दिवाळी २०२३
चहा-बिस्किटाची प्रेमकहाणी
एकेकाळी हिंदूंमध्ये बिस्किट निषिद्ध होतं. ग्रामण्य वगैरे शब्द बिस्किटाबरोबर येत. हे बिस्किट घराघरांत कसं पोहोचलं?
विशेषांक प्रकार
- Read more about चहा-बिस्किटाची प्रेमकहाणी
- 17 comments
- Log in or register to post comments
- 9763 views
दाकाराई सुमन ओकोये
दाकाराई सुमन ओकोये उर्फ चिन्मय पाठारे या फ्यूजन-शेफची मनमोकळी मुलाखत.
विशेषांक प्रकार
- Read more about दाकाराई सुमन ओकोये
- 12 comments
- Log in or register to post comments
- 10002 views
रवांडामधील वंशसंहार
रवांडात हुतु आणि तुत्सी जमातींमध्ये अमानुष युद्ध झालं. त्या युद्धात वाचलेल्या लोकांच्या मुलाखतीचे काही भाग.
विशेषांक प्रकार
- Read more about रवांडामधील वंशसंहार
- 14 comments
- Log in or register to post comments
- 7871 views
अनाथ
मसाई वस्तीला दिलेल्या भेटीचा वृत्तांत.
विशेषांक प्रकार
- Read more about अनाथ
- Log in or register to post comments
- 2217 views
लायबेरियातल्या यादवीचा संक्षिप्त इतिहास
अमेरिकेतल्या स्वतंत्र झालेल्या काळ्या लोकांना परत आफ्रिकेत पाठवलं. तेव्हा बनला लायबेरिया नावाचा देश. तो सतत यादवी युद्धामुळे, अनगोंदीमुळे दारिद्र्यात राहिला आहे.
विशेषांक प्रकार
- Read more about लायबेरियातल्या यादवीचा संक्षिप्त इतिहास
- 7 comments
- Log in or register to post comments
- 3792 views
रंग माझा वेगळा
दक्षिण आफ्रिकेच्या वर्णद्वेष्ट्या राजवटीत दोन गुणी खेळाडूंना डावललं गेलं. क्रिकेटपटू क्रोम हेंड्रिक्स आणि गोल्फपटू पापवा शिवगुलाम यांच्या गोष्टी.
विशेषांक प्रकार
- Read more about रंग माझा वेगळा
- Log in or register to post comments
- 4122 views
बिबट्याच्या कातड्याची पिलबॉक्स टोपी
डग्लस ॲडम्सच्या कथेचा आदूबाळनं केलेला रसाळ अनुवाद.
विशेषांक प्रकार
- Read more about बिबट्याच्या कातड्याची पिलबॉक्स टोपी
- 5 comments
- Log in or register to post comments
- 6451 views
जित्याची खोड
"काय, अर्धी इमारत भरून संगणक? इतक्या संगणकांची गरज काय? इतके सगळे इथे आणणे खूपच खर्चिक असणार. माझ्याच चांद्रप्रवासाला लाखो डॉलर्स लागले. इतके संगणक म्हणजे ..."
विशेषांक प्रकार
- Read more about जित्याची खोड
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2405 views
मेल्टिंग स्नोज ऑफ किलिमांजारो आणि कार्बन क्रेडिट्स
खूप कमी प्रदूषण करणाऱ्या आफ्रिकेला प्रदूषणामुळे होणाऱ्या पर्यावरणबदलाचा मोठा फटका बसत आहे. हवामानबदलावर इलाज म्हणून कार्बन क्रेडिट्सचा बाजार सुरू झाला. त्यात नक्की काय सुरू आहे?
विशेषांक प्रकार
- Read more about मेल्टिंग स्नोज ऑफ किलिमांजारो आणि कार्बन क्रेडिट्स
- 4 comments
- Log in or register to post comments
- 2693 views
सुदान: वसाहतवाद, स्वातंत्र्य, फाळणी
ब्रिटिश सत्ताधारी जाऊन आता पुष्कळ वर्षं झाली असली, तरी ही वासाहतिक मानसिकता अजून टिकून आहे. आज सुदानमधले या मानसिकतेचे वारसदार आपल्या प्राचीन पूर्वजांप्रमाणे नव्हे, तर ब्रिटिशांप्रमाणे राज्य चालवतात.
विशेषांक प्रकार
- Read more about सुदान: वसाहतवाद, स्वातंत्र्य, फाळणी
- Log in or register to post comments
- 4201 views