चित्रपट
गीली पुच्ची (देवनागरी शीर्षकामुळे गोंधळात पडू नका)
"अजीब दास्तान्स" नामक चार कथांच्या मोटेतली ही एक फिल्म आहे. केवळ तीस मिनिटात ही छोटी फिल्म मोठा कॅन्व्हास दाखवते. भारती आणि प्रिया ह्या दोन बायांची गोष्ट. भारतीकडे रूप, जात, लैंगिक ओळख, एकलेपणा, आर्थिक वंचना या सगळ्यांची वजाबाकी होऊन उरलेली बुद्धी, कष्टाळूपणा आणि लढाऊपणा यांची शिल्लक आहे. तर प्रियाकडे खाऊन पिऊन सुखी कुटुंब, सवर्णता, शिक्षण आणि रूप असूनही काहीश्या निर्बुद्ध निरागसतेमुळे वाट्याला आलेली दया, पुरुषी आपुलकी, गृहित धरले जाणे आणि आयुष्याविषयी दुखरा संभ्रम आहे.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about गीली पुच्ची (देवनागरी शीर्षकामुळे गोंधळात पडू नका)
- 18 comments
- Log in or register to post comments
- 12515 views
पिफ २०२१ : चित्रपट महोत्सव आणि सामाजिकता
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ २०२१) पाहायला मिळालेल्या चित्रपटांकडे सामाजिकतेच्या अंगाने पाहण्याचा प्रयत्न हेमंत कर्णिक यांनी केला आहे.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about पिफ २०२१ : चित्रपट महोत्सव आणि सामाजिकता
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3256 views
Pagglait
उत्तर भारतीय समाजमन आणि कुटुंब व्यवस्था याबद्दल महाराष्ट्रीय मनात एक अढी आणि संशय असतो. तिथे खरोखर चांगले बदल होत आहेत का, लोकांची मानसिकता बदलते आहे का, मुली-स्त्रिया बातम्यांच्यात ऐकतो तितक्या अजूनही असुरक्षित आहेत का इत्यादि प्रश्न मनात असतात. कामानिमित्त गेली काही वर्षे ' तिकडे ' बरेचदा जाणं झाल्याने आणि सुशिक्षित का असेनात परंतु बाकी समस्त पुरुष असलेल्या टीमचा भाग असल्यामुळे मनावर कायम दडपण असतं, हे अनुभवाने समजलं आहे.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about Pagglait
- 7 comments
- Log in or register to post comments
- 7132 views
लाल इश्क्
"तू त्याच्या प्रवासातली चुकलेली पाउलवाट आहेस. आणि मी त्याचं फायनल डेस्टिनेशन आहे.
...आणि तरीही तुम्ही माझ्याकडे आलात. पाउलवाटेची भीती वाटली, की प्रवाशावरचा विश्वास उडाला?"
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about लाल इश्क्
- 13 comments
- Log in or register to post comments
- 8909 views
IFFI २०२० इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (अंतिम भाग)
२०२० साल जवळ जवळ संपूर्णपणे कोरोनाने खाऊन टाकलं. त्यात चित्रपटसृष्टीलासुद्धा फटका बसला. IFFI हा दर वर्षी गोव्यात होणारा भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवही त्यामुळे पुढे ढकलला गेला. तो नुकताच पार पडला. तिथे प्रत्यक्ष जाऊन सिनेमे पाहून आलेले हेमंत कर्णिक काही चित्रपटांची ओळख करून देत आहेत.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about IFFI २०२० इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (अंतिम भाग)
- 3 comments
- Log in or register to post comments
- 6124 views
IFFI २०२० इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग ६)
२०२० साल जवळ जवळ संपूर्णपणे कोरोनाने खाऊन टाकलं. त्यात चित्रपटसृष्टीलासुद्धा फटका बसला. IFFI हा दर वर्षी गोव्यात होणारा भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवही त्यामुळे पुढे ढकलला गेला. तो नुकताच पार पडला. तिथे प्रत्यक्ष जाऊन सिनेमे पाहून आलेले हेमंत कर्णिक काही चित्रपटांची ओळख करून देत आहेत.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about IFFI २०२० इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग ६)
- Log in or register to post comments
- 4497 views
IFFI २०२० इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग ५)
२०२० साल जवळ जवळ संपूर्णपणे कोरोनाने खाऊन टाकलं. त्यात चित्रपटसृष्टीलासुद्धा फटका बसला. IFFI हा दर वर्षी गोव्यात होणारा भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवही त्यामुळे पुढे ढकलला गेला. तो नुकताच पार पडला. तिथे प्रत्यक्ष जाऊन सिनेमे पाहून आलेले हेमंत कर्णिक काही चित्रपटांची ओळख करून देत आहेत.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about IFFI २०२० इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग ५)
- Log in or register to post comments
- 4480 views
IFFI २०२० इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग ४)
२०२० साल जवळ जवळ संपूर्णपणे कोरोनाने खाऊन टाकलं. त्यात चित्रपटसृष्टीलासुद्धा फटका बसला. IFFI हा दर वर्षी गोव्यात होणारा भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवही त्यामुळे पुढे ढकलला गेला. तो नुकताच पार पडला. तिथे प्रत्यक्ष जाऊन सिनेमे पाहून आलेले हेमंत कर्णिक काही चित्रपटांची ओळख करून देत आहेत.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about IFFI २०२० इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग ४)
- Log in or register to post comments
- 3998 views
IFFI २०२० इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग ३)
२०२० साल जवळ जवळ संपूर्णपणे कोरोनाने खाऊन टाकलं. त्यात चित्रपटसृष्टीलासुद्धा फटका बसला. IFFI हा दर वर्षी गोव्यात होणारा भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवही त्यामुळे पुढे ढकलला गेला. तो नुकताच पार पडला. तिथे प्रत्यक्ष जाऊन सिनेमे पाहून आलेले हेमंत कर्णिक काही चित्रपटांची ओळख करून देत आहेत.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about IFFI २०२० इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग ३)
- Log in or register to post comments
- 4971 views
IFFI २०२० इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग २)
२०२० साल जवळ जवळ संपूर्णपणे कोरोनाने खाऊन टाकलं. त्यात चित्रपटसृष्टीलासुद्धा फटका बसला. IFFI हा दर वर्षी गोव्यात होणारा भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवही त्यामुळे पुढे ढकलला गेला. तो नुकताच पार पडला. तिथे प्रत्यक्ष जाऊन सिनेमे पाहून आलेले हेमंत कर्णिक काही चित्रपटांची ओळख करून देत आहेत.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about IFFI २०२० इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग २)
- Log in or register to post comments
- 3986 views