एक पुरातन व्यापार केंद्र; तगर -भाग 4
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about एक पुरातन व्यापार केंद्र; तगर -भाग 4
- 7 comments
- Log in or register to post comments
- 9795 views
जमाव
मुंग्या काहीतरी
काम करत असतात सतत
कशासाठी?
अस्तित्त्व इतके आखुड
अनेक इतिहास
श्वापदसत्य
ठाकण्याइतपतही
अवकाश नसावा
आणि माणसे
ठाममुंग्यांसारखे
एकाच एका कवडशाला
निरखत एकत्र
अस्तित्त्व नसल्याप्रमाणे
- Read more about जमाव
- 7 comments
- Log in or register to post comments
- 4781 views
ऑटीझम अवेअरनेस डे / ऑटीझम अवेअरनेस मंथ
आज काय लिहू कळत नाही. बराच वेळ ऑटीझम अवेअरनेस डे व मंथबाबत काहीतरी लिहीलेच पाहीजे ह्या विचाराने बसले आहे. पण काहीच सुचत नाही. मुलाचा स्प्रिंग ब्रेक चालू असल्याने मागे त्याचा दंगा, कर्कश आवाज काढणे इत्यादी चालू असल्याने ह्या परिस्थितीत काही विचार करून लिहीणे जरा अवघडच.! :)
गेल्या फेब्रुवारीपासून मी ऑटीझमवर लिहीत आहे. अजुनही पुष्कळ लिहीण्यासारखे आहे. मात्र सध्या डोक्यात सैतानाने घर करू नये म्हणून बिझी राहण्याच्या दृष्टीने हजारो व्याप मागे लावून घेतले आहेत. स्वस्थ बसून वाचन/लिखाण होणे सध्या दुर्मिळ बाब बनत चालली आहे. Anyhoo, I am loving' it ! :)
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about ऑटीझम अवेअरनेस डे / ऑटीझम अवेअरनेस मंथ
- 14 comments
- Log in or register to post comments
- 14389 views
कथा जीनच्या पेंटची
पुष्कळ दिवसांपासून लेक आणि चिरंजीव दोन्ही मागे लागले होते. बाबा आजकाल तुम्ही वयापेक्षा जास्त म्हातारे दिसू लागला आहात. गेल्यावर्षी झालेल्या बायपास सर्जरी नंतर, आपण म्हातारे दिसू लागले आहोत, ही जाणीव मला ही होऊ लागली होती. चिरंजीवांचे म्हणणे होते, बाबा येत्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही जीनची पेंट आणि टी-शर्ट घाला. जीनच्या पेंटमध्ये तुम्ही जवान दिसाल. तीन एप्रिल माझा वाढदिवस, वयाचे ५४ वर्ष पूर्ण होतील.

- Read more about कथा जीनच्या पेंटची
- 19 comments
- Log in or register to post comments
- 14059 views
निकोला टेस्ला: विसाव्या शतकाला घडविणारा विक्षिप्त वैज्ञानिक!
दि प्रेस्टीज नावाच्या 2006 साली गाजलेल्या चित्रपटातील एका दृश्यात एक जादूगार अमेरिकेतील बर्फाळ प्रदेशातील वैज्ञानिकाच्या कार्यशाळेत येतो. बाहेरच्या उघड्या हिरवळीवर बर्फमध्ये 10-12 बल्बमधून प्रकाश येत असतो. जादूगार आश्चर्यचकित होऊन बघू लागतो. गंमत म्हणजे या बल्बमध्ये विद्युत प्रवाह वाहून नेण्यासाठी तारा-केबल यांची सोयच नव्हती!
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about निकोला टेस्ला: विसाव्या शतकाला घडविणारा विक्षिप्त वैज्ञानिक!
- 15 comments
- Log in or register to post comments
- 12611 views
योनीच्या फनीच्या फनी गोष्टी !
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about योनीच्या फनीच्या फनी गोष्टी !
- 112 comments
- Log in or register to post comments
- 191305 views
'शेड्यूल्ड कास्ट' आणि धर्मांतरित व्यक्तींचे आरक्षण
Taxonomy upgrade extras
सध्या भारतात 'शेड्यूल्ड कास्ट'मध्ये फक्त हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मातल्या लोकांचाच समावेश होऊ शकतो. इतर धर्मांतल्या लोकांचाही त्यात समावेश करता यावा अशा याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. सरकारनं त्या मागणीला विरोध करायचं ठरवलं आहे. कारणं -
- जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता हे केवळ हिंदू धर्मातच आहेत.
- Read more about 'शेड्यूल्ड कास्ट' आणि धर्मांतरित व्यक्तींचे आरक्षण
- 71 comments
- Log in or register to post comments
- 28565 views
शान (कविता)
☀☀☀शान☀☀☀
भिमा तुच वाढविली
आम्हा दलितांची शान
तुझ्या नावासाठी तयार
आम्ही कापण्या मान
भिमा तुच वाढविली
आम्हा दलितांची शान
माणूस म्हणून नव्हती किंमत
ठरलो होतो तुच्छ शेन
भिमा तुच वाढविली
आम्हा दलितांची शान
फिरत होतो रानोरान
नव्हते आम्हा कसलेचभान
भिमा तुच वाढविली
आम्हा दलितांची शान
केली मनुने दानादान
नव्हती दुःखाला आमच्या वान
भिमा तुच वाढविजन्म
आम्हा दलितांची शान
आले लाखो कोटी जन्मा
कुणी ना पाहीली आमची दयना
- Read more about शान (कविता)
- 6 comments
- Log in or register to post comments
- 4151 views
जॉनी वॉकर!!!
काळ्या स्क्रीनवर शेवटची कमांड लिहून त्याने एंटर दाबलं. गेले दीड तास चाललेला प्रॉब्लेम सुटला. आता ‘appreciation mail ‘ येईल. “Weekly Achievers” मध्ये नाव आणि फोटो येईल आणि बाकी सर्व मागच्या पानावरून पुढे सुरु राहील. त्याने डोळे मिटले आणि आळस दिला. मागची काही वर्ष झरझर त्याच्या डोळ्यांसमोर आली. आपल्याला काय करायचंय या प्रश्नाचं उत्तर सापडेपर्यंत एका IT कंपनीत येउन तो स्थिरावला होता. वेगवेगळ्या शिफ्ट्स मध्ये येउन क्लायंटच्या नेटवर्कची देखभाल करायची हे त्याचं काम. नक्की काय करायचंय हे माहीत नसणं आणि जे करत आहोत ते आवडत नसणं हे ऐन पंचविशीतले दोन प्रॉब्लेम्स त्यालाही सतावत होते.
- Read more about जॉनी वॉकर!!!
- 19 comments
- Log in or register to post comments
- 14436 views
मनातील छोटे मोठे प्रश्न -भाग ४०
Taxonomy upgrade extras
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
_______________
१. २००० वॅट्ची म्यूजिक सिस्टिम जेव्हा ऑन पण स्टँडबाय मोडवर असते तेव्हा पावर कंजंप्शन ० असते का? २००० ? कि तिसरेच?
२. या सिस्टिमचा व्हॉल्यूम फूल नसला, अर्धा असला तर पावर कंजंप्शन १००० वॅट असते का?
- Read more about मनातील छोटे मोठे प्रश्न -भाग ४०
- 111 comments
- Log in or register to post comments
- 71204 views