॅइन्ट (स्रोत) -
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
2019 ला १८०-२२० खासदार निव
2019 ला १८०-२२० खासदार निवडुन आले तरी मोदींनाच सरकार स्थापनेसाठी बोलवणार्.
डेटा पॉईंटचं भीषण वास्तव
डेटा पॉईंटचं भीषण वास्तव
http://blogs.timesofindia.indiatimes.com/voices/the-invisible-first-citi...
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हे म्हणजे धोंडो भिकाजी
हे म्हणजे धोंडो भिकाजी जोशींना बॅडमिंटन क्लबचा चेअरमन करण्यासारखं आहे.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
एका सिक्युलर नतद्रष्टाकडून...
एका सिक्युलर नतद्रष्टाकडून मला आलेला २०१०चा फॉरवर्ड. नितिन थत्तेंच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत
Islam, Christianity alien, so cannot get quota: BJP
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हे खरे असेल तर माणुस बरा
हे खरे असेल तर माणुस बरा आहे म्हणायचे.
संघाची काही लिंक आहे का?
का हो?
>>नितिन थत्तेंच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत
??
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
नितिन थत्तेंच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत
विशिष्ट अल्पसंख्य गटाबाबतची त्यांची जाहीर वक्तव्ये आणि त्यांची जात ह्या घटकांचा मोदीफॅनक्लबसदस्य मध्यमवर्गाच्या मनावर कसा परिणाम होईल, आणि त्यामुळे मोदींच्या ह्या निर्णयाबाबत मध्यमवर्गात जाहीर आणि / किंवा खाजगीत कशा प्रकारे प्रतिक्रिया उमटेल, ह्याविषयी काही अंदाज?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
alien असल्याने quota मिळणार
alien असल्याने quota मिळणार नाही हा तर्क संवैधानिकदृष्ट्या चुकीचा आहे. पण दोन्हीही धर्म alien आहेत हे खरेच आहे. quota किंवा affirmative action चा लाभ आरक्षण या स्वरूपात कुठल्यातरी धर्माला देणे कदापीही शक्य नाही. बहरहाल, मुस्लिमांमधील कित्येक जातींना जसे, तांबोळी, मुलाणी, ओबीसीत गणले गेल्याने आरक्षणाचा लाभ मिळतो.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
कोणीतरी कोविंद नावाचा माणुस राष्ट्रपती होणार म्हणे.
In a political masterstroke which is likely to disrupt Opposition unity and contribute in some measure to its strategy for the 2019 Lok Sabha elections, the BJP announced Monday that Ram Nath Kovind, Governor of Bihar, “a party veteran born in a poor Dalit family who went the hard way up” will be the ruling NDA’s presidential candidate.
यात पॉलिटिकल मास्टरस्ट्रोक काय आहे ते मला कुणी समजावून सांगेल का ??
>>कारण भाजपाकडे आजही या
>>कारण भाजपाकडे आजही या निवडणूकीसाठी लागणारे पाठबळ आहे.
चूक. विरोधकांपैकी किमान दोन बऱ्यापैकी मोठ्या पक्षांच्या पाठिंबा/सहकार्याची गरज आहे. अन्यथा भाजपाचा उमेदवार पडेल. पण आता बहुधा प्रॉब्लेम नसावा, कारण नितीश कुमार आणि बिजू पटनाईक यांनी पाठिंबा दिला आहे कोविंद यांच्या नावाला.
'पॉलिटिकल करेक्टनेस' नावाचं मिथक
तसाही राष्ट्रपती भाजपाचाच होणार होता. म्हणून हा अगदीच मास्टरस्ट्रोक आहे हे म्हणणं जरा घाईचं होईल. पण मोदींच्या राजकारणाने 'पॉलिटिकल करेक्टनेस' नावाचं भारतीय राजकारणातलं मिथक वेळोवेळी खोटं पाडण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच मालिकेतलं हे पुढचं पाऊल आहे. यावेळेस मात्र थोडा फरक आहे. मोदींच्या खेळीमुळे हे पॉ.क. नावाचं पुरोगामी (कृपया व्यक्तिगत घेऊ नये) हाडूक विरोधकांच्याच गळ्यात अडकलं आहे. मुसलमान मौलवीने देऊ केलेली टोपी न घालण्यापासून प्रकाशात आलेला हा अॅप्रोच मोदींनी वेगळ्या पद्धतीने आता वापरला आहे. "दलितांना काही म्हणायचं नाही, मुसलमानांना काही म्हणायचं नाही, सेक्युलर तेच उदात्त उत्तम इ.इ. हाच पॉलिटिकल करेक्टनेस ना ! मग घ्या आता , बोला! " असा हा सरळसरळ राजकीय डाव आहे. पण तो तितकाच दूरगामी परिणाम करणारा देखील आहे. साहजिकच मोदींचा माणूस असल्यामुळे मिडीयाचं व विरोधकांचं सगळं लक्ष आता मोदींवरून कोविंदावर, आता हे कुठे चूक करतात का, म्हणून राहणार हा अॅडिशनल फायदा. त्यांची जुनी भाषणे उकरून तसे प्रयत्न चालूही झाले आहेत हे आपण पाहताच.
नेहमीच्या राजकीय व्यवहारांबरोबरच भविष्यातील काही गोष्टींमध्ये रबर स्टॅम्प राष्ट्रपती मोदींना आवश्यक वाटला असावा. उदा.
०१. मुस्लीम पर्सनल लॉमध्ये हस्तक्षेप
०२. पुढच्या टर्ममध्ये (२०१९ नंतर) राम मंदिराची निर्मिती
०३. पाकिस्तानविरुद्ध मर्यादित कारवाई
०४. काही राज्यात राष्ट्रपती राजवट
विरोधकांची सगळ्यात मोठी नामुष्की म्हणजे त्यांच्याकडे 'अभ्यासू, विचारी, वक्ता व लोकप्रिय नेतृत्व' नाही. फक्त एक भयाण बौद्धिक निर्वात पोकळी आहे.
येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक
पण राष्ट्रपती रबरस्टॅंप
पण राष्ट्रपती रबरस्टॅंप असणंच योग्य नाही का? म्हणजे उगाच राजकिय मह्त्वाकांक्षा असणाऱ्या एखाद्या माणसाला सत्ताधाऱ्यांच्या कृपाप्रसादाने राष्ट्रपती भवनात जायची संधी मिळावी आणि त्याने जनतेने निवडून दिलेल्या सरकारला आडवं लावावं हेच वाईटच की. तर लोकांवर कसल्याही प्रकारचा प्रभाव टाकण्यात राष्ट्रपती ही व्यक्ती अक्षमच असते (डॉ. कलामांचा अपवाद, त्यांनी मात्र भारतिय युवा पिढीला स्वप्न दिलं, हे काम कोविंद वगैरे करू शकतील असं चुकूनसुद्धा वाटत नाही).
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
डॉ. कलामांचा अपवाद,
स्वप्न दिली म्हणजे नक्की काय केले? अशी वाक्य वाचली की मला अर्थ लागत नाही.
----------------
स्वप्न च दिली असतील किंवा ह्या जगात काहीही अशक्य नाही असे मानसिक बळ दिले असेल तर प्रतिभाताईंनी दिले.
त्या जर राष्ट्रपती होऊ शकतात तर जगात काहीच अशक्य नाही हे मानसिक बळ काही लाख लोकांना तरी नक्कीच मिळाले असेल्.
हा हा हा!
कालच त्या ""कोणा तरूणा माणसाला उमेदवारी द्यायला हवी होती" असं म्हणाल्या.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
तरूण म्हणजे... राहुल की
तरूण म्हणजे... राहुल की काय..?
होय. हे वाक्य अगदीच फालतू
होय. हे वाक्य अगदीच फालतू आहे. मला म्हणायचं होतं ते असं..
'राष्ट्रपती होण्याआधीसुद्धा डॉ. कलाम इस्रो, डिआरडिओ मधिल कामामुळे ख्यातकिर्त होत, भारतरत्नदेखिल होते, त्यांच्या पुस्तकांतून परिस्थितीशी झगडुन यशस्वी होण्याची प्रेरणा अनेकांना मिळाली होती. राष्ट्रपती म्हणून लोकांशी संपर्क येण्याची वेळ फारशी येत नसते, मात्र युवा पिढीशी संवाद साधण्याची एकही संधी ते सोडत नसत्. कुठल्याही दौऱ्यात तिथल्या विद्यार्थ्यांशी गप्पा मारतच. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत. शिक्षण, आरोग्य, शास्त्रिय संशोधनांचा समाजातील समस्या सोडवण्यासाठी वापर, इनोव्हेशन, आणि सर्वात महत्वाचे, PURA सारखी सामाजिक, आर्थिक विकासाची blueprint हे विषय ऐरणीवर आणत्. Vision 2020 सारखी आशावादी concept आपल्या देशातल्या युवकांना दिली हे मला खुप महत्वाचे काम वाटते. राष्ट्रपती या व्यक्तिकडून जे जे अपेक्षित असते त्याहुनही जास्त त्यांणी केले. सध्याच्या राजकारण्यांबद्दल तिव्र निराशा असण्याच्या काळात सामान्य मुलामुलींना राष्ट्रपतीबद्दल एवढा आदर वाटणे आश्चर्यकारक आहे.'
अवांतर: माझ्या भावाला कलामांना काही फुटावरून पहायला मिळाले होते तेव्हा हे सांगताना तो किती मोहरून गेला होता हे ऐकून त्यांची खरी कमाई काय हे कळते.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
+१
कलाम वारले तेव्हा शहरं होर्डिंग्जनी गजबजून गेली होती. (तरुणाई!)
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
राष्ट्रपती रबरस्टॅंप अस
अर्थातच हवा!
येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक
तसाही राष्ट्रपती भाजपाचाच
वाघमारे साहेब, पार्टी कधी करायची.
--
गुलाम नबी आझाद सारख्या अतिमामूली माणसाला त्यांनी पुढे केले ह्यातून तेच दिसते.
---
ह्याला आमचा पाठिंबा. जोरदार.
तिथेच व नाकावर टिच्चून बांधा. नाकातून भळाभळा रक्त येईपर्यंत टिच्चून.
Lockheed Martin signed an
Lockheed Martin signed an agreement with India's Tata Advanced Systems on Monday to produce F-16 fighter planes in India, pressing ahead with a plan to shift its Fort Worth, Texas plant to win billions of dollars worth of order from the Indian military.
.
.
================
.
.
India, of course, is also on course to acquire the second nuclear-powered submarine on lease from Russia.
.
.
अडाणींसाठी नियमबदल?
अडाणींसाठी नियमबदल?
Modi Government’s Rs 500-Crore Bonanza to the Adani Group
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
द वायर हा स्रोत पाहून बातमी
द वायर हा स्रोत पाहून बातमी बंद केली.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
पाॅर्न ओके प्लीज
पाॅर्नहबला १० वर्षं पूर्ण झाल्यामुळे त्यांनी आपल्याकडे येणारे लोक काय पाहतात ह्याविषयीचा तपशीलवार डेटा प्रकाशित केला. त्याबद्दलचा हा लेख रोचक आहे.
मासल्यादाखल (योग दिवसाच्या निमित्ताने कुणी ही माहिती प्रसृत करेल का?) :
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
तुम्हाला कसे काय हो सापड
तुम्हाला कसे काय हो सापडतात असे लेख चिंज्. कौतुक आहे.
तुम्हाला कसे काय हो सापड
इच्छा तिथे मार्ग!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ताक नाही तर पिझ्झा
ताकाला जाऊन भांडं लपवू नये, उलट 'मी ताक पितो' (श्रेयाव्हेर : सोपानदेव चौधरी) हे मोकळ्या मनानं सांगावं. मग सगळं सापडतं. आता हे रत्न पाहा :
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
संघाचे दमनचक्र.
संघाचे दमनचक्र.
http://www.loksatta.com/desh-videsh-news/madhya-pradesh-15-arrested-for-...
कमाल खान कुठचे
सगळीकडे काय देशद्रोह देशद्रोह?
आणि संघाचा काय संबंध? उगीच?
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
मध्यप्रदेशात राज्य कोण क
मध्यप्रदेशात राज्य कोण करतय्? तक्रार दाखल करणारा कोण होता?
हिंदू होता
'स्वयंसेवक होता' असं नाही म्हटलंय.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
लालूच्या मुलीच्या मालकीच्या
लालूच्या मुलीच्या मालकीच्या सुमारे १६५ कोटी किंमतीच्या जमिनी अन घरे जप्त झाली!
मस्त बातमी. जर हे सुडाचे
मस्त बातमी. जर हे सुडाचे राजकारण असेल तर असा सूड प्रत्येक राजकिय पक्षाने घेतला पाहिजे. उद्या कॉंग्रेस आलीच सत्तेवर(केवळ कल्पनाविलास!) तर त्यांनीदेखिल भाजपाच्या नेत्यांवर असा सूड घ्यावा..
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
+१११११११११ इतके वर्ष सुडाचे
+१११११११११ इतके वर्ष सुडाचे राजकारण नसल्यामुळे सर्व मिळुन पैसे खात होते. मोदींनी पण काही केले नाही गेल्या ३ वर्षात ह्या बाबतीत्.
Low aim
Not failure but low aim is a crime. पवार गजाआड गेले तर मी पुढच्या निवडणुकीत मोदींना मत देईन.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
काका का पुतणे?
काका का पुतणे?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
मी पण्
मी पण्
विचार करण्यासारखं आहे
म.म.वर्गात पवार काका-पुतण्यांबद्दल प्रचंड तिरस्कार का आहे, ह्यामागचं कारण ऐकून घ्यायला आवडेल. कारण कोणाला विचारलं तर अनेकविध सुरस कहाण्या कानावर पडतात. पण कोणा थोर व्यक्तीने सांगितलंय - 'सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.'
संपादन- ते 'आता मुतावं का धरणात' बऱ्यापैकी अलिकडचं आहे. तो द्रोह बराच जुनाय्.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
म.म.वर्गात पवार काका-पुत
हे तुम्हाला कोणी सांगितले? इथे ऐसीवरच माझ्या काकांचे अनेक चाहते आहेत्. माझा कल मात्र दादा कडे आहे.
ओहो
बापरे जपून राहिलं पाहिजे
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
हे तुम्हाला कोणी सांगितले?
खायचे दात व दाखवायचे सुळे ??
हा हा हा
https://www.youtube.com/watch?v=2GhB_cIyxg0
दादा सेल्फीवर काय बोलले
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
सर्वदूर
मध्यमवर्ग तसाही पवारांचा पारंपरिक मतदार किती होता? मराठा आणि बहुजनसमाज होता. आता त्यांच्याही मनात पवारांविषयी प्रेम नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
ममव भाजपवालाच आहे तो आपल्याला
ममव भाजपवालाच आहे तो आपल्याला मत देणारच नाही अशा विचारानेच काकापुतण्यांनी मुक्ताफळे न उधळता इतर समाजासाठी ते झटत आहेत हा विश्वास ममवमध्ये उत्पन्न करणारी कृती करायला पाहिजे. मतदाराच्या दाराशी पाचवेळा गेल्यावर तो एकदा येतो मतपेटीकडे.
काय हे जंतू
तुम्ही आर्थिकवर्गवारीमध्ये जात का आणताय मध्येच? मध्यम्वर्गात मराठा आणि इतर नाही का येत?
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
लालूच्या मुलीच्या मालकीच्या
अडवाणींचा रथ अडवण्याचे दु:साहस करणारे लालू. बरं झालं.
Madhya Pradesh: Three
Madhya Pradesh: Three arrested for raising pro-Islam slogans after Pakistan cricket victory
वॉटरबोर्डिंग करायचे त्यांचे.
.
-----
.
.Forget Trump-Generated Volatility. The World Is Awash in Calm
.
.
अनु राव यांचे मत काय आहे याबद्दल ?
.
भारतीय मार्केट मधे
भारतीय मार्केट मधे जानेवारी पासुन चालु झालेला बुल रन खुप वेगळा आहे ( This time its different हे खरे वाटावा इतका वेगळा ). मी असा प्रकार आत्तापर्यंत बघितला नाही. व्हॉलॅटिलिटी हिस्टॉरिक लो लेव्हला आहे. प्रिमियम झोपले आहेत्. ६ महिने, विदाउट ब्लिंक मार्केट सरळ रेषेत वर जातय आणि तरी ही सिस्टिम मधे कुठल्याच बाजुला पोझीशन बिल्ट झालेल्या नाहीयेत्. वियर्ड आहे, कळत नाहीये.
--------------------
भारतापुरते बोलायचे तर सेन्ट्रल बॅंकेचा मार्केट ला फार सपोर्ट नाहिये. माझ्या पुरता अर्थ लावायचा तर पैसा डिप्लोय करायला दुसरे चांगले अॅव्हेन्यु नसल्यामुळे फक्त मार्केट वर जाते आहे. जमिनी वरच्या अर्थव्यवस्थेत काही फरक नाहीये. Indian Economy is nearing its pick.
हिंदुमधल्या आर्यन
हिंदुमधल्या आर्यन इंव्जेजंवाल्या लेखाचं रिबटल
https://swarajyamag.com/ideas/genetics-might-be-settling-the-aryan-migra...
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
Anthem Will Stop Offering ACA
Anthem Will Stop Offering ACA Exchange Plans in Wisconsin, Indiana
.
-------------------------------
.
संघ परिवार आणि मोदी-शहापुरस्कृत ‘चांगले ‘हिंदू-दलित’ राष्ट्रपती’!
.
.
मला हे समजत नाही की दलित नेते नेहमी संविधानाच्या बाजूने, त्याच्या रक्षणार्थ बडबड करत असतात्. (उदा. अण्णा हजारेंचे आंदोलन चालू होते तेव्हा अण्णांवर टिका करण्यासाठी "अण्णा घटना विरोधक आहेत, घटनेला नाकारून आंदोलन करतात्" असा आरडाओरडा लावला होता या दलित नेत्यांनी. एका दलित नेत्याने तर अण्णांवर देशद्रोहाचा खटला भरावा असा आरडाओरडा केला होता.) मग गेल्या ७० वर्षांत १०० च्या आसपास घटनादुरुस्त्या झाल्या (त्यातल्या काही भाजपाने सुद्धा केलेल्या आहेत) त्यावेळी हे नेते आवाज का उठवत नव्हते ?? की संविधान बदलू नका म्हणून ??
.
====================
.
Capitol Hill's hypocrisy on intern pay
.
.
कालानुरूप बदल करण्याविषयी
कालानुरूप बदल करण्याविषयी घटनेतच सांगितलेय म्हणतात.
त्यामुळे आवश्यक ते बदल न करणे हेच घटनाविरोधी आहे नै का...?
कालानुरूप बदल करण्याविषयी
हो. बरोबर आहे. संविधान हे परिवर्तनशील आहेच्.
आता समस्या पहा - संघाला संविधानात बदल करण्याची लोकस स्टॅंडी नाहीच. पण भाजपा ला आहे. व संघ भाजपाकरवी संविधानात दुरुस्त्या करेल ही. व जर भाजपाला असेल व भाजपाने सनदशीर मार्गाने (म्हंजे दोन तृतियांश बहुमताद्वारे) घटना दुरुस्त्या केल्या तर त्याविरूद्ध आरडाओरडा का ? कॉंग्रेस च्या कालात डझनावारी घटनादुरुस्त्या झाल्या. त्यातली एक (४२ वी) तर आणिबाणी च्या कालात करण्यात आली व जिच्याद्वारे सेक्युलर व सोशॅलिस्ट हे शब्द घुसडण्यात आले.
स्टिफन हॅाकिंगला पृथ्वीची
स्टिफन हॅाकिंगला पृथ्वीची चिंता
Link:https://www.yahoo.com/news/stephen-hawking-says-earth-under-162219155.html
पुराणांतिल विमानांची रेवडि
पुराणांतिल विमानांची रेवडि उडवणारे गायब. अरे, ह्या च्युत्याची पण घ्या ना!
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
तुम लडो, हम कपडे संभालते
तुम लडो, हम कपडे संभालते हय. स्टीफन हॉकिंगचे एक विधान अडाणी आहे म्हणून सगळ्या शास्त्रांना शिव्या घालणारे अजो, मिसिंग यू.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं