पहिल्या २ सुचना वाचुन तुम्ही राकुंचे ड्युआडी आहात का असा समज होतोय ( किंवा बिछडे हुए भाई ) त्याचे लिनक्स कडे काही उत्तर आहे का?
महत्वाची माहीती : ( हा प्रश्न लिनक्स संबंधात नाहीये हे माहीती आहे, पण तुम्ही लिनक्स बद्दल च प्रश्न विचारले पाहीजेत अशी अट घातल्यामुळे मधेच लिनक्स ला घुसडायला लागले. नाहीतर राकु स्टाईल नी माझी अक्कल काढुन मोकळे व्हाल.)
पहिल्या २ सुचना वाचुन तुम्ही