दिवाळी २०२३
धाकट्या मामाच्या बारा गोष्टी - माधुरी पुरंदरे
ऐसीअक्षरे
'आम्ही आपली नाकासमोर पाहत सरळ मार्गानं चालणारी साधी सर्वसामान्य माणसं' हे आमचं पालुपद आहे. आजच्या भाषेत #सर्वसामान्य किंवा #कुटुंब किंवा #नाकासमोर. आमच्या ओळखीचं किंवा सवयीचं नसलेलं, वेगळं, काळाच्या बोटभर पुढे असलेलं आणि बधिर झालेल्या मेंदूला किंचितशा झिणझिण्या आणणारं असं काहीही किंवा कुणीही आसपास असलं तर त्यापासून आम्ही दूर, सुरक्षित अंतर ठेवूनच राहतो. हे धोरण आम्ही आजपर्यंत निष्ठेनं पाळलं आहे. आमचं पालुपद आजही तेच आहे.
विशेषांक प्रकार
- Read more about धाकट्या मामाच्या बारा गोष्टी - माधुरी पुरंदरे
- 10 comments
- Log in or register to post comments
- 11428 views
ऋणनिर्देश
ऐसीअक्षरे

ऋणनिर्देश
विशेषांक प्रकार
- Read more about ऋणनिर्देश
- 10 comments
- Log in or register to post comments
- 4342 views