इतर

कांदेपोहे -2

कांदेपोहेचा पहिला भाग-
http://www.aisiakshare.com/node/5946

कांदेपोहे (Continued)

ललित लेखनाचा प्रकार: 

कांदेपोहे

अनेक दिवस हे लिहावं असं वाटत होतं, कंटाळा तर होताच, पण इतकं खाजगी लिहावं की नाही असाही एक प्रश्न पडत होताच. पण काही मित्रमैत्रिणींच्या आग्रहास्तव आज लिहायला सुरूवात केलीये. या सगळ्यात काही गमतीजमतीचे अनुभव आहेत काही तिरस्कार करण्याजोगे, काही लाथाच मारून हकलून द्यावं अशी माणसं भेटली तर काहींना "(होप यू) गेट वेल 'सून' " असं म्हणावंसं वाटलं वगैरे. त्यातले हे काहीच अनुभव. आठवतील आणि जमेल तसं बाकीचेही लिहिनंच.
==========
माझ्या आणि माझ्या काही मित्रमैत्रिणींच्या बघाबघी कार्यक्रम आणि लग्न ठरवणे इत्यादी प्रकारातले हे फर्स्टहॅण्ड अनुभव...
१.

ललित लेखनाचा प्रकार: 

बिअर पिल्याने खरंच वजन वाढते का?

दारू[मराठीत बिअर साठी वेगळा शब्द नाही असल्यास सांगणे] पिल्याने वजन वाढते का?
मी २२ वर्षाचा 'तरुण' असून सध्या आफ्रिकेत नोकरी करतो याआधी बंगळूर आणि मुंबई मध्ये सुद्धा होता. अडचण ही आहे की माझं वजन वाढतच नाही ३ वर्षापासून ५०-५५ या मध्येच खेळत आहेत.
तसा मी लहानपणापासूनच सुका आहे. परंतु आजपर्यंत भरपूर लोकांनी मला बिअर प्यायचा सल्ला दिला आहे. एक मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्याने दारू पिणे हे वाईट एवढाच मला माहित आहे.
* तुम्ही सांगा तुम्ही कधी प्यायला सुरवात केली? का?
*शरीरावर काय फरक झाला का म्हणजे भूक वाढ इत्यादी ?
*दुष्परिणाम? सरासरी खर्च?

ललित लेखनाचा प्रकार: 

मराठी स्टँडअप ऑन बॉलीवूड

लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, म्हणजे अर्थातच आपली फिल्मी दुनिया. बॉलीवूड विषयी मला विलक्षण आदर आहे. म्हणजे जी industry गेली शंभर हून अधिक वर्षे कोट्यावधी लोकांना बनवून ठेऊ शकते. काय बनवून ठेऊ शकते ह्याकरता मुंबईत एक खास शब्द आहे जो मी इथे उच्चारू शकत नाही. तर बनवून ठेऊ शकते त्या industry करता माझे कोटी कोटी प्रणाम.

ललित लेखनाचा प्रकार: 

अनुवाद कार्यशाळा अनुभव

गेल्या काही वर्षांपासून भारतीय भाषांतील तसेच परदेशी भाषांतून मराठीत ललित साहित्यकृती अनुवादित करण्याचे प्रमाण वाढले आहे. याचाच अर्थ अनुवादित साहित्याला मागणी आहे. आणि तसे अनुवाद करण्यासाठीही बरेच जण पुढे येत आहेत. तसे पहिले तर अनुवाद करणे काही नवीन नाही. संस्कृत साहित्याचे मराठीत, इंग्रजीत तसेच इतर भाषांत अनुवाद, रुपांतर, आणि इतर रूपांमध्ये होतच आहे. कित्येक क्लासिक साहित्यकृतींचे, जी युरोपियन, रशियन भाषांतून इंग्रजीत अनुवादित केली जात आहेत.

ललित लेखनाचा प्रकार: 

‘मैं प्रोग्राम देने आया हूं, चेहरा दिखाने नहीं: बिस्मिल्ला खान’

चक्रधर समारोह करिता रायगढ़ला जातांना शहनाईनवाज उस्ताद बिस्मिल्ला खान तासेक भरासाठी बिलासपुरच्या रेलवे स्टेशनावर थांबले होते. त्यांची आठवण म्हणून हा लेख लिहिला होता. पण तो हिंदीत आहे...इथे देत आहे...

‘रोको-रोको भई...मेरा सामान, मेरे साज कहां हैं...? मेरा सामान-साज आगे चलेंगे...तब मैं भी आगे बढ़ूंंगा...।’

ललित लेखनाचा प्रकार: 

विश्वसंवाद-२: विजय पाडळकर (भाग-२) [मराठी पॉडकास्ट]

"विश्वसंवाद" या मराठी पॉडकास्टचा हा दुसरा एपिसोड. माझे आवडते लेखक विजय पाडळकर यांच्या मुलाखतींचा दुसरा भाग इथे ऐकायला मिळेल.

ललित लेखनाचा प्रकार: 

विश्वसंवाद-१: विजय पाडळकर (भाग-१) [मराठी पॉडकास्ट]

"विश्वसंवाद" या मराठी पॉडकास्टची सुरुवात करतो आहे माझे आवडते लेखक विजय पाडळकर यांच्या मुलाखतींनं.

ललित लेखनाचा प्रकार: 

बंडू

(रोवन अॅटकिनसनच्या नाट्यावर आधारित).
एक ऑफिस डेस्क मांडलेला आहे. त्यावर पुस्तकं, पाण्याचा ग्लास, तत्सम वस्तू पडल्या आहेत. बागवे नावाचा एक मध्यमवयीन माणूस डेस्कच्या समोरच्या खुर्चीवर बसलेला आहे. प्रिन्सिपलची खुर्ची रिकामी आहे. एक मध्यमवयीन शिष्ट दिसणारा प्रिन्सिपल ताठ मानेने चालत चालत येतो. त्याच्या हातात काही पुस्तकं आहेत.
(प्रिन्सिपल नाकातून पुणेरी शुद्ध मराठी बोलणारा आहे).

प्रिन्सिपल: बरे झाले तुम्ही आलात मिस्टर बागवे. मला ठाऊक आहे कि आपण फार बिझी असता पण हा मुद्दाच असा होता कि दूरध्वनीवरून बोलता आला नसता.

ललित लेखनाचा प्रकार: 

मराठीतला पहिला पॉडकास्ट: विश्वसंवाद

"विश्वसंवाद" या पहिल्या मराठी पॉडकास्टचे एपिसोडस 'ऐसी अक्षरे'वर प्रसिद्ध करण्याची संधी मला मिळते आहे, ही आनंदाची बाब आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - इतर