तंत्रज्ञान
आंतरजालीय थरार.! भाग १
The Internet can be a dangerous place!
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about आंतरजालीय थरार.! भाग १
- 2 comments
- Log in or register to post comments
- 401 views
निवडणूक मतदान मशीन्स(EVM-VVPAT)बदद्दलचे न्यायालयीन निर्णय
Statistical thinking will one day be as necessary for efficient citizenship as the ability to read and write.
- H.G. Wells
लोकशाहीचा कणा समजलेल्या मताधिकार व निवडणूक यंत्रणेबद्दल जागरूक असलेल्या काही नागरिक व संस्थांनी निवडणूक आयोगाविरुद्ध खटला भरला होता. त्यानी उपस्थित केलेले काही मुद्दे असे होतेः
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about निवडणूक मतदान मशीन्स(EVM-VVPAT)बदद्दलचे न्यायालयीन निर्णय
- 6 comments
- Log in or register to post comments
- 1289 views
रॅन्समवेअरपासून सावध रहा
अलीकडे, सायबर सुरक्षा जगतात, लॉकबिट रॅन्समवेअर समूह बातम्यामध्ये येत आहे. कॅनेडियन ब्रॉडकास्टर सीटीव्ही न्यूजनुसार, कॅनडाच्या ओन्टारियो येथील न्यायाधीशाने या समूहाशी संबंधित सायबर गुन्हेगार मिखाईल वासिलिव्ह याला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. म्हणून, आज या लेखात, मी तुम्हाला रॅन्समवेअर काय आहे आणि सायबर सुरक्षा जगाशी संबंधित गोष्टी समजून घेण्यात मदत करत आहे. हा विषय केवळ रॅन्समवेअरच्या स्पष्टीकरणापुरता मर्यादित असला तरी, आपण इतर संबंधित गोष्टी देखील थोडक्यात समजून घेऊ, परंतु तपशीलवार नाही. मी त्या गोष्टी भविष्यात स्वतंत्र समर्पित लेखांमध्ये कव्हर करेन.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about रॅन्समवेअरपासून सावध रहा
- Log in or register to post comments
- 641 views
थांबा! सोरा आणि डेव्हिन आलेत!
तुम्ही विचाराल कोण हा डेव्हिन? कोण ही सोरा? आणि ते आलेत म्हणून आम्ही का थांबायचे?
या दोघांबद्दल जाणून घेण्याआधी एआय म्हणजे काय ते बघू.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about थांबा! सोरा आणि डेव्हिन आलेत!
- Log in or register to post comments
- 598 views
chat gpt-4: भाग २ .
डिसेंबरात "कोण हा चॅट जीपीटी" म्हणणारे लोकही आता चॅ.जी च्या अस्तित्वाला रूळले आहेत.
(आमच्या ओळखीच्या गुडमॉर्निंग मेसेज सेप्शलिस्ट काकूंनी मागच्या आठवड्यात एक चॅ. फॉर्वर्ड पाठवलं.)
मायक्रोसॉफ्टने ओपनएआयशी संलग्न करार करून बिंग सर्चात चॅ. आणला आहे.
गूगल बार्ड आणतं आहे.
मेटाने नवी काहीतरी घोषणा केली आहे.
थोडक्यात, हे सगळं आता इथेतिथे पसरेल आणि नॉर्मलाईझ होऊन जाईल.
त्याचा प्रवास नोंदण्यासाठी हा धागा.
तुम्ही काही कामांसाठी चॅ.जी. वापरला तर नोंदवा!
≠========
मार्च 15 2023 ला चॅ जीपीटी 4 आला आहे.
धागा सुधारतो.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about chat gpt-4: भाग २ .
- 60 comments
- Log in or register to post comments
- 11341 views
सुपीम कोर्टाचा सूर्य अखेर उगवणार!
ज्यात राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचे किंवा संविधानाच्या दृष्टीने महत्वाचे मुद्दे आहेत अशा प्रकरणांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठांपुढे (Constitution Bench) होणार्या सुनावणीचे `लाईव्ह स्ट्रीमिंग` येत्या मंगळवारपासून (२७ सप्टेंबर) `यूट्यूब`वर केले जाणार आहे. त्यानिमित्ताने सर्वोच्च न्यायालयाचा सूर्य चार वर्षांच्या विलंबाने व मिणमिणत्या स्वरूपात का होईना उगवणार आहे, असेच म्हणावे लागेल.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about सुपीम कोर्टाचा सूर्य अखेर उगवणार!
- 14 comments
- Log in or register to post comments
- 2304 views
लसविषयक शंकानिरसन आणि चर्चा (भाग २)
Taxonomy upgrade extras
लस, त्याचे दोन डोस, त्यातील गॅप याविषयी बऱ्याच शंका, confusion जनमानसात आहे. ते दूर करण्यासाठी.
- Read more about लसविषयक शंकानिरसन आणि चर्चा (भाग २)
- Log in or register to post comments
- 1941 views
सायकलींचे आगळे वेगळे ‘विश्व’
आपल्यातील बहुतेकांना सायकल चालवायला शिकताना दोन चाकीच्या या वाहनावर पेड्लिंग करत करत कसे बसायचे, बसून बॅलन्स कसे साधायचे, कुणीही मागून न ढकलता पेड्लिंग करत हवेत तरंगल्यासारखे कसे जायचे, मित्र-मैत्रीणी-भाऊ-बहिणींना डबल सीट घेऊन या रोमांचकारी अनुभवात कसे सामील करून घ्यायचे, न धडपडता कसे उतरायचे इ.इ गोष्टींची नक्कीच मजा आली असेल. हा रोमांचकारी अनुभव फक्त तुम्हालाच नव्हे तर जगभरातील बहुतेकांना गेली शंभरेक वर्षे तरी आला असेल.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about सायकलींचे आगळे वेगळे ‘विश्व’
- 13 comments
- Log in or register to post comments
- 5175 views
कोरोना लस (भाग ४) - इनॲक्टिव्हेटेड लशी
Taxonomy upgrade extras
गेल्या आठवड्यात भारत बायोटेकच्या इनॲक्टिव्हेटेड लशीच्या तिसऱ्या चाचणीचे अंतरिम निष्कर्ष जाहीर झाले आहेत. त्याविषयी अधिक माहिती.
- Read more about कोरोना लस (भाग ४) - इनॲक्टिव्हेटेड लशी
- 4 comments
- Log in or register to post comments
- 3038 views
Nil
Nil
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about Nil
- 9 comments
- Log in or register to post comments
- 3997 views