Skip to main content

दिवाळी २०२१

फाल्को पेरेग्रायनस

सोळाव्या वर्षी माझी प्रेप स्कूल संपली. आई म्हणाली, आता तुझ्या लग्नाची खटपट करायला हवी. बाबांनी टेकू दिला. त्यांना धडपडे कर्तबगार लोक आवडतात – आणि “कर्तबगार लोक कॉलनीत जातात, आणि नशीब काढतात” असं ते कायम म्हणत असत. “नाहीतर एवढ्या मोठ्या ‘ब्रिटिश राज’चा आपल्याला उपयोग काय?” असा प्रश्न ते विचारत.

आयोनाच्या नशिबात काय होतं?

विशेषांक प्रकार