Skip to main content

संस्कृती

सिंधू सरस्वती संस्कृती (भाग ४)

सिंधू सरस्वती संस्कृतीच्या रहिवाश्यांचा धर्म एक सर्वत्र पाळला जाणारा धर्म असावा असे वाटत नाही. चार हजार वर्षांच्या कालखंडात आणि इतक्या मोठ्या प्रदेशावर एकच धार्मिक समजुती होत्या असे शक्यही नाही. मिळालेल्या पुराव्यानुसार काही निष्कर्ष निघू शकतात.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

सिंधू सरस्वती संस्कृती (भाग ३)

पश्चिम महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये उत्खननात हे माहीत झाले आहे की सिंधू सरस्वती संस्कृती या भागात पण अस्तित्वात होती. तमिळ लोक या संस्कृतीला इंडस-पोरुनाई संस्कृती म्हणतात.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

सिंधू सरस्वती संस्कृती (भाग २)

सिंधू सरस्वती संस्कृतीतली नगररचना कशी होती? राज्यव्यवस्था, अर्थकारण यांविषयी काय अंदाज बांधता येतात?

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

सिंधू सरस्वती संस्कृती (भाग १)

साधारण १९२५ च्या सुमारास ब्रिटिश आर्किओलोजिस्टनी (पुरातत्त्ववेत्त्यांनी) सिंधू संस्कृतीचा शोध लावला. त्यानंतर जगभर ही संस्कृती Indus Valley Civilization म्हणून प्रसिद्ध झाली. आर्किओलोजिस्टना नंतर गुजरातपासून हरियाणापर्यंत अनेक प्राचीन वस्ती असलेली स्थळे मिळाली. ही सर्व प्राचीन शहरे त्या काळात अस्तित्वात असलेल्या सरस्वती नदीच्या बाजूला आहेत असे ध्यानात आले. म्हणून ही सिंधू-सरस्वती संस्कृती.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

भीमसेन जोशींचे पुण्यस्मरण

आज हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील एक महान हस्ती, पंडित भीमसेन जोशी यांची पुण्यतिथी.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

कुमार गंधर्व

कुमार गंधर्वांच्या अभिनव शैलीतील एक उल्लेखनीय पैलू म्हणजे त्यांनी रागांच्या विस्तृत श्रेणीचे अन्वेषण केले. त्यांनी स्वत:ला विशिष्ट घराण्याशी निगडित माहितीपुरते मर्यादित ठेवले नाही; त्याऐवजी, त्यांनी दुर्लक्षित रागांचा अभ्यास केला, विसरलेली रत्ने पुन्हा जिवंत केली. या रागांमध्ये श्वास फुंकण्याची त्यांची क्षमता संगीतातील बारकावे आणि शास्त्रीय रागांच्या विशाल विस्तारात प्रयोग करण्याची त्यांची सखोल समज दर्शवते.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

नागार्जुनाची शून्यता आणि धार्मिकतेची अशक्यता

प्रस्तुत निबंध नाशिक येथे भरलेल्या बृहन महाराष्ट्र प्राच्य विद्या परिषदेच्या १५व्या द्वैवार्षिक अधिवेशनात २४ डिसेंबर २०२३ रोजी सादर करण्यात आला.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

महाराष्ट्रातील कावी कला असलेल्या एकमेव श्री माउली मंदिराचा विध्वंस

झोळंबे दोडदामार्ग, सिंधुदुर्ग येथील श्री माउली मंदिराचा बेकायदेशीर विध्वंस धक्कादायक आहे. जीर्णोद्धार ही आपल्या कोकणातील आणि राज्यभरातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारश्याला लागलेली मोठी कीड आहे. शंभर वर्षापूर्वीची कुठलीही वास्तू हा सार्वजनिक वारसा आहे आणि त्यात बदल करण्यासाठी पुरातत्व खात्याची परवानगी अनिवार्य आहे. श्री माउलीचे वारसा मंदिर उद्ध्वस्त होणे ही महाराष्ट्राची कधीही न भरून येणारी हानी आहे!!

बातमीचा प्रकार निवडा

अभिनेत्री सीमा देव : आदरांजली

"ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन" या शब्दांपैकी "ज्येष्ठ" ,"यांचं" हे शब्द खरं तर उपरे आहेत.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स