Skip to main content

जेन झीने इन्स्टाग्रामचा वापर आंदोलनाचे साधन म्हणून कसा केला?

अलीकडेच दिल्लीच्या जंतर-मंतर भागात झालेल्या CJP आंदोलनाची मुख्य ताकद इन्स्टाग्रामवरून निर्माण झाली. ह्या नव्या माध्यमाचा वापर नक्की कसा झाला?

काजोल : भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अनोखं वादळ

काजोल : भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अनोखं वादळ

आज, ५ ऑगस्ट, बॉलिवूडची लाडकी अभिनेत्री काजोल हिचा वाढदिवस. या निमित्तानं तिच्या आजवरच्या प्रवासाकडे, तिच्या व्यक्तिमत्त्वाकडे आणि तिनं भारतीय प्रेक्षकांच्या मनावर कोरलेल्या ठशाकडे थोडं वळून बघूया. काजोल म्हणजे केवळ एक अभिनेत्री नाही, तर ती एक भावना आहे — डोळ्यांतून बोलणारी, हसण्यातून जिंकणारी आणि रागातूनही तितकीच लोभस वाटणारी.तिच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त समस्त हत्ती परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा.

kajol

ए०आय० चर्चांची खरी ताकद


ए०आय० चर्चांची खरी ताकद
====================

-राजीव उपाध्ये

*टीप - मी (स्वयंप्रेरणेने) सध्या करत असलेल्या कामाचा हा थोडक्यात परिचय आहे.*

जडीबुटी दिवस: आचार्य बालकृष्ण आणि पतंजलीचे आयुर्वेद व वनौषधी संवर्धनातील योगदान

४ ऑगस्ट हा आचार्य बालकृष्ण यांचा वाढदिवस संपूर्ण देशभरात 'जडीबुटी दिवस' म्हणून साजरा केला जातो. हा उपक्रम २००९ सालापासून अविरत सुरू असून, आयुर्वेदाचा वारसा जपणे आणि वनस्पतींचे संवर्धन करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. गेल्या काही वर्षांत त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत देशभर कोट्यवधी वृक्षांची व औषधी वनस्पतींची लागवड झाली आहे, ज्याने निसर्ग रक्षणाला एक मोठा जनांदोलनाचा आकार दिला आहे.

लोकमान्य टिळक : स्वराज्याचा मंत्र देणारा युगपुरुष (१०६व्या पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख)

आज, १ ऑगस्ट, भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. याच दिवशी १९२० साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी अखेरचा श्वास घेतला आणि संपूर्ण देश एका जाज्वल्य नेतृत्वाला मुकला. आज त्यांच्या निधनाला १०६ वर्षे पूर्ण होत आहेत, पण त्यांचे विचार, त्यांचा संघर्ष आणि "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" हा त्यांचा गर्जनासदृश संदेश आजही तितकाच जिवंत आणि प्रेरणादायी वाटतो. लोकमान्य टिळकांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त समस्त हत्ती परिवाराकडून त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.

### बालपण आणि जडणघडण

*भारतातील वैद्यकीय शिक्षणव्यवस्था : उत्कृष्ट डॉक्टर घडवते की मानसिकदृष्ट्या जखमी व्यावसायिक?*

*भारतातील वैद्यकीय शिक्षणव्यवस्था : उत्कृष्ट डॉक्टर घडवते की मानसिकदृष्ट्या जखमी व्यावसायिक?*

सहभाग - मिस्ट्रल, डीपसिक, सर्वम, ग्रॉक, ओपनएआय आणि राजीव उपाध्ये

कळविण्यास अत्यंत ...

कळविण्यास अत्यंत ...

-राजीव उपाध्ये

...आनंद वाटतो की मी नुकत्याच तयार केलेल्या डिबेट सिम्युलेशन टूलच्या मदतीने अत्यंत उच्च दर्जाचे वैद्यकीय विश्लेषण आणि निदान पण करता येत असल्याचे आता लक्षात आले आहे.

यामुळे वैद्यक क्षेत्रात पारदर्शकता आणि उपचाराचा वेग वाढायला मदत होईल याची खात्री वाटते. ए०आय० चिरायु होवो!

पुढे एक केस[*] त आहे. या केसचे एका निष्णात वैद्यकीय पॅनेलने विश्लेषण केल्यावर रुग्णांसाठी आवश्यक ती माहीती पण देत आहे.  -

प्राथमिक केस पेपर-

रुग्णाची माहिती

"असेन मी नसेन मी" नाटक : एक दृष्टिक्षेप

काल आमच्या गावात संदेश कुलकर्णी लिखित, दिग्दर्शित "असेन मी, नसेन मी" ह्या नाटकाचा प्रयोग होता. तो बघण्याचा योग मला आला. नाटक मला आवडलं. माझ्या वकूबाप्रमाणे त्याबद्दल थोडं लिहावं असं नेहमीप्रमाणे वाटलं. ते करतो आहे. 

देवशयनीच्या रात्री

देवशयनीच्या रात्री
पेंगलेला माझा विठू
म्हणे," झोपू दे रे मला
कार्तिकीला आता भेटू"

"भोळ्या भाबड्यांची माथी
पायी घेतो टेकवून
त्यांचे नवस भाबडे
जाती कान कोंदवून"

"सगुणाचा हाच पेच
त्याचा ताण येतो घोर
कसे देऊ त्यांना सांग
काही थातूरमातूर?"

"रखुमाई रुसलेली
सल्ला देत नाही मला
चातुर्मासी शयनाचा
मार्ग म्हणून सुचला"

"आता कार्तिकी पावेतो
योगनिद्रेत जाईन
प्रबोधिनीच्या मुहूर्ती
पुन्हा कामाला लागेन"

सगुणाची बेडी विठो
कधीची रे मी तोडिली
शयनी वा प्रबोधिनी
दोन्ही एक आता झाली