भा. रा. भागवत प्रश्नमंजूषा

प्रतिक्रिया

ह्म्म्म तसेच वाटले मलाही.
मी मात्र शून्य माहीत असताना, फेकाफेकी करुन १२ गुण मिळवले. त्या गुणांना अर्थ नाहीच नाही. पण एक मनाशी ठरवलं होतं की यदाकदाचित = धर्मकर्मसंयोगाने जिंकले तर "फेकाफेकी" या आधारभूत वैगुण्यावर बक्षीस नाकारायचे.

दोनदा आल्यामुळे प्र का टा आ

ऐसीमालक ह्या क्विझला बक्षीस देणार आहेत? माहित नव्हते.
ऐसीवर बक्षी या नावाचे कोणी सदस्य नाहीत म्हणून बरे! नाहीतर मालक म्हणतील, 'अमूक ठिकाणाहून विजेत्याने बक्षीस घेऊन जावे'

तेच ते सोडून दिलेले

बक्षी आहेत ना एक.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अहो ते बॅक्षी.

ते बॅकशी असले तरी संपादक मुद्राराक्षस वैगेरे म्हणत त्यांनाच पुढशी करतील. जमान्याचा भरोसा नाय रायला.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ऐसीमालक ह्या क्विझला बक्षीस देणार आहेत? माहित नव्हते.
ऐसीवर बक्षी या नावाचे कोणी सदस्य नाहीत म्हणून बरे! नाहीतर मालक म्हणतील, 'अमूक ठिकाणाहून विजेत्याने बक्षीस घेऊन जावे'

हाहाहा - अमुक एका ठिकाणाहून "बक्षी" स घेऊन जावे ROFL

विजेत्यांना बक्षीस म्हणून आवडती पुस्तके खरेदी करता येतील असे 'गिफ्ट कार्ड' दिले जाईल.

आहे की. हे काय. म्हणून तर बाणेदारपणे नाकारण्याचा घाट घातला होता. पण कसचं काय फक्त १२ गुण मिळून तो मनसुबा, धूळीस मिळाला. Smile

ते बक्षिस लेखनासाठी होते ना?

मला तरी असं दिसतय -

प्रश्नमंजूषा व लेखनस्पर्धेच्या संयुक्त विजेत्याला रुपये १००० किंमतीची पुस्तके / पुस्तकांच्या दुकानाचे गिफ्ट व्हाउचर देण्यात येईल.
प्रश्नमंजुषेच्या विजेत्याला देण्यात येणारी बक्षिसं खालीलप्रमाणे:
प्रथम क्रमांक: भारांची रुपये १००० किंमतीची पुस्तके
द्वितीय क्रमांक: भारांची रुपये ७५० किंमतीची पुस्तके
तृतीय क्रमांक: भारांची रुपये ५०० किंमतीची पुस्तके

स्वारी, वाचण्यात चूक झाली. आणि तसेही, आपल्याला कितपत आठवते ते पडताळून बघणे एवढाच उद्देश असल्याने स्पर्धेतून बाहेत पडत आहे.

अरेच्च्या सॉरी का? मला नाही कळलं शहराजाद Sad तुम्हाला बक्षीस मिळालं तर काहीच हरकत नाही Sad
____
मला साधारण अंदाज आहे आपल्याला काय सांगायचय याचा. कदाचित आपण समंमधील एक असू शकता (किंवा नसूही शकता)...त्यामुळे (अंदाजामुळे) मी खोदत नाही. पण मी हे बक्षीस अन अमकं अन टमकं उगाचच काढलं त्याबद्दल क्षमस्व.

असो.

बक्षिस फक्त लेखनासाठीच आहे असे वाटले होते. स्पष्ट लिहिलेले असतानाही समजण्यात गल्लत झाली त्याबद्दल स्वारी. वरच म्हटल्याप्रमाणे उद्देश खरोखरीच आपल्याला किती आठवते एवढेच बघण्याचा होता, तेव्हा स्पर्धेत भाग घेत नाही. त्याला विशेष कारण असे नाही, इच्छा नाही, एवढेच.

ओके Smile

कदाचित आपण समंमधील एक असू शकता

मी संपादक नाही. नैतर पैकीच्यापैकी मिळाले असते की Smile
आणि बक्षिस नक्की कशाला आहे तेही माहित असते Smile

खरय Smile

एकोणतीस पैकी सोळा. कधीच्याकाळी फाफे वाचला होता. क्विझ सोडवताना शाट्टं काही आठवत नव्हतं. तरीही सोळा! मजाय!!

अशा कर्तालोपी, पॅसिव्ह व्हॉयसात लिहिलेलं साहित्य हा खास नोकरशहांचा आणि राजकारण्यांचा मक्ता आहे.

काँग्रेसला अंधारात ठेवून, कट्टर शत्रू असणार्‍या इराणला शस्त्रपुरवठा केल्याप्रकरणी रेगनआजोबांनी काढलेले 'Mistakes were made' उद्गार या संदर्भात आठवले. (पुढे थोरले बुश, क्लिंटन, धाकले बुश, जॉन मकेन यांनीही हीच उज्ज्वल परंपरा पुढे चालवली.)

पुलंच्या 'वटवट वटवट' या नाट्य प्रयोगाचा ऑडियो(!) उपलब्ध आहे. त्यात शेवटचा प्रवेश रेडियो स्टेशनचा आहे. त्यात एका प्रसंगात 'बिनकर्त्याचं वाक्य' वरून गंमत केली आहे. उदा. घोटाळा झाला, वगैरे.

अगदी! तेच आठवलं.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अजो - तुम्हाला मी प्रश्न विचारला होता तो ऑफेंडींग वाटला का? इथे बघा "खोडसाळ" श्रेणी देवून मोकळे झालय संपादक मंडळ.

दोन व्यक्तिंची मनोरचना वेगवेगळी झालेली असते. माझ्यामते जग "obviously असे" तर तुमच्यामते "obviously तसे." दुसर्‍याच्या विश्वात आपल्या स्वतःच्या काही नोशन्सना विदारक तडा जाणे क्लेशकारक वाटते.
-----------------------------------------------------
मी सहसा समोरच्याला मला ऑफेंड करायचे नाही, केवळ प्रश्न करायचा आहे असे मानून चालतो, (unless intension is made explicit. समोरच्याने पण असेच करावे अशी माझी अवाजवी अपेक्षा असते). पण इथे संवादाची खरी मजा पोस्ट ऑफेन्स, पोस्ट तडजोड मोड मधेच आहे. पोलिटीकली करेक्ट राहायला असल जीवनात चिकार फोरम्स आहेतच.
-------------------------------------------------------------------------------------------------
मला प्रश्न तसा वाटला नाही. मला अशा ऑफेन्सेसची प्रचंड सवय आहे. Rather my urbanization has been a process of accumulation of such offences. (All this put together, again, does not mean I felt offended in this specific case.)
----------------------------------------------------------------------------------------------
इथे संपादक मंडळ शब्द अनावश्यक आहे. सदस्याने अगदीच पातळी सोडली तर हे लोक 'सेमी-संपादक' मोडमधे प्रेमाने समजावतात इतकेच मी पाहिले आहे. त्यापलिकडचं काही पाहण्याचा योग आला नाही.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

माझा २१/२९ स्कोर झाला

अरे बाप रे Smile अभिनंदन परी Smile

धन्यवाद काव्या

काळा बाण ह्या कादंबरीबद्दल पहिल्यांदाच ऐकले. कुठे मिळेल हे कोणाला माहिती असल्यास कृपया सांगावे.

17 of 29

पाने