ईश्वर आहे काय?

This is a meaningless question.
0% (0 मत)
This is a unclear question.
6% (3 मत)
I do not have time, interest, resources, energy, importance, etc to answer this question.
18% (9 मत)
I am not competent to answer.
4% (2 मत)
I am thinking on it.
4% (2 मत)
I cannot know.
4% (2 मत)
I do not know.
2% (1 vote)
I don't want to tell.
0% (0 मत)
I know God does not exist.
16% (8 मत)
I believe God does not exist.
16% (8 मत)
I know God exists.
8% (4 मत)
I believe God exists.
22% (11 मत)
एकूण मते: 50
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

यावर विचार करायला बरा वेळ आहे. करंटे लोक कुठले!!! Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी तिसरा पर्याय निवडला आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवीन कौल सुरु करा असं सुचवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आणी नववा पर्याय निवडणारी..? चला आपण खव खव खेळू...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्ण नास्तिक/आस्तिक कोण आहेत याची उत्सुकता आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I have no reason to think whether God exists.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

म्हणजे 'देव नाही हे मला माहित आहे.' You need a reason and it is not there, hence...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नाही....

होंडुरास देशातल्या पुरुषांची सरासरी उंची किती? याचा विचार करायची मला गरज नाही. याचा अर्थ "होंडुरास देशात पुरुष नाहीत किंवा होंडुरास असा देशच नाही असे मला ठाऊक आहे" असा होतो का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

I have reasons to believe, God does not exist...

At least, in the form he is presented by Believers!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देव आहे का असे मी विचार करण्याचे करण्याचे कारणच नाही या वाक्याचे बरेच अर्थ होतात. आपल्याला अभिप्रेत असलेला नि पर्यायांत नसलेला नक्की आशय काय आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

देव म्हणजे 'मी त्याची उपासना/भक्ती केली किंवा करण्यास चुकलो यावर अवलंबून (माझ्या ?) आयुष्याची वळणे चांगल्या किंवा वाईट रीतीने बदलण्याची शक्ती असलेला कोणीतरी' या संकल्पनेच्या अनुषंगाने असा कोणीतरी आहे की नाही याचा विचार करायची गरज मला दिसत नाही.

देवाविषयी इतर संकल्पना अगदीच टाकाऊ आहेत (पक्षी - इनकॉन्सिक्वेन्शिअल).

[तिसरा पर्याय याच्या सगळ्यात जवळ जातो].

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तिसर्‍या पर्यायात जे म्हणायचे आहे नि तुम्हाला म्हणायचे आहे ते काय आहे? काय गॅप आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पर्यायात importance असा शब्द आहे त्या ऐवजी need असता तर सेम झाला असता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

I am not competent to answer (option -3)
yet I am thinking on it (option -4)
after thinking sometimes I feel - I cannot know (Option -5)
& in spite of all I (like to) believe God exists (Last option).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

You have to state your opinion only at one point of time. Not the changes in opinions in a process. You cannot have a system of mutually exclusive options to describe phases of thoughts.

If you know that you are not competent to answer, you also know that it is worthless thinking on it.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

एकूण मते १५, आस्तिक ४, नास्तिक ४, इतर ७.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

भयाण मोजणी. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

देव असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण जरी असला तरी त्याला, सारखे काहीतरी मागणार्‍या भक्तांकडे लक्ष द्यायला वेळ, इच्छा आणि उर्जा नसावी. त्यापेक्षा,
दोन मायक्रोफोन हातात धरुन, कुठलीही समस्या मांडली की हुकमी कृपा करणारे बरेच आहेत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकूण १९, आस्तिक ७, इतर -७, नास्तिक -५.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

Why so many options?

We just need two options.

1. No 2. No, but I believe it does exist.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

I do not have time, interest, resources, energy, importance, etc to answer this question.

वाल्यांचं काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोण ते? धन्यवाद.

त्यांना इथे यायला, प्रतिसाद वाचायला अन उत्तर द्यायला बरा वेळ, इंटरेस्ट, रिसोर्सेस, इंपोर्टन्स इटसेट्रा बरं आहे त्यांच्याकडे!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

कोण ते?

अस्मि अन मन Biggrin

त्यांना इथे यायला, प्रतिसाद वाचायला अन उत्तर द्यायला बरा वेळ, इंटरेस्ट, रिसोर्सेस, इंपोर्टन्स इटसेट्रा बरं आहे त्यांच्याकडे!!

त्यामुळेच अन्य फुर्सती नाहीत Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I cannot know (which is perfectly okay with me.)
उत्तर दिलेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कलाम सिद्धांत!
पुर्ण अनंतता शक्य नाही, याचा अर्थ विश्वाचा/ सृष्टीचा ओरीजीन फाईनाईट आहे व सृष्टी जर देवाने निर्माण केली असेल तर देवाचाही फाइनाईट ओरीजीन असणार!!
जर खरी ईन्फीनीटी शक्य नसेल तर 'अस्तित्वाचे' (ज्यात देवही आला) वय काय असेल?
http://en.wikipedia.org/w/index.php?title=Kal%C4%81m_cosmological_argument

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

एकूण मते २७, आस्तिक ७, नास्तिक ७, इतर १३.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पहिल्या छूट ईश्वर म्हंजी काय? ते सांगा.
काही लोक म्हणतात
१) तो निर्गुण निराकार आहे.
२) तो सगुण साकार आहे
३) तो भक्तवत्सल करुणाघन आहे

१ल्या पर्यायाला तो असला काय नसला काय. २ र्‍या पर्याया ला आसन गुन आन आकार पन मला तेचा काय उपेग?
३ र्‍या पर्यायाला कस त्याचा उपेग आहे.इश्वर मंजे कस यकदम सुपरम्यान पाहिजे.तर माझे प्रोब्लेम सॉल्व करनार ना? नाय तर काय तुबी भिकारी आन मी बी भिकारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

शिवाय तो करुणाघन आहे की न्यायी आहे?
दयाळू असेल तर तो/ती/ते न्यायी असू शकत नाही.
न्यायी असेल तर दयाळू असू शकणार नाही.
शिवाय दयाळू असेल तर तो एकप्रकारे नीच कृत्यात बळी गेलेल्या victimवर जबरदस्त अन्याय करत आहे.
मरो असला हल्कट ईश्वर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हाहाहा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ईश्वर आहे काय?

आहे म्हंजे काय? आहेच!

आताच घरी परतताना पाहिले, नाक्यावरच्या दुकानात गल्ल्यावर बसला होता - ईश्वर शेठ !!! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छे !! तो ईश्वर नाय.... आमच्या कोपर्‍यावरचा भाजीवाला आहे ईश्वर. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

'ईश्वर सर्वव्यापी/omnipresent आहे' याचा उत्कृष्ट पुरावा.

(लौकरच 'मैं भी ईश्वर'च्या टोप्या/गंजीफ्राक काढून विकायला हवेत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टंकनसुधार : "मैं ही ईश्वर"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

There are four people who know that God does not exist and there are two people who know that God exists. These positions are clearly opposite. Can these people volunteer and provide reasoning?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मंगळ आणि गुरूच्या मध्ये गुलाबी रंगाचा उडता शेवईराक्षस - उशेरा - आहे, असं जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत उशेरा नाही हे मला ठामपणे माहित आहे. उशेरा काय आणि देव काय, same difference.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ह्याचं ठरलेलं प्रत्युत्तर-
"आम्ही उशेरा पाहिलेला आहे. तेव्हा तो आहे. पण त्याची अनूभूती येण्यासाठी तुम्हाला आमचा उशेराधर्म स्वीकारावा लागेल...आणि उशेरासाधना करावी लागेल. उशेराचं दर्शन हे काही खायचं काम इ.इ."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणूनच याबाबतीत माझी मतं माझ्यापुरती. मला "अनुभूती" नाही, देव आणि उशेरा अस्तित्त्वात नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एकूण मते ३३, आस्तिक १०, नास्तिक ९, इतर १४

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

'ईश्वर आहे काय' हे विचारण्यापेक्षा विचारा की 'ईश्वर काय आहे?'

प्रेरणा-
१. ये इलू इलू क्या है? हे नितांतसुंदर [ मराठी क्लिशे] गीत
२. जॉन केनेडी साहेब "ask not what your country can do for you, ask what you can do for your country"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१ अनवट प्रतिसाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"माणसाच्या बुद्धीलाही अज्ञात अशा काही गोष्टी असतात " अशी घिसीपीटी लाइन सांगत धार्मिक, अध्यात्मिक लोकं तत्वज्ञान सुरु करतात.
ह्या वाक्यातली खुबी अशी की हे वाक्य दिसते तर बरोबर. पण वाक्याचा अंडरटोन भलतच काहीतरी सूचित करतो.
माणसाच्या बुद्धीला अज्ञात आहेत. ह्याचा सरळ अर्थ "त्या गोष्टी अज्ञात आहेत." असा होतो/व्हावा.
पण म्हणणारा प्रत्यक्षात त्याचा अर्थ "मानवी बुद्धीस अज्ञात असले तरी आमच्या बाबा महाराज/अमुक शास्त्र/तमुक सिद्धीस मात्र ते ज्ञात आहे!"
अहो ते तसे ज्ञात असेल, तर मग ते अज्ञात आहे असे म्हणता येउ नये!
पण तरीही धार्मिक आणि अध्यात्मिक लोक हेच सांगत राहतात.
वाक्य दिसायला सरळ दिसतं; त्यामागचा गर्भित अर्थ अत्यंत चुकीचा असतो.
विज्ञानास जमत नसलेली एकतरी गोष्ट बाबामहाराज लोकांनी करुन दाखवावी हे जुनच/घिसपीटं च्यालेंज दिलं;
की मग "त्यांची परीक्षा घ्यायची तुझी रे काय लायकी" हे ऐकून घ्यावं लागतं.
किंवा "आम्ही सध्या तसं करणार नाही. पण अमक्या काळात, तमक्य माणसानं केल्याचं ढमक्यानं पाहिलय" असं ते लोक म्हणतात.
मी त्यांना म्हटलं "तुम्ही स्वतः भिंत चालवू शकता का ? किंवा इतर कुणाला भिंत चालवताना* पाहिलय का ? नसेल तर ७००
वर्षापूर्वी एक भिंत चालवली गेली असे सांगत बसू नका.".
उत्तर म्हणून पाठीत धपाटा मिळाला.

त्याच त्या गोष्टींबद्दल दरवेळी तेच मतप्रदर्शन करत बसणं सोयीस्कर वाटत नाही.
ह्या तिढ्याचा अंत तसाही नजीकच्या काळात दृष्टीक्षेपात नाही.
मला वाटतय ते एकदाच थोडक्यात लिहून पाहतो.

विज्ञानास किंवा मानवी बुद्धीस अगम्य अशा गोष्टी आज आहेत; म्हणून काय प्रयत्नच सोडून द्यायचे का ?
की त्या गोष्टी काय आहेत त्याचा शोध घ्यायचा ? जग असा शोध घेतच पुढे जात आहे ना ?
समजा न्यूटनच्याच काळी "हे अंतिम आहे" असे म्हणत बसलो असतो तर आजच्या काळातल्या कित्येक गोष्टी मिळाल्या नसत्या.

"आज मिळालेले नाही, पण न जाणो यत्न सुरु ठेवले तर अजूनही काही हाती लागेल" अशा आशेवर नि निश्चित दिशेवर संशोधन चालत असावे.
आस्तिक नास्तिक हे मला कसे वाटतात ते सांगतो.

दाट अनंत असा अंधार आहे, काळोख आहे. अगणित माणसे त्यात कैद आहेत. ठराविक वेळी त्यांच्यावर अन्नवर्षाव होतो, वासाने ते खातात नि झोपी जातात.काही माणसे कुठेतरी काहीतरी हाताला लागेल म्हणून धडपडताहेत, ठेचकाळताहेत तरी शोधताहेत. ह्या अंधाराला अंत असलाच पाहिजे असा त्यांचा कयास, तो शोधणे, म्हणजे संशोधन.
काही माणसे ह्या धडपड्यांना मूर्ख म्हणत स्वस्थ बसली आहेत, "हा अंधार एका दिव्य शक्तीने केला असून ह्यास अंत नाही हे त्याने आमच्या कानात सांगितले" असा त्यांचा दावा.
स्वस्थ बसलेली माणसे = आस्तिक,
धडपडणारे = नास्तिक
आस्तिक खरे बोलताहेत की खोटे हे मोजायची कुठलीही फूटपट्टी उपलब्ध नाही.

* भिंत चालवणे हे "भिंत" हा शब्द संस्कृत मध्ये "शब्द चालवतात" त्या अर्थी नाही, भौतिकातील, प्रत्यक्षातील भिंत नामक प्रकार चालवण्याबद्दल आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

त्याने अश्या प्र्कारच्या प्रश्नांत अड्कू नका असे सांगितले. आजवर ते विचार सर्वाधिक पट्ल्याने मी त्यांच्या सर्वात जवळ जाणारा पर्याय ३ निवडला आहे.
- स्वधर्म

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकूण मते ३८, अस्तिक १०, नास्तिक १३, इतर १५.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

निखिल वागळेंच्या कार्यक्रमातल्या आकड्यांसारखे अपडेट्स वाटतायत हे आकडे.
"१० टक्के लोकांना वाटतय की देव आहे."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

एकदा देवाला बोलावू, तुम्हीही या, समोरासमोर जे काय आहे ते बोलुयात. ऐसीची जनता बघते आहे, माझा त्यांना एवढाच प्रश्न आहे की 'सैतान आहे का?'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I don't want to tell या पर्यायाला किती मते मिळाली आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कोणत्या प्रश्नाला किती मते मिळाली आहेत हे तुम्हाला / वाचकांना दिसत नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आधी दिसत नव्हते. तिसर्‍या पर्यायाला मत दिल्यावर दिसले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पाने