ट्रोजन युद्ध भाग २.१- इलियड: बहिरंगपरीक्षण आणि संक्षिप्त कथा.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4.285715
Your rating: None Average: 4.3 (7 votes)

प्रतिक्रिया

पुढे काय होणार याची ऊत्सुकता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

हा हा रोचक भाषेत लिहीलाय हा लेख.
दोन्ही लेख आणि काही विकी वाचुन आलेल्या रँडम शंका
१. 'व्याभिचार, इन्सेस्ट, मनुष्यभक्षण असलेल्या या महाकाव्य/कथानकावर २८०० वर्षाँत सांस्कृतीक आवेष्टण घातलं गेलं नाही' हे कसं शक्य आहे?
२. व्याभिचार, इन्सेस्ट, मनुष्यभक्षण यांना नक्की कोणत्या इसपूर्वमधे गुन्हा म्हणुन गणले जाउ लागले?
३. अॅगॅमेम्नॉन आणि मेनेलॉस यातला मोठा भाउ कोणता?
४. ट्रॉयचं युद्ध झालं तेव्हा हेलन, पॅरिस यांच वय बरंच झालं असाव ना? कारण अकिलीसच्या आईवडीलांच्या लग्नातलं भांडण घेउन तीन देवीया पॅरिसकडे गेल्या, त्यानंतर अकिलीस जन्मणे, योद्धा होणे, परत हेलन ट्रॉय ला गेल्यानंतरची १७ वर्ष...
५. आणि जंगलात सोडुन दिलेला पॅरिस, ट्रॉयचा राजपुत्र म्हणुन स्पार्टाला पाठवण्याइतका प्रिआमच्या घराण्यात कधी आणि कसा एक्सेप्ट झाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद अस्मिता. Smile

१ & २. हे प्रश्न रोचक अन व्यापक आहेत. या महाकाव्यावर सांस्कृतिक आवेष्टण घातले जाण्याची शक्यता आहेच म्हणा. कारण हे कथानक घडले मायसीनियन काळात-१२००-१३०० ख्रिस्तपूर्व च्या आसपास. इलियड कविता रचली गेली ग्रीक डार्क एजेस मध्ये, इसपू ८०० च्या सुमारास, आणि पहिली क्रिटिकल एडिशन तयार केली गेली इसपू ६०० च्या सुमारास अथेन्समध्ये पिसिस्त्रातॉस या शासकाच्या आधिपत्याखाली. तिथून पुढे त्याची ग्रीक व्हर्जन लॅटिनमध्ये भाषांतरित केली गेली, आणि अख्ख्या पश्चिम युरोपवर रोमन साम्राज्याबरोबर ती एडिशनदेखील पसरली. पुढे इ.स. १४५३ साली बायझँटाईन साम्राज्याचा पाडाव झाला, त्यानंतर फ्लॉरेन्स मध्ये इ.स. १४८८ च्या सुमारास वरिजिनल ग्रीक एडिशन एका ग्रीकाने नीट शोधून प्रसिद्ध केली. ती एडिशन म्हंजे मॉडर्न काळातील इंग्रजी वगैरे भाषांतील ट्रान्सलेशनसाठीची बेसिक आवृत्ती आहे.ओडिसी अन इतर काव्यांचा इतिहाससुद्धा साधारण सारखाच आहे.

आता इतक्या मोठ्या प्रवासात बरीच काटछाट झाली असण्याची शक्यता आहे. पण गेल्या १००० वर्षांत तरी फारसा बदल झाला नसावा असे आजच्या आपल्यापुढील व्हर्जनवरून वाटते. बदल करण्याचे इन्सेण्टिव्ह काय होते, हाही एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे. पण कॅथॉलिक चर्चने ग्रीकोरोमन परंपरा पूर्ण नाकारली नसल्याने फारसे बदल झाले नसावेत. पण अर्थातच, महाभारताची क्रिटिकल एडिशन जशी झाली, तशी इलियडची झाली का, असल्यास कधी काय बदल झाले, इ.इ. गोष्टींचा तपशीलवार अभ्यास या प्रश्नाचे नीट उत्तर द्यायला जरूर आहे. मी तेवढा अभ्यास केला नसल्याने या प्रश्नाचे सखोल उत्तर देऊ शकणार नाही, त्याबद्दल क्षमस्व.

मात्र, समोर असलेल्या व्हर्जनमध्ये असा मॉडर्न लोकांना आक्षेपार्ह वाटणारा मजकूर आहे यावरून अंदाजपंचे असं सांगता यावं की फाऽर ड्रास्टिक बदल झाले नसावेत. ग्रीक व्हर्जन नेहमी सर्क्युलेशनमध्ये राहण्यात पुढे खंड पडल्याने भाषा फार बदलली नसावी असेही वाटते. मुळात असाही विचार करून पहा, की इन्सेस्ट किंवा अन्य गोष्टी वगैरे आक्षेपार्ह मानणे हे मायसीनियन ग्रीस, क्लासिकल ग्रीस, बायझँटाईन साम्राज्य आणि मध्ययुगीन रेनेसाँनंतरचा युरोप यांपैकी कुठल्या कालखंडात फिट बसतं? इन्सेस्टच म्हणायचा तर तो बायबलात पण आहे म्हणे. इलियडात इन्सेस्ट आहे पण दैवी आहे, मानवी नाही. मनुष्यभक्षण हा प्रकारसुद्धा इलियडात आधी वाचले तेव्हा आढळला नव्हता-चूभूदेघे.

३. थोरला भाऊ म्हणजे अ‍ॅगॅमेम्नॉन. मेनेलॉस हा धाकटा.

४. होय. वय ४०-५० च्या घरात असायला हरकत नाही. कमीतकमी पॅरिस ऊर्फ अलेक्झांडर ऊर्फ आलेक्सान्द्रॉस याची ट्रोजन युद्धाच्या आधी वीसेक वर्षे, इजिप्त v/s हिट्टाईट झालेल्या कादेशच्या लढाईत हिट्टाईटांचा साथीदार म्हणून नोंद आहे. त्यावरून हे स्पष्ट होते.

५. पॅरिसची शंका योग्य आहे. खुद्द इलियड अन ओडिसीत हा भाग कुठेच येत नाही. इतर विखुरलेल्या नोंदींतूनच हे पहायला हवे. पॅरिसच्या जन्माआधी भविष्यवाणी झाली होती, की त्याच्यामुळे ट्रॉयचा नायनाट होईल. म्हणून त्याला माऊंट इडा वर सोडून दिले होते. तो जगल्यावर मग कळाले. नंतर स्पार्टाला गेला तो राजकीय मिशनच्या नावाखाली. पण मला अजून कुठे तो ट्रॉयमध्ये कसा गेला अन कसा अ‍ॅक्सेप्ट झाला याचे एक्स्प्लनेशन वाचायला मिळाले नाही. ते पाहिले पाहिजे. जर पॅरिस आधीपासूनच प्रिन्स होता आणि ट्रॉयमध्ये होता, तर मग आधीचा मेंढपाळगिरी वगैरे भाग प्रक्षिप्त मानावा लागतो. हे त्रांगडे मला अजून सुटले नाही, मी पाहतोय. सुटले की ते जरूर सांगेन तुम्हाला- जागरूकतेबद्दल धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रतिसाद रोचक आहे.
माझे प्रश्न विकीवरुनच पडलेले आहेत. आता त्या घटनांचा उल्लेख इलियड, ओडीसी मधे आहे की इतर कुठे माहीत नाही...
व्याभिचार, मनुष्यभक्षण चा उल्लेख अॅगॅमेम्नॉन, मेनेलॉस यांच्या वडील+काकांच्या कहाणीत आहे. इन्सेस्ट पण त्यातच आहे. काकांचा मुलगा इन्सेस्टमधुनच जन्मलाय.
तुमच्या बाकी प्रतिसादावर विचार करतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाऊस ऑफ अत्रेउस मध्ये तुम्ही म्हणता तशा घटना आहेत खर्‍या. तो अ‍ॅगिस्थेउस नंतर लै काड्या करतो, तेव्हा त्याची थोडकी कथा वाचली होती. पण बाकी वाचले नव्हते, ते आता वाचेन. यानिमित्ताने बरेच नवे वाचायला लागतेय हेही नसे थोडके Smile धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अपडेटः पॅरिसचा बाप प्रिआमने आयोजित केलेल्या काही अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा पॅरिसने जिंकल्यावर मग पॅरिसला ट्रॉयमध्ये परत राजपुत्र की हैसियतसे घेण्यात आले असा एक त्रोटक उल्लेख सापडला. त्यापलीकडे फारसे काही आढळले नाही.

http://www.grandanzachotel.com/paris-of-troy.htm

http://www.in2greece.com/english/historymyth/mythology/names/paris.htm

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कथा-कथनामधे उत्तम नाव कमवाल(लिहिता तसेच बोलता हे गृहितक बाळगून), मस्त.ईंटरेस्टींग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'य'च भारी ! आन्देव.. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शैलीमुळे आधीच रंजक विषयाला चारचांद लागलेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो नॉनसेन्स शैली आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमचे असोत किंवा 'त्यांचे', भोगवादाच्या बाबतीततरी पूर्वज भारी होते हे मान्य आहे. निदान भोगवादाच्या कहाण्या रचण्यात निश्चितच. (आता रडू नकोस रे!)
या प्रतिसादाला विनोदी अशी श्रेणी दिसते आहे, पण बॅटमॅनने तो मनावर घ्यावा. नाहीतर त्याचाच आयडी रद्द करण्यात येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्या खरडींचा रतीब टाकण्यापेक्षा पुढचा भाग मनावर घे रे. तुझा फॅनवर्ग वाढतोय, तुझ्यावरच उलटला तर पळता भुई थोडी होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पाठोपाठ दुसराही लेख वाचला.. "एकदम छान, प्रत्येकाला समजेलशी भाषा आहे" असे अनेकांनी म्हटल्यामुळे हा भाग लगेच समजलाच पाहिजे असे स्वतःस बजावले होते. पण स्वतःवर घातलेल्या या बंधनाची जाणीव न होताच कथा समजली आणि अनेकांनी लेखनशैलीचे केलेले कौतुक कसे सार्थ आहे हे पटले.

बाकी, यातील प्रत्येक उपकथानकच (महाभारताप्रमाणे) नाट्यपूर्ण रितीने फुलले असेल असे वाटते. मात्र ती कथानके महाभारतासारखीच अनेक कवींनी आपापली कवने घुसडून ३०० वर्षांच्या काळात बनली का एकाच कवीने सगळे लेखन केले आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बहुत धन्यवाद Smile

वेल, पूर्ण ट्रोजन वॉरवरती सर्वांत जुने साहित्य आहे ते हे:

१. एपिक सायकल- सिप्रिआ, लिटल इलियड यांसारखी आता लुप्त झालेली आणि प्रत्येकी ५-१० किंवा अ‍ॅट मॅक्स ५० ओळी शिल्लक असलेली काव्ये. विविध कवींनी रचलेली. कुणा प्रॉक्लस नामक प्राण्याने यांचा सारांश लिहिलेला तेवढा उपलब्ध आहे.

२. इलियड अन ओडिसी बाय होमर - ही समग्र उपलब्ध आहेत.

यातील उपकथानके तुम्ही म्हणता त्याप्रमाणे चांगली रंगतदार आहेत, आणि प्राचीन काळापासून कवी, नाटककारांनी ती काव्ये-नाटके इ. च्या माध्यमातून उत्तम फुलवली आहेत.

इथे तुम्हाला साधारण यादी सापडेल ट्रोजन वॉरवर कोणी काय काय लिहिलेय त्याची. एश्चायलस, सोफोक्लीस, एव्रिपिदेस, इ. ग्रीक नाटककारांनी नाटके लिहिली, तर व्हर्जिल, ओव्हिड, इ. लॅटिन कवींनी एनिअड, मेटामॉर्फोसीस, इ. काव्ये लिहिली. मध्ययुगीन काळातही रचना झालेली आहे असे हे पेज सांगते.

आपल्याकडे महाभारतातील आ़ख्यानांवर/प्रसंगांवर शाकुंतल, किरातार्जुनीय, इ. अनेकविध रचना जशी झाली तसाच हाही प्रकार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आभार! माहितीपूर्ण प्रतिसाद आहेच पण माझा प्रश्न थोडा वेगळा होता.
महाभारत हे एकच महाकाव्य असले तरी कोणा एकाने लिहिलेले नाही असे समजले जाते. मात्र इथे एकेका काव्याला एकेक कवीची नावे दिली असली तरी प्रत्यक्षात तशी व्यक्ती होती आणि तिनेच ही महाकाव्ये लिहिली आहेत याचा अभ्यास झाला आहे काय? ( का तसल्या सत्यशोधनाची आवड(खोड? Wink ) आपल्याकडेच आहे? - अर्थात अशी आवड फक्त आपल्याकडेच असणे संभव दिसत नाही)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ओह म्हंजे महाभारताची कशी क्रिटिकल एडिशन तयार झाली तसे इथे कितपत असा प्रश्न आहे , बरोबर?

हम्म. मी थोडंसं पाहिलं त्यावरून असा अभ्यास झालाय नक्कीच. पण नक्की व्याप्ती मला माहिती नाही. पुढे लिहिताना ह्या मुद्द्याची आठवण राहील. नवीन मुद्दा सुचवल्याबद्दल हाबार्स Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

क्रिटिकल एडिशन पेक्षा क्रिटिकन अ‍ॅडिशन म्हणणे योग्य ठरावे. रामायण-महाभारतात ३०० वर्षांत कित्येक उपकथानके नंतर वेगवेगळ्या अज्ञात कवींकडून चिकटवली गेली. भाषेच्या लहेज्यावरून, कोणता शब्द कधी अस्तित्त्वात होता त्याच्या अभ्यावरून मुळ श्लोक वेगळे काढणे असाही अभ्यास आपल्याकडे होतो म्हणे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अ‍ॅडिशन हा शब्द इथे कसा लागू होतो? साशंक आहे.

रामायण-महाभारतात ३०० वर्षांत कित्येक उपकथानके नंतर वेगवेगळ्या अज्ञात कवींकडून चिकटवली गेली. भाषेच्या लहेज्यावरून, कोणता शब्द कधी अस्तित्त्वात होता त्याच्या अभ्यावरून मुळ श्लोक वेगळे काढणे असाही अभ्यास आपल्याकडे होतो म्हणे

हो तर, त्या सर्व प्रकारालाच क्रिटिकल एडिशन काढणे असे म्हटले आहे. तो प्रकार इलियड-ओडिसीबद्दल कितपत झाला, हे माहिती नाही. पाहिले पाहिजे. पण झाला इतके नक्की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अ‍ॅडिशन म्हणायला हवे हे काहिशा मिश्किलपणे होते.. स्मायली राहिली... टेक्निकली एडिशन आणि तुझा आधीचा प्रतिसाद योग्य आहेच.. फक्त पुरवणी जोडली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा भाग वाचल्यावर पोटात एक नवीच भीती आली. आपली उत्सुकता टांगणीला लावून गडी मालिका अर्ध्यात सोडून चालता झाला, तर इतका अभ्यास करून पुढचं आपलं आपल्याला वाचायला लागतंय की काय?
आणा राव पुढचा भाग लवकर...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

खुसखुशीत भाषेतला रंजक इतिहास..!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या सगळ्याचा एक 'ब्लॉक डायग्राम' किंवा तत्सम काही बनवलं तर कळणं सोपं होईल....अवघड नावं, नातीगोती, प्रांत यामुळे (आणि मला याबद्दल अवांतर माहिती काहीच नसल्याने) समजायला थोडा वेळ लागतोय. रोचक आहे एकूण सगळं पण आत्तापर्यंत याबद्दल उत्सुकता नव्हती...ती चाळवली गेली आहे नक्कीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0