आर्थिक
"एअर इंडिया"
Taxonomy upgrade extras
भारत सरकारने एका प्रदीर्घ निर्णयप्रक्रियेच्या अंती "एअर इंडिया" ला मदतनिधी द्यायचे ठरवले आहे. येत्या दहा वर्षांमधे तीस हजार कोटी रुपयांचा निधी याकरता निर्धारित करण्यात आलेला आहे. एखाद्या अतिशय बिकट, तोटा सहन करण्याचीच शक्यता असलेल्या व्यवसायाकरता करदात्यांच्या पैशातून देण्याची ही प्रचंड मोठी रक्कम आहे हे उघड आहे. दुवा : http://articles.economictimes.indiatimes.com/2012-04-13/news/31337466_1…
- Read more about "एअर इंडिया"
- 9 comments
- Log in or register to post comments
मून कंपनी
Taxonomy upgrade extras
एके काळी चंद्र हा केवळ लांबूनच दिसणारा पांढरा, आकार बदलणारा गोळा होता. सुरूवातीला लोकांनी त्याला देव मानलं. नंतर त्याविषयी हळूहळू माहिती कळत गेली. टेक्नॉलॉजी सुधारली, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रॉकेट्सचा बराच अभ्यास झाला. त्यानंतर कोल्ड वॉरच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांची स्पेस रेस सुरू झाली. सुरूवातीला रशिया आघाडीवर होती. पण नंतर अमेरिकेने त्यांना गाठलं. लवकरच चंद्रावर प्रत्यक्ष लॅंड होणं शक्य झालं.
- Read more about मून कंपनी
- 42 comments
- Log in or register to post comments
येत्या पंचवार्षिक योजनेतील रस्तेबांधणी
Taxonomy upgrade extras
लवकरच भारताची पुढची पंचवार्षिक योजना जाहीर होईल. (२०१२-२०१७) . या पंचवार्षिक योजनेमधील अनेक मुद्दे हळुहळू जाहीर होत आहेत. अलिकडे वाचलेल्या एका बातमीनुसार, येत्या पंचवार्षिक योजनेत १ ट्रिलियन डॉलर्स (१००० दशकोटी डॉलर्स) रस्तेबांधणीच्या कामात खर्च होणार असे दिसते. (दुवा : http://www.ibef.org/download/Updates_150710.pdf ).
या आणि अशा बातम्यांमधून काही प्रश्न निर्माण होतात.
- Read more about येत्या पंचवार्षिक योजनेतील रस्तेबांधणी
- 8 comments
- Log in or register to post comments
रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुक
Taxonomy upgrade extras
रिटेल क्षेत्रात ५१ टक्के विदेशी गुंतवणुकीस परवानगी देणारा निर्णय सरकारने नुकताच जाहीर केला आहे. त्यावर मोठाच गदारोळ उठला आहे. त्याबाबत त्यात इन्वॉल्व असलेल्या स्टेकहोल्डर्सच्या दृष्टीकोनातून काय परिणाम होतील हे मांडले आहे.
- Read more about रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुक
- 78 comments
- Log in or register to post comments
विदेशी थेट गुंतवणुक...
Taxonomy upgrade extras
केंद्रीय मंत्रिमंडळाने रिटेल व्यापार क्षेत्रात ५१% परदेशी गुंतवणुक करण्यास मान्यता दिल्यामुळे सद्ध्या आपल्या देशात या योजनेच्या दुरगामी परिणामांची चर्चा चालु आहे..
दोन्ही बाजुच्या बाबी लक्षात घेता काही विचार करण्यासारख्या गोष्टी
१) मोठया प्रमाणात गुंतवणुक आल्यामूळे देशातील पायाभूत सुविधा मध्ये वाढ, शीत केंद्र, गोदाम बांधणी
२) स्पर्धेमुळे भाव वाढ नियंत्रण
३) छोट्या शहरातील व्यापारी संरक्षण
४) सरकारी कर रुपी उत्पन्न
विरोधी मुद्दे
१) व्यापारी म्हणुन येणार राज्यकर्ते बनणार
२) संस्क्रुति अतिक्रमण
३) छोटे व्यापारी यांचा असुरक्षित
४) स्थानिक उद्योग धोक्यात
- Read more about विदेशी थेट गुंतवणुक...
- 5 comments
- Log in or register to post comments
शिक्षण खात्यासारखीच अन्य खात्यांचीही झाडाझडती व्हायला हवी
Taxonomy upgrade extras
ट्रम्प यांनी वचन पूर्ण केले: TPP हा व्यापार करार रद्द!
Taxonomy upgrade extras
ट्रम्प यांनी आज एक महत्वाचे वचन पूर्ण केले: TPP (trans-pacific-partnership) हा व्यापार करार रद्द केला. ओबामा सरकारच्या मते यातून अमेरिकी कंपन्यांना १२३ बिलियन डॉलर्स फायदा आणि अमेरिकनांना ६५०,००० नव्या नोकऱ्या उपलब्ध झाल्या असत्या.
https://www.brookings.edu/research/the-trans-pacific-partnership-the-po…
'गरीब' पन्नास टक्क्यांकडची संपत्ती
Taxonomy upgrade extras
ऑक्सफॅम नावाची संस्था जवळपास दरवर्षी आकडेवारी प्रसिद्ध करत असते. त्यातली आत्ताची बातमी अशी 'जगातल्या सर्वात श्रीमंत ८ माणसांकडची निम्म्या गरीब जगाकडे असलेल्या संपत्तीइतकी आहे' (सुमारे ४२६ बिलियन डॉलर्स). ही सनसनाटी बातमी आहे. जगात इतकी प्रचंड विषमता! वाचून धडकी भरते. खरं वाटत नाही. पण असेलही, कोणास ठाऊक? त्यांनी एवढा अभ्यास करून आकडे काढलेले आहेत तेव्हा ते खरेच असणार, नाही का?
सुदैवाने ऑक्सफॅम हे आकडे दरवर्षी प्रसिद्ध करते. गेल्यावर्षी जगातल्या सर्वात श्रीमंत ६२ लोकांकडे सर्वात गरीब पन्नास टक्क्यांइतके पैसे होते. (सुमारे १७६० बिलियन डॉलर्स) आता हा आकडा आठवर आला! बापरे!
- Read more about 'गरीब' पन्नास टक्क्यांकडची संपत्ती
- 52 comments
- Log in or register to post comments
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा (भाग २)
Taxonomy upgrade extras
(व्यवस्थापन : निश्चलनीकरणाच्या धाग्यावर ५००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढत आहोत.)
पीएमओ चा इडी च्या धाडींच्या मागे प्रेरणास्रोत.
http://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/since-dem…
------
कोटक महिंद्र बँकेतुन ७० कोटी जप्त
- Read more about ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा (भाग २)
- 80 comments
- Log in or register to post comments
वस्तू व सेवा कर विधेयक (जीएसटी) राज्यसभेत मंजूर!
Taxonomy upgrade extras
एनडीए सरकार सत्तेवर आल्यापासून रखडलेले वस्तू व सेवा कर विधेयक (जीएसटी) राज्यसभेत मंजूर करून घेण्यात केंद्र सरकारला बुधवारी यश आले. राज्यसभेत सरकारकडे बहुमत नसल्यामुळे काँग्रेसशी चर्चा करून या विषयावर सहमती घडवून आणत देशासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले विधेयक राज्यसभेत मंजूर करून घेण्यात आले. हे विधेयक मंजूर झाल्यामुळे देशभरात एकच अप्रत्यक्ष करप्रणाली अंमलात येण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.