Skip to main content

.

0

.

Node read time
0

ललित लेखनाचा प्रकार

अनु राव Wed, 02/03/2016 - 15:48

पहिल्या २ सुचना वाचुन तुम्ही राकुंचे ड्युआडी आहात का असा समज होतोय ( किंवा बिछडे हुए भाई ) त्याचे लिनक्स कडे काही उत्तर आहे का?

महत्वाची माहीती : ( हा प्रश्न लिनक्स संबंधात नाहीये हे माहीती आहे, पण तुम्ही लिनक्स बद्दल च प्रश्न विचारले पाहीजेत अशी अट घातल्यामुळे मधेच लिनक्स ला घुसडायला लागले. नाहीतर राकु स्टाईल नी माझी अक्कल काढुन मोकळे व्हाल.)

.शुचि. Wed, 02/03/2016 - 19:42

In reply to by अनु राव

नाहीतर राकु स्टाईल नी माझी अक्कल काढुन मोकळे व्हाल

राकु कशाला ती अभिनव स्टाइलच आहे. आणि तुला "आ बैल मुझे मार" करण्याची काय गरज होती? :(

गवि Wed, 02/03/2016 - 16:38

...

* Contains no fruit juice. Contains caffeine. Contains artificial flavors. Terms & Conditions apply.