विदा-भान - प्रतिसाद

लोकसत्तामध्ये माझं सदर विदा-भान २ जानेवारीपासून सुरू झालं.

विदा म्हणजे काय, ती कशी जमवली जाते, आपल्यासाठी-विरोधात कशी वापरली जाते, याची लोकांना माहिती मिळावी, यासाठी हे सदर आहे. आजूबाजूच्या लोकांशी बोलताना, त्यांना या विषयाची अजिबातच कल्पना नाही, असं वाटलं म्हणून ही लेखमाला.

लेखांचे दुवे इथे चिकटवेनच. त्यावर तुम्हाला काही आक्षेप असतील, चुका काढायच्या असतील, किंवा एखादा महत्त्वाचा मुद्दा आलाच पाहिजे, काही स्पष्टीकरणं फारच उडतउडत लिहिली आहेत, असं वाटत असेल तर जरूर प्रतिसाद द्या. पुढे ५१ आठवडे मी काय लिहिणार, हे अजून पक्कं ठरवलेलं नाही. त्यासाठीही तुमच्या प्रतिसादांचा उपयोग होईल.

अतिशहाणानं या पुस्तकाची खरडफळ्यावर सूचना केली - Data And Reality

विदाविज्ञान, प्रोग्रॅमिंग संदर्भात काही उपयुक्त चर्चा झाली तरीही हरकत नाही. त्याचा नवा धागा काढायची गरज पडली तर तेही करता येईलच.

हा पहिला लेखांक - हा डबा काय साठवतो? (इपेपरचा दुवा.)
लेखांक २ - 'विदा' म्हणजे नक्की काय?
लेखांक ३ - नफ्यासाठी कायपन
लेखांक ४ - वाढदिवसाच्या शुभेच्छा
लेखांक ५ - नजरबंदीचे खेळ..
लेखांक ६ - विदा म्हणजे सांगोवांगी नव्हे
लेखांक ७ - विचारकूपांचे मांडलिक
लेखांक ८ - कूपातील मी मंडूक..
लेखांक ९ - ढासळणाऱ्या तीरावरचे तटस्थ
लेखांक १० - न-नैतिक बघ्यांचे जथे
लेखांक ११ - विदेच्या पलीकडले...
लेखांक १२ - शितावरून भाताची परीक्षा
लेखांक १३ - ..व वैशिष्टयपूर्ण वाक्य
लेखांक १४ - आडातली विषमता पोहऱ्यात
लेखांक १५ - पगडी आणि पगडे
लेखांक १६ - पूर्णातून पूर्ण
लेखांक १७ - तुमच्यासाठी खास!
लेखांक १८ - माहितीपासून ‘हुशारी’कडे..
लेखांक १९ - प्रतिभा आणि प्रतिमा
लेखांक २० - नसतं तसं कसं दिसतं?
लेखांक २१ - चूक, त्रुटी की अन्यायही?
लेखांक २२ - गूगलशी कशाला खोटं बोलू?
लेखांक २३ - नफ्यापुरतीच पाळत
लेखांक २४ - शोधसूत्राची सोय कुणाची?
लेखांक २५ - माहितीपासून पाळतीकडे?

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लेखांक ११ आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख १ काय झकास आहे गं.

वॉल्डचा हा सिद्धांत सांख्यिकीमध्ये अतिशय महत्त्वाचा, मूलगामी समजला जातो.

किती सुंदर उदाहरण दिलयस आडनावांचं, हाच सिद्धांत परत समजावताना. अप्रतिम संकलन होतय. प्राउड ऑफ यु!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फिर से मन में अंकुर फूटे, फिर से आँखों में ख्वाब पले
फिर से कुछ अंतस् में पिघला, फिर से श्वासों से स्वर निकले
फिर से मैंने सबसे छुपकर, इक मन्नत मांगी ईश्वरसे
फिर से इक सादा-सा चेहरा, कुछ ख़ास लगा दुनिया भर से

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आजचा लेख आवडला..
मुख्य म्हणजे ही मालिका आता सोशल मिडियापालिकडे जाऊन अन्य विषयांना हात घालायला लागली आहे आणि त्याच बरोबर पुढचे काही लेख कशावर असतील याचा अंदाज आल्याने उत्सुकता ताणली गेलेय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सोशल मिडियाचा मलाच कंटाळा यायला लागला. निवडणूक, तत्संबंधी मारामाऱ्या सोडून गमतीशीर लिहायच्या विचारात आहे.

असे काही उपविषय, प्रश्न सुचले तर जरूर लिहा.

शुचे, तू मैत्रीण आहेस. तू चान-चान म्हटल्याचं मोजत नाही. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेखांक १२ आवडला. खरच की स्ट अक्षर मराठीत नाही. सातत्याने दर्जेदार व माहीतीपूर्ण लेख द्यायचे शिवधनुष्य लीलया पेलले आहेस.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फिर से मन में अंकुर फूटे, फिर से आँखों में ख्वाब पले
फिर से कुछ अंतस् में पिघला, फिर से श्वासों से स्वर निकले
फिर से मैंने सबसे छुपकर, इक मन्नत मांगी ईश्वरसे
फिर से इक सादा-सा चेहरा, कुछ ख़ास लगा दुनिया भर से

ही लेखमाला सुरु केल्याबद्दल प्रथम लोकसत्ता दैनिकाचे आभार, लोकसत्ताचे आभार यासाठी की त्यामुळं ते सगळ्यांना वाचता आलं. गेल्या वीस बावीस वर्षात कधी नाही तो इतका पैसा दिसणं 'स्वस्त ' झालं. अर्थातंच पैसे दिसायला लागले, आणि तेही सगळ्या आर्थिक स्तरांवर. त्यामुळं बहुसंख्य लोंकांना नवी गॅझेट उपलब्ध झाली. त्यात शिक्षित, अर्धशिक्षित, असाक्षर या सगळ्यांचा समावेश झाला. त्यामुळं स्मार्ट फोन व कॉम्पुटर वापरणं ही कोणा शैक्षणिक स्तराची मक्तेदारी उरली नाही आणि तिच्याबद्दल भीती बाळगण्याचं काही कारण राहीलं नाही. अगदी आमच्या सारख्या(तसं म्हणायला गेलो तर शिक्षित आणि कॉम्पुटर वा स्मार्ट फोन याबाबतचं ज्ञान अगदीच किरकोळ ) वेगळ्या क्षेत्रात काम करण्याऱ्या लोकांनी (शिक्षण वेगळ्या क्षेत्रात घेतलं आहे, काम वेगळेच करत असलो आणि कॉम्पुटरचा जरी नोकरीनिमित्त पंचवीस वर्षे संबंध आला असला तरी आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या काठावरही उभे नसू याची जाणीव असणारे काही मोजक्या बोटावरली मोजकी लोकं हे आवर्जून मान्य करतात ) समजा किराणा दुकान, किंवा तेल घाण्याच्या दुकानात ठेवलेला कॉम्प्युटर फक्त तेच सॉफ्टवेअर मध्ये काम करण्याची मुभा ठेवतो. आजही टायपिंग मशीन ला पर्याय म्हणजे कॉम्पुटर . असा समजणारा वर्ग आहे, तो त्याच्या नोकरीत जुना झाला आहे, त्याला नवं शिकायचं नाही, स्वीकारायचं नाही. मग नाव ठेवणं सोपं सहज. तर अशा ठिकाणी काम करणाऱ्या लोकांसाठी अतिशय उपयुक्त लेखमाला. मी गेली कित्येक वर्षे कॉम्प्युटरवर काम करतांना मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये नोंदी घेतल्या आणि त्या तपशीलवार यादी इमेलनं पाठवली. त्या नोंदी घेण्याकरिता इंटरनेटचा वापर करत असलो तरी तो फक्त कामाचा भाग असल्यानं त्या पलीकडं काही शिकता आलं नाही. म्हंटलं तर येतंय आणि नाही तर अडाणी. तीच गोष्ट स्मार्ट फोन वापराकरिता फेसबुक, व्हॅट्सऍप, इन्स्टा ट्विटर हे सगळं आम्ही स्मार्ट फोनद्वारे वापरत असू तरी यातल्या छोट्या छोट्या गोष्टी आत्मसात करायला बराच वेळ खर्ची पडला. आणि त्यात आम्ही पारंगत असू असं आजही नाही. पण तरी त्यातली एक बाजू चांगली की आडात असल्यानं पोहऱ्यातलं वाचन खूप चांगल्या रीतीनं समजलं आणि त्यातली उत्कंठा वाढली. मी सगळे लेख एकटाकी वाचून काढल्यानं ते फार चांगल्या रीतीने समजले आहेत. त्यातून तुमची भाषा ओघवती असल्यानं अजून सोप्पं गेले. या लेखाचं पुस्तक व्हावं अशा शुभेच्छा!!! कारण अल्याड आणि पल्याड मधल्या काही जिज्ञासू व्यक्तींना ही लेखमाला म्हणजे पर्वणी आहे. धन्यवाद...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शुभांगी, प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. तुमची हरकत नसेल तर लोकसत्तालाही ही प्रतिक्रिया पाठवते.

गेल्या २-४ वर्षांत मीच या विषयाबद्दल चिकार शिकले. अत्यंत ताजा विषय असल्यामुळे उद्या ह्यात आणखी भर पडत राहील. ते माझं मला समजण्यासाठी ह्या लेखमालेचा उपयोग होत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुळीच नाही. उलट पाठवणे.अगदी छोट्या छोट्या गोष्टी कळायला लागल्या.मागच्या जन्मी तुम्ही कोण यापासून ते एखादी गोष्ट आपण गुगलवर सर्च केल्यावर त्याच्या जाहिराती आपल्याला मेल मध्ये येणं व फेसबुक वा इतर माध्यमातून येणं. मी पुढच्या रविवारची वाट पहात आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

DATA वरील मस्त गाणे
कदाचित आपल्या ऐकण्यात आले असेलच.

https://youtu.be/QbMM2xQypZY

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही, हे ऐकलं नव्हतं. आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पगडी आणि पगडे मस्तच लेख.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फिर से मन में अंकुर फूटे, फिर से आँखों में ख्वाब पले
फिर से कुछ अंतस् में पिघला, फिर से श्वासों से स्वर निकले
फिर से मैंने सबसे छुपकर, इक मन्नत मांगी ईश्वरसे
फिर से इक सादा-सा चेहरा, कुछ ख़ास लगा दुनिया भर से

१६ व १७ भाग आवडले. १७ व्या भागात लिहीलेली माहीती नवीन नाही.
'अमंगळ भेदभाव' हा शब्द आवडलेला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फिर से मन में अंकुर फूटे, फिर से आँखों में ख्वाब पले
फिर से कुछ अंतस् में पिघला, फिर से श्वासों से स्वर निकले
फिर से मैंने सबसे छुपकर, इक मन्नत मांगी ईश्वरसे
फिर से इक सादा-सा चेहरा, कुछ ख़ास लगा दुनिया भर से

बऱ्याच दिवसांनी या लेखाकडे परतलो.

शिवाय एकदा गरीब असा शिक्का बसला की त्यातून प्रत्यक्षात बाहेर येणं कठीण असतं.

रेल्वेच्या एसी डब्यात चढताना आतले लोक गरीब दिसणाऱ्या लोकांना अगोदरच सांगतात "हा फर्स्टचा डबा आहे." गरीब असा शिक्का लोकांना घालवता येत नाही. गुगल किंवा इतर बॅाटही काही साम्पल्सना गरीब म्हणूनच समजत असेल तर दोष नाही.
तुमच्या हिस्ट्रीचा वापर करून तुमची खरेदी
शक्ती आणि आर्थिक स्तर ओळखण्याचा कोड लिहिलेला असतो.
आपण दुकानात काही खरेदीला जातो तेव्हा दुकानदार आपले कपडे,चपला,बुट पाहून लगेच ठरवतो की हे या स्तरातले माल घेणारे गिऱ्हाइक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपण दुकानात काही खरेदीला जातो तेव्हा दुकानदार आपले कपडे,चपला,बुट पाहून लगेच ठरवतो की हे या स्तरातले माल घेणारे गिऱ्हाइक आहे.

मला अतिशय उलट अनुभव आहेत, विशेषतः चपलांच्या दुकानात.

मला हव्या तशा चपला किंवा सँडल बहुतेकदा दुकानात नसायच्या. मग उपलब्ध असलेल्या चपलाच कशा 'चालतात' किंवा चांगल्या आहेत, किंवा मला चांगल्या दिसतात, वगेैरे काहीही फेकायचे सेल्समन. मला काय हवंय, हे मी नाही हे विक्रेते ठरवणार! आता ही तक्रार कितीतरी मोठी आहे; मला काय हवं आहे, यासाठी माझं मत मला माहीत असलं पाहिजे. तेच ठरवण्याचा प्रयत्न आता फेसबुक, ट्विटर आणि फेक-न्यूज-बॉट्स करत असतात.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

२२ व्या भागातील सभ्यता-असभ्यता याचे विवेचन आवडले. पटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फिर से मन में अंकुर फूटे, फिर से आँखों में ख्वाब पले
फिर से कुछ अंतस् में पिघला, फिर से श्वासों से स्वर निकले
फिर से मैंने सबसे छुपकर, इक मन्नत मांगी ईश्वरसे
फिर से इक सादा-सा चेहरा, कुछ ख़ास लगा दुनिया भर से

भाग २१ फार फार आवडला. मस्तच आहे.
तळपते आहेस अदिती. खूप छान माहीती देते आहेस. याचं जर पुस्तक निघालं तर किंडलवर अथवा कसेही मी घेइन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फिर से मन में अंकुर फूटे, फिर से आँखों में ख्वाब पले
फिर से कुछ अंतस् में पिघला, फिर से श्वासों से स्वर निकले
फिर से मैंने सबसे छुपकर, इक मन्नत मांगी ईश्वरसे
फिर से इक सादा-सा चेहरा, कुछ ख़ास लगा दुनिया भर से

पाने