उदरभरण नोहे

मिसळ आपलं लौ आहे!

Taxonomy upgrade extras: 

शक्यतो खायप्यायच्या ठिकाणचे रिव्ह्यूज् मी लिहित नसते. म्हणजे आपल्या प्रत्येकाचे टेस्ट बड्स निराळे त्यामुळं मला जे लै भारी वाटेल ते जगाला लै भारी वाटेलच किंवा वाटलंच पाहीजे असं नाही (खरंतर तेच लैच भारीच असतंयच यात शंका नाहीच Cool ) पण आज लिहायचं कारणपण खास आहे. मिसळ आपलं लौ आहे. जन्म गेला कोल्हापूरात मिसळ आवडत नाही असं तर होणं शक्य नाही.

उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - १८

आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहीतरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या / नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती?

उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - १७ - आग‌ळे , वैचित्र्य‌पूर्ण प‌दार्थ‌

Taxonomy upgrade extras: 

आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहीतरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या/नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती?

उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - १६ - आग‌ळे , वैचित्र्य‌पूर्ण प‌दार्थ‌

Taxonomy upgrade extras: 

आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहीतरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या/नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती?

उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - १५

उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - १४

उदरभरण नोहे : हल्ली घरी शेवटचे कधी आणि काय खाल्ले ?

Taxonomy upgrade extras: 

आपण रोजच मेसमधे, कँटीनमधे किंवा हॉटेलात (किंवा घराबाहेर म्हणा) एका दिवसात किमान एक वेळेस किंवा त्यापेक्षा जास्त वेळाही जेवतोच. घरुन डबा आणायला विसरलो की सहकार्‍यांच्या डब्यातले थोडे थोडे खातो. यापैकी काहीच शक्य नाही झाले तर कुणाचा लग्नसमारंभ असेल, वाढदिवसाची पार्टी असेल तर तिथेही जेवतो. हा धागा आपण घरी किंवा घरचे शेवटचे कधी जेवलो ? काय जेवलो ? जेवण स्वादिष्ट होते काय ? जेवण बनविताना बायकोचा (इन रेअर केस स्वयंपाक बनविणार्‍या नवर्‍याचा) मुड कसा होता ? तो पदार्थ तुम्हाला आवडला काय ? आवडला नसेल तर बायकोला तसे स्पष्ट सांगण्याची तुमची हिंमत झाली काय ?

पाने

Subscribe to RSS - उदरभरण नोहे