प्रसारमाध्यम
आपले 'लोक'ल अभिव्यक्ति स्वातंत्र्य ?
Taxonomy upgrade extras
अजून या विषयावर धागा दिसला नाही म्हणून नाइलाजास्तव धागा काढतो आहे.
अगोदर ही बातमी वाचा:
Offices of Lokmat Newspaper Attacked Over Piggy Bank Cartoon
http://epaper.esakal.com/Sakal/30Nov2015/Normal/PuneCity/page3.htm
मला हिंदू-मुस्लीम वादाची आणि नेहमीची तीच ती चर्चा करण्यात काही रस नाही. मला स्वत:ला पुरोगामी समजणार्या माध्यमांच्या भूमिकेबाबत जास्त रस आहे.
- Read more about आपले 'लोक'ल अभिव्यक्ति स्वातंत्र्य ?
- 19 comments
- Log in or register to post comments
- 10788 views
या मीडिया चं नक्की करावं तरी काय ?
Taxonomy upgrade extras
काही दिवसापूर्वी सागरिका घोष नामक पत्रकार महिलेने असे ट्वीट केले होते की, “पत्रकारांनी देशभक्त असावेच, असा काही नियम नाही “. या बाई व अन्य अनेक तथाकथित “ धर्मनिरपेक्ष सेक्युलर इत्यादि इत्यादि “ पत्रकार व मीडिया मुघल्स यांचीदेखील विचारसरणी व वर्तन पाहता ह्या मंडळींना भारतीय म्हणावे का? व ही मंडळी नक्की भारताच्या भल्यासाठी काम करत असावेत की परकीय अथवा देशविघातक शक्तींच्या अजेंड्याचे समर्थन करण्यासाठी? असा प्रश्न पडतो!
- Read more about या मीडिया चं नक्की करावं तरी काय ?
- Log in or register to post comments
- 1797 views
कॅडबरी पर्क्स (किंमत रुपये पाच) - न आवडलेली जाहिरात
Taxonomy upgrade extras
कॅडबरी पर्क्स (किंमत रुपये पाच) ची एक जाहिरात बघण्यात येत आहे.
अतिशय घाणेरडी व घाणेरडे/त्याज्य संस्कार करु पहाणारि ही जाहिरात आहे असे माझे मत बनलेले आहे.
दोन मुली, पर्क्स खात असतात, एक कारवाला येऊन कार पार्क करतो. मुलिंना "काहितरी सुचते", त्या समोरच्या पाणीपुरीवाल्या भैय्याला त्या कारकडे लक्ष ठेवायला सांगतात, व बाजुला होतात. थोड्यावेळाने तो कारवाला येतो आत बसतो, भैय्याला ते दिसताच त्यास तो कारवाला चोर वाटतो व भैय्या त्याला धरतो, तेव्हा मुली येऊन भैयाला म्हणतात, भैय्या हे असे ठीक नाही, आम्ही फक्त कार कडे बघ असे सांगितले होते.
- Read more about कॅडबरी पर्क्स (किंमत रुपये पाच) - न आवडलेली जाहिरात
- 49 comments
- Log in or register to post comments
- 23557 views
सिनेमे आणि सध्याची प्रमोशन्स
Taxonomy upgrade extras
अलिकडेच आमच्या कॉलेजचं स्नेहसंमेलन झालं. मुंबईतलं कॉलेज त्यामुळे सेलेब्रिटींना यायला काही जास्त त्रास झाला नसेल . आजपावेतो अमका येणार, ढमकी येणार याच्या चर्चा असत आणि प्रत्यक्षात कधी वेगळेही घडत असे. काही जणांनी इथपर्यंत येऊन गर्दी पाहून काढता पाय घेतला होता. पण आता चित्र बदलेलं दिसतंय. सिनेकलाकारांना सिनेमाचे प्रमोशन फक्त रिअॅलिटी शोज मध्येच न करता आता कॉलेजेसमध्येही जाऊन करावे लागते असे दिसते. तारक मेहताच्या उलट्या चष्म्यात बिचार्यांना सोसायट्यांमध्येही जायला लावतात. तर असो.
- Read more about सिनेमे आणि सध्याची प्रमोशन्स
- 5 comments
- Log in or register to post comments
- 3561 views
पाऽपसंस्कृती: अर्थात पॉप कल्चर
Taxonomy upgrade extras
"हुडूत! केस पिकण्याचं काय एवढं? माझे कॉलेजातच पिकलेवते! पण पॉप कल्चरमधून बाहेर फेकले जाऊ आपण याची सगळ्यांत जास्त भीती वाटते..."
- Read more about पाऽपसंस्कृती: अर्थात पॉप कल्चर
- 76 comments
- Log in or register to post comments
- 34279 views
मराठी सिरिअलच्या प्रेक्षकांना विनंती....
Taxonomy upgrade extras
मी अनेक वर्षापासुन मराठी सिरिअल्स बघत नाही...पण काल एका चॅनलवर काही मिनिटे थांबलेलो असताना "होणार सुन मी या घरची" नावाची एक सिरिअल बघितली (मोजुन ५ मिनिटे) आणि मराठी सिरिअल्सच्या वाढत्या लोकप्रियतेबरोबर घसरलेल्या निर्मितीमुल्यांची अक्षरश: कीव आली....मुख्यत्वेकरुन मनोरंजन हा भाग सिरिअल्सच्या किंवा मालिकांच्या निर्मितीमागे असतो. काहीवेळा मनोरंजनाबरोबर प्रबोधन, विनोद, समाजातील तत्कालीन घटनांचे अवलोकन करुन मांडलेले वास्तववादी चित्रण हे देखील अनेक मालिकांमधुन (पुर्वी) पहायला मिळत असे. कालची सिरिअल म्हणजे, पाचेक मिनिटातच मला अक्षरश: वीट आला अशी होती....
- Read more about मराठी सिरिअलच्या प्रेक्षकांना विनंती....
- 51 comments
- Log in or register to post comments
- 21691 views
माहिती शिणवटा
Taxonomy upgrade extras
मागील महिन्यात http://www.4hourlife.com/2012/03/17/the-5-foods-of-a-low-information-di… हा दुवा वाचनात आला होता.
तेव्हापासून - सुमारे १५ दिवसांपूर्वी - बातम्या वगैरे वाचणे-ऐकणे-पाहणे बंद करायचे असे ठरवले होते.
१. एकही वर्तमानपत्र/ किंवा त्याचे संकेतस्थळ उघडायचे नाही
२. एनपीआर वगैरे इन्फोटेनमेंट व बातम्या देणारे रेडिओ ऐकायचे नाहीत
३. सीएनएन-फॉक्स-एनबीसी-लोकल बातम्या वगैरे टीवीवर पाहायच्या नाहीत.
काही अपवाद
- Read more about माहिती शिणवटा
- 14 comments
- Log in or register to post comments
- 6852 views
माध्यमांवर नियंत्रण असावे का?
Taxonomy upgrade extras
http://timesofindia.indiatimes.com/india/Prakash-Javadekar-wants-to-abo…
जावडेकरांच्या मते माहीती आणि प्रसारण मंत्रालय रद्द केले पाहिजे. माझे फुल्ल समर्थन. सरकारचा आकार कमी करण्यास मदत होईल. खरंतर सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी मिडिया असतो. सरकारला मिडियावर नियंत्रण ठेवण्याचे कोणतेही अधिकार नसायला हवेत.
- Read more about माध्यमांवर नियंत्रण असावे का?
- 103 comments
- Log in or register to post comments
- 26747 views
त्यातल्या त्यात `बघणेबल' मालिका....
Taxonomy upgrade extras
रात्री ८ नंतरची वेळ, ऑफिसातून परतण्याची वेळ! त्याचप्रमाणे घरात दूरदर्शन (मॅचेस नसतील तेव्हा झी-मराठी) चालू असण्याची वेळ. लेकीचे आजोबा-आजी असल्यापासूनची ही सवय तिच्या बाबानेही पुढे सुरूच ठेवलेली! त्यामुळे मनात असो वा नसो, पडद्यावर जे काही घडत असतं तिथे लक्ष जातंच. इतक्या वर्षांच्या सवयीने आपोआप एकीकडे कामंही होत रहातात, जेवण-आवराआवरी-उद्याची तयारी-इ.
तसंही ही वेळ निवांतपणाची अन वाचनाची नाही, कारण दिवसभर शिणलेला मेंदू नवं काही समजून घेण्याच्या ‘मोड’मध्ये नसतोच!
मग जे त्या पडद्यावर दिसतंय ते तरी निदान बरं असावं असं वाटतं.
- Read more about त्यातल्या त्यात `बघणेबल' मालिका....
- 94 comments
- Log in or register to post comments
- 31312 views
शेरलॉक-३
Taxonomy upgrade extras
बीबीसीच्या 'शेरलॉक' या मालिकेच्या तिसर्या सीझनचा पहिला भाग नुकताच प्रसारित झाला. 'ऐसी...' वर या मालिकेचे अनेक चाहते आहेत असे आमच्या लक्षात आले आहे. त्यामुळे एकेकाशी खरडीतून चर्चा करण्यापेक्षा सर्वांशी एकत्रच या सीझनवर चर्चा करता यावी यासाठी हा धागा काढला आहे. कोणाला या सीझनमधले काय आवडले, काय आवडले नाही, पुढच्या भागांबद्दलचे कुणाचे काय आडाखे आहेत हे जाणून घ्यायला आवडेल.
- Read more about शेरलॉक-३
- 47 comments
- Log in or register to post comments
- 20219 views