भूतम् भयभीतम्
बोतल बोले तो बरबादी.....
...."सोमरसे" घराण्यातले आम्ही सहा सहोदर पिऊन चारचाकी चालवताना एकसमयावच्छेदे खपलो.
यथावकाश चिकित्सक चार्वाकवाद्यांना चकवून चक्क भुतं झालो.
मग "भूतदयाभवन" या वडिलोपार्जित वाड्याला प्रवेशद्वारापासून पार परसबागेपावेतो पछाडून तिथेच तळ ठोकला.
परवा सर्वपित्रीच्या मध्यरात्री उपाशीपोटी खो-खो खेळत तरंगत असताना वाड्याच्या दारावर थाप पडली.
मी भूतच ! न भिता दार उघडलं.
"तो" तडक आतच आला.
आम्ही भुकेनं भंजाळलो होतो.
- Read more about भूतम् भयभीतम्
- Log in or register to post comments
- 129 views
बुकींग्ज

बुकींग्ज
====
राजीव उपाध्ये
ती ३२ वर्षांची सॉफ्टवेअर इंजिनिअर... बाथरुम मधून बाहेर पडताच तिने आपले ओले केस मागे सरकवले. तेव्ह्ढ्यात अंगावर गुंडाळलेला टर्किश गळून पडला आणि मग तिने तसेच स्वत:ला पलंगावर झोकून दिले. भिरकाऊन दिलेल्या ब्राच्या पलीकडे असलेला आपला फोन तिने सहज उचलला आणि मेसेजेस स्क्रोल करायला सुरुवात केली...
- Read more about बुकींग्ज
- Log in or register to post comments
- 125 views
चिलीचा स्वातंत्र्यदिन : अँडीजच्या कुशीतल्या एका विलक्षण देशाची कहाणी
दरवर्षी १८ सप्टेंबर हा दिवस दक्षिण अमेरिकेतील चिली या देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. रस्त्यांवर चिलीचे लाल, पांढरे आणि निळे झेंडे फडकतात, पारंपरिक संगीत ऐकू येते, लोक राष्ट्रीय नृत्य ‘कुएका’च्या तालावर नाचतात आणि कुटुंबे व मित्रमंडळी एकत्र येऊन पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेतात. चिलीमध्ये या उत्सवाला केवळ एक दिवसाच्या स्वातंत्र्यदिनाचे स्वरूप नसून तो ‘फिएस्तास पात्रियास’, म्हणजेच राष्ट्रीय उत्सवाचा काळ असतो.
- Read more about चिलीचा स्वातंत्र्यदिन : अँडीजच्या कुशीतल्या एका विलक्षण देशाची कहाणी
- 2 comments
- Log in or register to post comments
- 204 views
आरती

आरती
===
राजीव उपाध्ये
रात्र काळ्या मखमली वस्त्रासारखी पृथ्वीवर पसरली होती. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या वाटेवर राजा चालत होता, खांद्यावरचा मृतदेह वाऱ्याच्या झुळुकीबरोबर हेलकावे खात होता. दूर एखादी चिता अजून धगधगत होती आणि तिच्या राखाडी श्वासातून लालसर निखारे चमकत होते.
- Read more about आरती
- 9 comments
- Log in or register to post comments
- 461 views
निरर्थक परंपरा आणि (तितकेच) निरर्थक वाद
निरर्थक परंपरा आणि (तितकेच) निरर्थक वाद
- Read more about निरर्थक परंपरा आणि (तितकेच) निरर्थक वाद
- 2 comments
- Log in or register to post comments
- 272 views
एक कविता
रोजच होते तरीही
वाटते अकस्मात
रात्र ढकलते मला
दिवसाच्या अंधारात
नंतर काय होते
नेमके उमगत नाही
दिवस मला ढकलतो
की दिवसाला मी
आयुष्य वाहते मात्र
स्वच्छ पाण्यापरी
शेवाळ का साचते
मनाच्या दगडावरी
दगडाच्या हृदयात पडती
दगडाचे ठोके क्षणाला
चुकून क्षण येता काचेचा
एक कविता स्मरते!
- Read more about एक कविता
- Log in or register to post comments
- 62 views
विवादी सूर : चौकटीपालिकडले काही
ये मोह मोह के धागे
तेरी उंगलियोंसे जा उलझे
कोई टोह टोह ना लागे
किस तरह गिरह ये सुलझे
है रोम रोम एक तारा.....
- Read more about विवादी सूर : चौकटीपालिकडले काही
- 7 comments
- Log in or register to post comments
- 443 views
कोडगा
- Read more about कोडगा
- Log in or register to post comments
- 103 views
कोडगा
=====
-राजीव उपाध्ये
डोंगरांच्या कुशीत विसावलेल्या मठावर संध्याकाळचा केशरी प्रकाश अलगद उतरला होता. जुन्या लाकडी फाटकाजवळ एक प्रवासी येऊन उभा राहिला.
मुख्य भिक्षू बाहेर आला. त्याने प्रवाशाकडे शांत नजरेने पाहिले, हात जोडले आणि आदराने वाकून नमस्कार केला. मग त्याने हळुवारपणे फाटक बंद केले.
वेदवाणी :मत्सर: वैयक्तिक अधोगतीपासून ते राष्ट्रीय प्रगतीच्या विरोधापर्यंत
मानवी मनाच्या दुर्गुणांमध्ये ‘मत्सर’ (ईर्ष्या किंवा जळफळाट) हा सर्वात घातक विषारी विकार आहे. अथर्ववेदातील हा सूक्त मानवाला आत्मपरीक्षण करण्याचा आणि मत्सररूपी विकाराला मनात उमलताच मुळासकट उपटून नष्ट करण्याचा सखोल आध्यात्मिक व मानसिक संदेश देतो. वेद आपल्याला सावध करतात की, मत्सर इतरांचे वाईट करण्यापूर्वी स्वतः आपलीच आंतरिक शांती आणि सारासार विवेक भस्म करून टाकतो.
- Read more about वेदवाणी :मत्सर: वैयक्तिक अधोगतीपासून ते राष्ट्रीय प्रगतीच्या विरोधापर्यंत
- 9 comments
- Log in or register to post comments
- 435 views
विद्यानंदा ! ओळख इथल्या आनंदी आनंदा !!
सध्या जो बापट यांनी ऐरणीवर आणलेला ध्वनीप्रदुषणाचा मुद्दा आहे त्यावरुन विचार करतांना एक मुख्य मुद्दा जाणवला आणि इतरही किरकोळ विचार मनात आले ते इथे मांडावेसे वाटतात. तर बघा गणेशोत्सवात गेल्या काही वर्षांपासुन एक नविन विशेष वर्ग निर्माण झालेला आहे.
- Read more about विद्यानंदा ! ओळख इथल्या आनंदी आनंदा !!
- 4 comments
- Log in or register to post comments
- 379 views