एक bitchy कविता
log out होताना दिलेली शिवी
पावला पावलांनी आत आलीये
dated and sexist
painful but not yet fatal
भिरभिर सावलीसारखी अडकली
हाडांच्या सापळ्यात उगाचच
angel बनुन,आतले naked आभास:
त्यात त्यांची शाश्वत अडगळ
अडगळीतुन मेंदुच्या उडालेल्या
ठिकरया जमा केल्या तर
हातात काय पडेल? परमार्थ?
हाताला धरुन कामाठीपुरयाच्या
स्ट्रिटलाईटखाली उभं केलस मला...
लिपस्टिक लावुन गातोय
एक ancient ballad
फुलं होऊन माझ्या वर
पडता आहेत भेसुर नजरा
आणि बलात्कार करुन
तु मात्र सोज्वळ हसतेयस
- Read more about एक bitchy कविता
- Log in or register to post comments
- 2081 views
काही चित्रपटविषयक नियम - भाग १
आम्ही चित्रपटांच्या बाबतीत गंभीर व्हायचे अधूनमधून ठरवतो. कधीतरी एकदा याबाबतीत पीएचडी करायला उपयोगी पडावे म्हणून असे अभ्यासपूर्ण लेख लिहायचा प्रयत्न करतो. पूर्वी (इतरत्र) लिहीलेल्या "दिल" आणि "इश्क" यावरील लेखांनंतर हे आमचे तिसरे पुष्प. फूल ना फुलाची पाकळी असे लिहीणार होतो, पण येथे पाकळ्या इतक्या झाल्या की फूलच म्हणणे योग्य होईल. पण तरीही तुम्ही दिल व इश्क वाचले नसतील तर ते आधी वाचावे म्हणजे... बरे पडेल(नोट-१).
- Read more about काही चित्रपटविषयक नियम - भाग १
- 40 comments
- Log in or register to post comments
- 16088 views
स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना, मंत्र, सूक्ते.अभंग, ओव्या इत्यादींचा संग्रह
काहीसे विस्मृतीत जात चाललेले धार्मिक साहित्य टिकून रहावे, किमान देशपरदेशातील इच्छुकान्ना सहजगत्या उपलब्ध तरी व्हावे या हेतूने, स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना, मंत्र, सूक्ते.अभंग, ओव्या यांचा संग्रह करण्याचे योजिले आहे.
या धाग्याची मूळ संकल्पना मायबोलीवरील अश्विनि_के या आयडीने उघडलेल्या या धाग्यावरुन घेतली आहे. त्याठिकाणी विविध सभासदांनी संग्रहात मोलाची भर घातली आहेच.
- Read more about स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना, मंत्र, सूक्ते.अभंग, ओव्या इत्यादींचा संग्रह
- 96 comments
- Log in or register to post comments
- 153906 views
.
धूसर
धूसर धूसर वाटतो
आता तुझा चेहरा
अगणित क्षणांच्या थेम्बानी भिजुन गेलेला........
जणू अनेक युगं लोटली आपल्याला भेटून...बघून
प्रत्येक क्षणी नदी जशी असते वेगळी....वाहती....
तसाच माणूस.
या क्षणाचा दुसरया क्षणी नाही...
या क्षणाचं नातं या क्षणापुरतच.
तुझ्यामाझ्यातले अंतर मिटवु पाहणारे ते सर्व क्षण
दुरून पाहत राहतात...असहायपणे ........
तू ..........तुझं सगळं काही ....
सगळयावर काळ नावाची अंतिम शक्ति फिरवत चाललीय आपले हात.....
धूसर धूसर वाटतो
आता तुझा चेहरा....
~भलती भोळे
- Read more about धूसर
- Log in or register to post comments
- 1792 views
इंटरनेटच्या व्यसनापासून मुक्ति..! मुक्तांगणचा नविन विभाग
"आभासी दुनिया: आपल्यापुरती किती खरी आणि किती खोटी?" या येथिल धाग्यातिल विषयास अनुसरुन, आणि,
आज ०७/११/२०११ रोजीच्या दैनिक लोकसत्तातील प्रथम पृष्ठावर आलेल्या या बातमी संदर्भाने हा धागा उघडला आहे.
- Read more about इंटरनेटच्या व्यसनापासून मुक्ति..! मुक्तांगणचा नविन विभाग
- 13 comments
- Log in or register to post comments
- 5863 views
मोकळा तर झालो!!
ते आले.. जिंकले.. हरले..
हरवून आले.. आवडले.. ठिकेय
काय छान राज्य केलं.. वा वा मस्त.. चान चान
काय वाट लावली देशाची.. वावा मस्त चान चान
करतोय चर्चा.. दळतोय दळणं.. ससंदर्भ.. असंदर्भ..
तर्कशुद्ध.. तर्कदुष्ट.. कुणाला पडलीये..
मोकळा तर झालो!!!
तो आला पिक्चर.. चालला
पडला.. आपटला.. आपटवला
एखादं गाणं.. एखादी हरकत.. वा वा मस्त.. चान चान
एखादा नट.. वाईट्ट काम.. घेतली हरकत.. वा वा मस्त.. चान चान
करतोय समीक्षा.. दळतोय दळणं.. प्रताधिकाराशिवाय.. अधिकार घेऊन..
कर्म तर वाढलं.. घटलं.. कुणाला पडलीये..
मोकळा तर झालो!!!
केला भात.. लाटल्या पोळ्या
चविष्ट.. जळक्या.. वातट.. हलक्या..
- Read more about मोकळा तर झालो!!
- 12 comments
- Log in or register to post comments
- 5472 views
आठवणीतले गाव : [श्रीगोंदा]
[खूप जुन्या जुन्या दादाने सांगितलेल्या लहानपणीच्या आठवणीचे तुकडे गोळा करीत बसलोय. गोष्टीवेल्हाळ दादाने अगदी लहानपणीच्या आठवणी.सांगितल्यात .त्या आठवणी म्हणजे आमच्या सर्वांच्या जिवाभावाच्या अगदी आजच्या वाटाव्या ईतक्या ताज्या वाटत आहेत .मन लांबवले की हाताला लागतील असे वाटून जातेय. ह्या आठवणीत तुम्ही रमलात सुखावलात तर धन्य वाटेल. कदाचित आपल्याही काही लडिवाळ आठवणी आठवू लागतील. ...बघा..वाचा !!]
अगदी लहान होतो. ४-५ वर्षाचा. मला आठवून जातेय माझे एक गाव. नाव -श्रीगोंदा. नगर जिल्ह्यात असलेले. आम्ही रहात होतो ते अगदी गावाबाहेर. जंगलच वाटावे असा परिसर.
- Read more about आठवणीतले गाव : [श्रीगोंदा]
- 5 comments
- Log in or register to post comments
- 2359 views
(डील ऑर नो डील?)
प्रेरणा
I have an offer you can't refuse!
मी तुम्हाला इथूनतिथून उचलणार, मनात ठेवणार
कळफलकावर टंकून मस्त शेप-बिप देणार
कसाही का असेना...
.
एका चांगल्या फाइलमध्ये ठेवणार, सेव्हबिव्ह करून
युनिकोड-एंडियन, बगू झेपेल तसं.
त्यांना कविताबिविता म्हणणार,
ठीकठाकशा साइटवर, ब्लॉगवर टाकून भावना पोचवणार
.
.
तुम्ही काय करायचं...
आपलं रेप्युटेशन सेफ,
दणकून वाव्वा प्रतिसाद, क्रिटिक्सचा गेम करायचा
कष्टबिष्ट, अनभूती का कायते आपल्याकडून नाय मागायचं
आपुन अभ्यास करत नाही, तेवढा विसरून टाकायचा
आणि बाकी काय पडेल ती कामं
.
.
मं?... काय म्हंटा?
- Read more about (डील ऑर नो डील?)
- 14 comments
- Log in or register to post comments
- 6075 views
मी आहे मेंढपाळ - फर्नांडो पेसो
मी मेंढपाळ आहे
मेंढ्या म्हणजे माझे विचार
आणि प्रत्येक विचार म्हणजे संवेदना.
मी माझ्या डोळ्यांनी आणि माझ्या कांनांनी
आणि माझ्या हातांनी-पायांनी
आणि नाकाने व तोंडाने विचार करतो.
फुलाचा विचार करणं म्हणजे ते पाहणं आणि हुंगणं
फळ खाणं म्हणजे त्याचा अर्थ समजून घेणं
म्हणूनच या गरम दिवशी
या सगळ्याचा भरपूर आनंद घेतल्यावर
मी दुःखी होतो
आणि मी गवतावर आडवा होतो
आणि माझे उष्ण डोळे बंद करतो
मग मला जाणवतं माझं शरीर सत्यस्थितीमध्ये पहुडलंय
मला सत्य कळते, आणि मी आनंदी होतो
- मूळ कवी -Fernando Pessoa
अनुवाद - प्रणव
- Read more about मी आहे मेंढपाळ - फर्नांडो पेसो
- 3 comments
- Log in or register to post comments
- 2074 views