तंत्रज्ञान

बिझनेस वाढवण्यासाठी ऑनलाईन मार्केटिंगची खरंच एखादी वेगळी युक्ती असू शकते का?

आपला व्यवसाय वाढवण्यासाठी सगळेचजण काहीनाकाही युक्ती शक्कल लावत असतात, प्रयत्न करत असतात, कोणी सफल होतो कोणी झटत असतो,
पण खरंच अश्या काही नावीन्यपूर्ण आयडिया असू शकतात का?
होय नक्कीच अश्या काही युक्त्या आहेत !
मी माझ्या परीने नवनवीन संकल्पना आण्याचा प्रयत्न करत असतो ज्यातून बऱ्याच लोकांना व्यवसाय वाढवण्यासाठी उपयोग झाला आहे, होत आहे,
माझा दृष्टिकोन असा आहे कि व्यावहारिकरित्या (practically) उपयोग झाला पाहिजे,

धन्यवाद,
जितेंद्र देशपांडे, पुणे
9822289072

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

कागद अभियांत्रिकी

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

डिझायनर्स बेबी’चे (दुः)स्वप्न

xxx

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

फोटो शेअरिंग

फोटो शेअरिंग

साइटवर फोटो शेअरिंगसाठी
१)postimage dot com
२)tinypic dot com
३) facebook dot com
४)photobucket dot com
५) flickr dot com
६) instagram
७)twitter
८) cloudfront dot net
९)google dot com ( photos)

या साइट्स वापरता येतात. काळाप्रमाणे यांचे फिचर्स आणि फ्री असणे/नसणे बदलत आहे. शिवाय साइट्स बंदही पडतात.
शेवटच्या photos dot google dot com या साइटवरून फोटो शेअरिंग करण्याबद्दल काही ट्रायल एररमधून त्याचा उपयोग करण्यासाठी काय करावे लागते, फोटो लिंकस का चालत नाहीत याबद्दल थोडक्यात -

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

मुलांकरीता लेखन / डिजिटल साहित्यासाठी आवाहन

सद्य:स्थितीत बालसाहित्य हे मराठी साहित्यातील सावत्र बाळांपैकी एक. मराठी बालसाहित्याकडे बघितलं तर सध्या काय दिसतं? एका टोकाला इसापनीती, पंचतंत्र, रामायण, महाभारत आणि शूर वीर वगैरे राजे/नेते/सैनिक वगैरेंबद्दल गोड-मधाळ किंवा हिंसात्मक लेखन या काठ्यांवर उभारलेला व्यावसायिक डोलारा, तर दुसरीकडे माधुरी पुरंदरे, स्वप्नाली मठकर वगैरे स्वबळावर टिकून राहिलेल्या चित्रकार-लेखकांची व काही प्रकाशनांची ओअ‍ॅसिससदृश एकांडी बेटं. अशी बेटं वाढताहेत हे कबूल पण ते प्रमाण पुरेसं आहे का? ते पुरेसं प्रातिनिधिक आणि आत्ताच्या मुलांच्या विश्वाला पुरेसं कवेत घेणारं आहे का? तर माझ्या मते नाही.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

ऐसीअक्षरे संस्थळ चालवायला खर्च किती येतो?

धाग्याचे शीर्षक जरी लक्षवेधी (प्रोवोकेटीव्ह) असले तरी विषय तांत्रिक आहे. वेब होस्टिंग बद्दल चर्चा व्हावी म्हणून हा धागा सुरू केला आहे.
हा प्रश्न ऍडमिनना व्यनितुन विचारता आला असता पण भविष्यात कोणाला हाच प्रश्न पडला तर उत्तर शोधायला सोपे जावे म्हणून हा प्रपंच!

याचबरोबर एखादी वेबसाईट सुरू करण्यासाठी काय काय करावं लागतं यासाठी जाणकारांकडून माहितीच्या प्रतीक्षेत. थोडं फार मी ऑनलाईन वाचलं आहे, पण डिटेल माहिती नाही.

धन्यवाद!

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

कॉसमॉस बँकेतील लूट कशी केली असावी?

कॉसमॉस बँकेतील लूट कशी केली असावी?
एटीएम स्वीच काय असते? आपला नेहमीचा पण आडव्हान्स नेटवर्क स्विच की एन्क्रीप्शन डिव्हाईस? की ती एक सिस्टीम असते ज्यात पेमेंट हे एटीएम मशीन मधून अथोराईज करण्यापासून ते पैसे हातात येण्यापर्यंत त्याची सर्व प्रोसेस केली जाते?
की हॅकर्सनी डमी पेमेंट गेटवे स्थापन केला होता?
की हॅकर्सनी वीसा कार्डाला समांतर व्यवस्था स्थापन केली होती?

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

दुहेरी प्रमाणीकरण वापरून आपले गुगल खाते सुरक्षित कसे ठेवावे

दुहेरी प्रमाणीकरण वापरून आपले गुगल खाते सुरक्षित कसे ठेवावे
                                                                                    
   टीप: लेख प्रिंट करायचा असेल तर इथे क्लिक करा.
           
धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

फेसबुकवरचे आश्चर्यकारक जाहिरातविश्व : रु. १२० खर्चून प्राप्त झालेले ज्ञान

या लेखाची पीडीएफ लिंक

नमस्कार,

आमचा सध्या चालू असलेला उपक्रम, म्हणजे वेगवेगळ्या खेळांचे नियम सांगणारी वेब सिरीज, हिची माहिती अधिकाधिक लोकांना व्हावी म्हणून काय करता येईल याचा आम्ही विचार करत होतो. वॉट्सअप वर सर्वाना लिंक पाठवूनही व्यूझ फारसे वाढेनात, म्हणून कोणीतरी सजेस्ट केलं फेसबुकवर लिंक टाकून पहा.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

काही ऑनलाईन पथ्ये

बरेच दिवस केंब्रिज ॲनॅलिटिका, फेसबुक आणि माहितीची चोरी ह्यावर प्रचंड चर्वितचर्वण सुरु आहे. सगळे हिरीरीने एकमेकांची अक्कल काढण्याची चढाओढ लावत आहेत. तंत्रजगताच्या प्रत्येक इव्हॉल्युशनरी स्टेजशी अगदी तोंडओळख असलेले; मिलेनिअल्सच्या आधीचे, केविलवाणेच असे- १९८०-२००० ह्या काळात जन्म झालेल्या लोकांचे स्ट्यांड वेगळे आहेत. आम्ही तो फक्त एकच लँडलाईन असलेल्या जगात वावरलेलो आहोत, पेजर, ब्लॅक ॲण्ड व्हाईट ठोकळा फोन, मग कलर फोन, मग मुजिक/क्यामरा/अँड्रॉईड/टच्चस्क्रीन फोन इ. प्रचंड झेपा साधारण २००३-४ नंतर प्रत्येक वर्षी पाहिलेल्या आहेत, हाताळलेल्या आहेत. हीच पिढी सध्या इंटरनेटवर ठाण मांडून आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - तंत्रज्ञान