धबधबा
धबधबा
====
राजीव उपाध्ये
आज कॅम्पमध्ये विश्रांतीचा दिवस होता. ग्रुपलीडरशी वाद घालून मायाने आणि गौतमने धबधबा बघण्यासाठी परवानगी मिळवली. हिमालयातले हवामान वेगाने बदलते, त्यामुळे ग्रुपलिडरने त्यांना वेळेवर परत येण्याविषयी बजावले.
- Read more about धबधबा
- Log in or register to post comments
- 173 views
फ्लायदुबई FZ 1073.. अशक्य ते शक्य..
फ्लायदुबईच्या फ्लाईट FZ 1073 (दुबई ते तेल अवीव) ही घटना एखाद्या थरारक सिनेमाच्या कथेला मागे टाकणारी आहे. त्यात नक्की काय घडलं? याची वस्तुनिष्ठ माहिती देत आहेत वैमानिक गवि.
- Read more about फ्लायदुबई FZ 1073.. अशक्य ते शक्य..
- 12 comments
- Log in or register to post comments
- 900 views
ज़िंदगी एक सफ़र है
"आयडे, परवा आपण दोघी रस्ता क्रॉस करताना ते गाणं म्हणत होतीस ना " ज़िंदगी एक सफ़र है सुहाना".. त्याची दुसरी ओळ सारखी सारखी विसरतेय मी. ए सांग ना मला. "
"आणि बाबाला विचारलं तर इतक्या भसाड्या आवाजात म्हणून दाखवेल की मी हसेन आणि तो चिडून माझा गालगुच्चा घेईल, मग मी चिडेन अन् तो हसेल. नकोच ते"
" ए आई सांग ना ती ओळ"
" आणि आई, ही दिवाळीची पणती दुपारीच का लावून ठेवलीय? गणपतीत कोणी दिवाळी करतं का?"
" ए आयडे, काही बोलतच का नायैस तू? .तू आपली सारखी त्या पणती मागच्या फोटोकडेच बघतीयेस."
"एवढं कायै त्यात...?"
" अगं ...हा फोटो.. तर..
मा..
..झा?"
- Read more about ज़िंदगी एक सफ़र है
- 5 comments
- Log in or register to post comments
- 273 views
ओळख
ओळख
=====
-- राजीव उपाध्ये
आज माझी कन्या खुप आनंदात आहे. ती ज्या ठिकाणी नोकरी करते तिथे ती समाधानी आहे, पण एक गोष्ट तिला खटकत होती. ती जे काम करते ते पद आणि त्या पदाचे नाव, तिला खूप विसंगत वाटत होते. बराच साधक-बाधक विचार करून तिने आमच्याकडे विषय काढला. तिचे मुद्दे आम्हाला पटले आहेत हे कळल्यावर तिने कंपनीकडे रीतसर अर्ज केला-
"माझी पगाराबद्दल काही्ही तक्रार नाही. मला फक्त पदाचे नाव या कारणामुळे असे असे बदलून हवे आहे".
- Read more about ओळख
- Log in or register to post comments
- 128 views
आंतरराष्ट्रीय ऑस्करचा पाठपुरावा
यंदा ऑस्कर पुरस्कारांच्या आंतरराष्ट्रीय विभागात भारताने मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची निवड केली आहे. या निमित्ताने भारतीय चित्रपटांचे ऑस्कर प्रवासातील अपयश, जागतिक दृष्टिकोनाची गरज आणि इतर मुद्द्यांवर प्रकाश टाकणारा लेख.
- Read more about आंतरराष्ट्रीय ऑस्करचा पाठपुरावा
- Log in or register to post comments
- 313 views
तरफ

तरफ
===
-राजीव उपाध्ये
- Read more about तरफ
- 7 comments
- Log in or register to post comments
- 416 views
डॉ. मनमोहन सिंग : शांतपणे देशाची दिशा बदलणारा अर्थतज्ज्ञ
भारतीय राजकारणात काही नेते आपल्या आक्रमक वक्तृत्वामुळे लक्षात राहतात, काही लोकांशी असलेल्या थेट नात्यामुळे, तर काही आपल्या निर्णयांमुळे. डॉ. मनमोहन सिंग यांचा समावेश तिसऱ्या प्रकारात करावा लागेल. अत्यंत मितभाषी, संयमी आणि प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहणाऱ्या या नेत्याच्या आयुष्यातील अनेक निर्णयांनी मात्र भारताच्या आर्थिक आणि राजकीय प्रवासावर दीर्घकालीन परिणाम केला. २६ सप्टेंबर १९३२ रोजी जन्मलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांची आज ९४वी जयंती. २६ डिसेंबर २०२४ रोजी नवी दिल्लीतील एम्समध्ये त्यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर येणारी ही दुसरी जयंती आहे.
- Read more about डॉ. मनमोहन सिंग : शांतपणे देशाची दिशा बदलणारा अर्थतज्ज्ञ
- Log in or register to post comments
- 81 views
[पुस्तक परिचय] Solitary Sex: A Cultural History of Masturbation
- Read more about [पुस्तक परिचय] Solitary Sex: A Cultural History of Masturbation
- 6 comments
- Log in or register to post comments
- 499 views
कला तुमच्या झिरपत असते....
पप्पांनी दोन दिवसात बनवलेला हा गणपती. निमित्त असं की आमच्या दोन लहान सवंगड्यांच्या शाळेत चिकनमातीचा गणपती बनवण्याचा उपक्रम झाला. तेव्हापासून त्यातल्या मोठ्या सवंगड्याने जणू त्याच्या घरी गणपतीचा कारखानाच उघडलेला. चिकनमातीचे गणपती बनवून हौस फिटल्यावर, मग खराखुरा म्हणजे शाडू मातीचा गणपती बनवायची त्याने टूम काढली. दादांनीही पोरांची हौस मनावर घेतली आणि माती हजर केली. पण वहिनांचा घसा मात्र गणपती आधी बसला... मग घरभर अख्खी माती-माती. त्यात गणपती येण्याआधी घरी माझं आगमन झालं. मग काय कारखान्याची रवानगी थेट आमच्या घरात....वेदूचा माझ्यावर आणि माझ्यातल्या कलेवर प्रचंड विश्वास(मला त्याची खूप कमाल वाटते.
- Read more about कला तुमच्या झिरपत असते....
- 15 comments
- Log in or register to post comments
- 485 views
उच्च शिक्षणातील वास्तव: चिमण्यांना घारीचे पंख देण्याचा प्रयोग?
सरकारी आकडेवारीनुसार, आयआयटी, केंद्रीय विद्यापीठे आणि आयआयएमसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर ताणतणाव, कौटुंबिक व आर्थिक दबाव किंवा प्रचंड स्पर्धेमुळे शिक्षण अर्ध्यावरच (ड्रॉपआउट) सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून, यामध्ये राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे; जे या शिक्षणप्रणालीतील गंभीर परिस्थितीवर प्रकाश टाकते.
- Read more about उच्च शिक्षणातील वास्तव: चिमण्यांना घारीचे पंख देण्याचा प्रयोग?
- 8 comments
- Log in or register to post comments
- 553 views