इतर
हा प्रकार निवडल्यास, योग्य वर्गीकरण काय असेल याचा धागा किंवा प्रतिसादात उल्लेख केल्यास ते वर्गीकरण वाढवता येईल.
प्रवास करताना सावधानता बाळगा !
प्रवास हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. रेल्वे, बस किंवा विमानाचा प्रवास आपल्याला करावा लागतो. प्रवासी हा ग्राहक आहे. त्याला मिळणा-या सेवेत हलगर्जीपणा झाल्यास ग्राहकांनी त्याबाबत आवाज उठवायला हवा. त्यासाठी ग्राहकांनी तिकिटांसंबंधीच्या नियमांचा काळजीपूर्वक अभ्यास करून आपला हक्क बजावायला हवा.

धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about प्रवास करताना सावधानता बाळगा !
- 7 comments
- Log in or register to post comments
- 4143 views
मुदत ठेवींचे पतमानांकन
सर्वसामान्य गुंतवणूकदार सर्वात सुरक्षित प्रकार म्हणून मुदतठेवींमध्ये पैसे गुंतवतो. हे करताना त्या कंपनीच्या आर्थिक स्थितीचा विचार करत नाही. त्यामुळे अनेकांचे पैसे बुडण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे मुदत ठेवी ठेवताना त्यांचे पतमानांकन तपासणे गरजेचे आहे. ही किमान आर्थिक साक्षरता गुंतवणूकदारांनी पाळल्यास त्यांची फसवणूक निश्चितपणे टळू शकेल.

धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about मुदत ठेवींचे पतमानांकन
- 5 comments
- Log in or register to post comments
- 3382 views
कृत्रिम शीतपेये - सावधान ! ! !
मंडळी, उन्हाळा आला की घशाला कोरड पडते, तहान साध्या पाण्याने भागत नाही आणि मग तहान भागवण्यासाठी सर्वसामान्यांचा ओढा आपोआपच काहीतरी थंड पिण्याकडे जातो आणि कृत्रिम शीतपेयांचा आस्वाद घेऊन तो बहुतेक वेळा हुश्श.. करतो. पण मंडळी, या कृत्रिम शीतपेयांच्या सेवनाने कितीतरी घातक द्रव्ये आपण पोटात ढकलत असतो याचा आपल्याला विसर पडतो.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about कृत्रिम शीतपेये - सावधान ! ! !
- 19 comments
- Log in or register to post comments
- 9559 views
वेष्टणावरील छापील किंमत --एक साळसूद फसवणूक
उन्हाळा मी म्हणतो आहे. दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडल्यावर तहान लागणे अपरिहार्य! मग थंड पाण्याची बाटली, शीतपेय, एनर्जी ड्रिंक यासारखे पेय घेणे विकत घेणे ओघानेच आले. पण यातील किती ग्राहक बाटलीवर छापलेली किंमत पाहून त्यानुसार पैसे देतात? बहुसंख्य ग्राहक विक्रेता मागेल ती किंमत देऊन मोकळे होतात. विक्रेत्याने छापील किंमतीपेक्षा दोनचार रुपये जास्त आकारलेले असतात हे त्यांच्या लक्षातही येत नाही.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about वेष्टणावरील छापील किंमत --एक साळसूद फसवणूक
- 29 comments
- Log in or register to post comments
- 10510 views
ध्वनी अनुदिनी (Audio Blog) चौथे पुष्प - तक्रार मार्गदर्शन - भाग 2 - श्री. विवेक पत्की
ध्वनी अनुदिनी पुष्प - 1 - मुंबई ग्राहक पंचायत - ओळख - श्री अशोक रावत
ध्वनी अनुदिनी - पुष्प - २ - मुंबई ग्राहक पंचायत - अभिनव वितरण व्यवस्था - श्री. कमलाकर पेंडसे
ध्वनी अनुदिनी - पुष्प - 3 - तक्रार मार्गदर्शन - श्री. विवेक पत्की
सर्व श्रोत्यांना सस्नेह नमस्कार,
आज आपल्या समोर सादर आहे या ध्वनी अनुदिनीचे (Audio Blog) चौथे पुष्प.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
ज्याची योग्य तक्रार त्यालाच परतावा....
अनुभव 1 - कोथरुड, पुणे येथे जाण्यासाठी एसटीच्या सात बंगला - जेजुरी गाडीचं तिकिट मी काढलं. बसच्या ठिकाण म्हणून माझ्या घराजवळच्या थांब्याचं नांव दिलं. तिकिट एसटीच्या अधिकृत आरक्षण केंद्रावर काढलेलं असल्यामुळे मला रीतसर संगणकीकृत तिकिट मिळालं.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about ज्याची योग्य तक्रार त्यालाच परतावा....
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2603 views
ग्लास टॉप, हॉब टॉप, फॅन्सी गॅस शेगडी - ग्राहकांच्या जिवाशी खेळ?

परिक्षा संपल्या, त्या परिक्षांचे निकाल लागले. सुट्ट्या सुरु झाल्या आणी संपल्या. लगेच संपल्या? हो... लगेच संपल्या. शाळेत SSC बोर्ड बदलून CBSE चे वारे वाहायला लागल्याने शाळा 4 एप्रिलला सुरुही झाल्या.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about ग्लास टॉप, हॉब टॉप, फॅन्सी गॅस शेगडी - ग्राहकांच्या जिवाशी खेळ?
- Log in or register to post comments
- 9098 views
ध्वनी अनुदिनी - पुष्प 3 - तक्रार मार्गदर्शन - श्री. विवेक पत्की
ध्वनी अनुदिनी पुष्प - 1 - मुंबई ग्राहक पंचायत - ओळख - श्री अशोक रावत
ध्वनी अनुदिनी - पुष्प - २ मुंबई ग्राहक पंचायत - अभिनव वितरण व्यवस्था - श्री. कमलाकर पेंडसे
सर्व श्रोत्यांना सस्नेह नमस्कार,
आज आपल्या समोर सादर आहे या ध्वनी अनुदिनीचे (Audio Blog) तिसरे पुष्प.
या भागात आपण तक्रार मार्गदर्शनाची माहिती घेणार आहोत. तक्रार केव्हा, कशी, कोठे करावी, त्याचा पाठपुरावा कसा करावा याचे योग्य विवेचन श्री. विवेक पत्की यांनी या संभाषणात केले आहे.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about ध्वनी अनुदिनी - पुष्प 3 - तक्रार मार्गदर्शन - श्री. विवेक पत्की
- Log in or register to post comments
- 1997 views
आईस्क्रीम, कुल्फी इ. इ. की आणखी काही?
आपण जे खातो ते ‘तेच’ आहे का, असा प्रश्न आपल्याला सहसा पडत नाही, म्हणजे बटाटेवडा मागितला आणि मका पॅटीस समोर आले, तर ओळखतोच की पटकन! किंवा तेलपोळीला कुणी पुरणपोळी म्हणू लागले तर त्याला वेडयातच काढू की नाही? पण बाजारात मिळणा-या सगळ्याच पदार्थाबाबत आपल्याला पुरेशी माहिती असतेच, असं नाही होऊ शकत.

माहितीमधल्या टर्म्स
- Read more about आईस्क्रीम, कुल्फी इ. इ. की आणखी काही?
- 24 comments
- Log in or register to post comments
- 18621 views
ध्वनी अनुदिनी - पुष्प - २ मुंबई ग्राहक पंचायत - अभिनव वितरण व्यवस्था
सर्व श्रोत्यांना सस्नेह नमस्कार,
पहिल्या भागाच्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल, तसेच प्रतिक्रिया/सूचनांबद्दलही धन्यवाद.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about ध्वनी अनुदिनी - पुष्प - २ मुंबई ग्राहक पंचायत - अभिनव वितरण व्यवस्था
- Log in or register to post comments
- 3778 views