दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२६ मे
जन्मदिवस : गणितज्ञ अब्राहम द म्वाव्र (१६९७), लेखक अलेक्सांद्र पुश्किन (१७९९), नृत्यांगना इजाडोरा डंकन (१८७७), नाटककार व कवी राम गणेश गडकरी (१८८५), छायाचित्रकार डोरोथी लँज (१८९५), कृषी वनस्पती वैज्ञानिक व संशोधक बी.पी. पाल (१९०६), 'वेस्टर्न' सिनेअभिनेता जॉन वेन (१९०७), कथालेखक ग. ल. ठोकळ (१९०९), लेखक रंगनाथ मनोहर जोशी तथा निर्मळ गुरुजी (१९१६), हिंदी साहित्यिक व समीक्षक डॉ. शंकर पुणतांबेकर (१९२५), जाझ संगीतकार माइल्स डेव्हिस (१९२६), निर्माता, दिग्दर्शक के. बिक्रम सिंग (१९३८), धावपटू झोला बड (१९६६), लागोपाठ दोन ऑलिंपिक खेळांमध्ये पदकविजेता पहिला भारतीय खेळाडू कुस्तीगीर सुशील कुमार (१९८३)
मृत्युदिवस : आधुनिक तेलुगू गद्याचे जनक, पत्रकार व समाजसुधारक रावबहादूर वीरेशलिंगम कुंदकुरी (१९१९), तत्त्वज्ञ मार्टिन हाईडेगर (१९७६), पिनकोडचे जनक आर. व्ही. मराठे (१९८३), साहित्य अकादमी पुरस्कारविजेते कवी श्रीकांत वर्मा (१९८६)
---
स्वातंत्र्य दिन - जॉर्जिया (१९१८), गयाना (१९६६)
१८९६ : चार्लस डाऊ यांनी डाऊ-जोन्स औद्योगिकी सरासरीचे प्रथम प्रकाशन केले.
१८९७ : ब्रॅम स्टोकर यांची 'ड्रॅक्युला' कादंबरी प्रकाशित.
१९०८ : मध्यपूर्वेत पहिला तेलसाठा सापडला.
१९७१ : पाकिस्तानी सैन्याने सिल्हेट, बांगलादेशमध्ये ७१ हिंदूंची कत्तल केली.
१९८६ : युरोपमधल्या देशांनी युरोपीय संघाचा झेंडा स्वीकारला.
१९९८ : ऑस्ट्रेलियात मूलनिवासींची मुले त्यांच्या कुटुंबांपासून विलग करण्याच्या धोरणाबद्दल (Stolen Generations) प्रथम 'राष्ट्रीय क्षमायाचना दिन' झाला.
१९९९ : कारगिल युद्धाची सुरुवात.
२००९ : पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने नवाज शरीफ आणि त्यांचे बंधू शाहबाज यांच्यावरची निवडणुका लढवण्याविषयीची बंदी हटवली.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
मला असं तुकड्या तुकड्यात वाचू
मला असं तुकड्या तुकड्यात वाचू वाटेना. मी एकदम बिन्ज रीडींग करणार आहे!
(अवांतरः तुम्हाला शिवकालीन बखरीची भाषा येत असावी असा माझा कयास आहे. ही सगळी सेरीज मला त्या भाषेत वाचायला धमाल मजा आली असती. पण ही अतिजास्तीची अपेक्षा :(. )
हा भाग पण आवडला.
हा भाग पण आवडला. फिलोक्टॅटेसची कथा थोडीशी(गुहेतले वास्तव्य, बोलावणार्याची लबाडी वगैरे) मुचकुंदाच्या कथेसारखी वाटली.
प्रः अवश्य! मुख्य कथा पुढच्या
प्रः अवश्य! मुख्य कथा पुढच्या २ भागांत संपणार आहे. त्यानंतर सुरू होईल ओडिसी!
मी: धन्स मुचकुंद अन काही अंशी अश्वत्थामा-न बरी होणारी जखम इ.इ.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
वाचत आहे
वाचत आहे
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars