दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
३१ मे
जन्मदिवस : सेल्सियस तापमापक बनवणारा गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ जाँ-पिएर क्रिस्तीन (१६८३), पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (१७२५), कवी वॉल्ट व्हिटमन (१८१९), लेखक भा. रा. भागवत (१९१०), क्रिकेटपटू पंकज रॉय (१९२८), अभिनेता, दिग्दर्शक क्लिंट ईस्टवूड (१९३०), नाटकाचे अभ्यासक वि. भा. देशपांडे (१९३८), नायट्रिक ऑक्साईडवर संशोधन करणारा नोबेलविजेता लुईस इनार्रो (१९४१), सिनेदिग्दर्शक रेनर वेर्नर फासबिंडर (१९४५), क्रिकेटपंच स्टीव्ह बकनर (१९४६), अभिनेत्री ब्रूक शील्ड्स (१९६५)
मृत्युदिवस : संगीतकार जोसेफ हाय्दन् (१८०९), प्राच्यविद्यापंडित, समाजसेवक डॉ. भाऊ दाजी लाड (१८७४), पहिली डॉक्टर महिला, पहिली एम.डी., पहिल्या महिला वैद्यकीय महाविद्यालयाच्या संस्थापक एलिझाबेथ ब्लॅकवेल (१९१०), लेखक बोरिस पास्तरनाक (१९६०), आधुनिक मराठी कथांचे प्रवर्तक दिवाकर कृष्ण केळकर (१९७३), विषाणूंवर संशोधन करणारा नोबेलविजेता जाक मोनो (१९७६), काही अणुकेंद्रांचा आकार शोधणारा नोबेलविजेता लिओ रेनवॉटर (१९८६), मल्याळी सिनेदिग्दर्शक जॉन अब्राहम (१९८७), तबलावादक पं. सामताप्रसाद (१९९४), क्रिकेटपटू सुभाष गुप्ते (२००२), संगीतकार अनिल विश्वास (२००३), चित्रकार, शिल्पकार लुईज बूर्ज्वा (२०१०)
---
जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन
स्वातंत्र्यदिन : दक्षिण आफ्रिका (१९६१)
१८५९ : लंडनच्या 'बिग बेन' घड्याळाने पहिले ठोके दिले.
१९११ : बेलफास्ट, आयर्लंडमध्ये टायटॅनिक बोटीच्या बांधणीची सुरुवात झाली.
१९२९ : पहिले बोलके मिकी माऊस कार्टून प्रकाशित
१९६१ : 'युनियन ऑफ साऊथ आफ्रिका' देश 'रिपब्लिक ऑफ साऊथ आफ्रिका' बनला.
१९७७ : भारतीय सैनिकांच्या तुकडीची कांचनगंगा शिखरावर पहिली चढाई.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- 'न'वी बाजू
- बालमोहन लिमये
प्रतिक्रिया
ह्म्म्म तसेच वाटले मलाही. मी
ह्म्म्म तसेच वाटले मलाही.
मी मात्र शून्य माहीत असताना, फेकाफेकी करुन १२ गुण मिळवले. त्या गुणांना अर्थ नाहीच नाही. पण एक मनाशी ठरवलं होतं की यदाकदाचित = धर्मकर्मसंयोगाने जिंकले तर "फेकाफेकी" या आधारभूत वैगुण्यावर बक्षीस नाकारायचे.
प्र का टा आ
दोनदा आल्यामुळे प्र का टा आ
बक्षीस देणार?
ऐसीमालक ह्या क्विझला बक्षीस देणार आहेत? माहित नव्हते.
ऐसीवर बक्षी या नावाचे कोणी सदस्य नाहीत म्हणून बरे! नाहीतर मालक म्हणतील, 'अमूक ठिकाणाहून विजेत्याने बक्षीस घेऊन जावे'
तेच ते सोडून दिलेले
तेच ते सोडून दिलेले
बक्षी आहेत ना एक.
बक्षी आहेत ना एक.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अहो ते बॅक्षी.
अहो ते बॅक्षी.
बॅकशी असले संपादक
ते बॅकशी असले तरी संपादक मुद्राराक्षस वैगेरे म्हणत त्यांनाच पुढशी करतील. जमान्याचा भरोसा नाय रायला.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हाहाहा - अमुक एका ठिकाणाहून
हाहाहा - अमुक एका ठिकाणाहून "बक्षी" स घेऊन जावे
आहे की. हे काय. म्हणून तर बाणेदारपणे नाकारण्याचा घाट घातला होता. पण कसचं काय फक्त १२ गुण मिळून तो मनसुबा, धूळीस मिळाला.
ते बक्षिस लेखनासाठी होते ना?
ते बक्षिस लेखनासाठी होते ना?
मला तरी असं दिसतय
मला तरी असं दिसतय -
स्पर्धेतून वगळावे.
स्वारी, वाचण्यात चूक झाली. आणि तसेही, आपल्याला कितपत आठवते ते पडताळून बघणे एवढाच उद्देश असल्याने स्पर्धेतून बाहेत पडत आहे.
अरेच्च्या सॉरी का? मला नाही
अरेच्च्या सॉरी का? मला नाही कळलं शहराजाद तुम्हाला बक्षीस मिळालं तर काहीच हरकत नाही
____
मला साधारण अंदाज आहे आपल्याला काय सांगायचय याचा. कदाचित आपण समंमधील एक असू शकता (किंवा नसूही शकता)...त्यामुळे (अंदाजामुळे) मी खोदत नाही. पण मी हे बक्षीस अन अमकं अन टमकं उगाचच काढलं त्याबद्दल क्षमस्व.
असो.
बक्षिस फक्त लेखनासाठीच आहे
बक्षिस फक्त लेखनासाठीच आहे असे वाटले होते. स्पष्ट लिहिलेले असतानाही समजण्यात गल्लत झाली त्याबद्दल स्वारी. वरच म्हटल्याप्रमाणे उद्देश खरोखरीच आपल्याला किती आठवते एवढेच बघण्याचा होता, तेव्हा स्पर्धेत भाग घेत नाही. त्याला विशेष कारण असे नाही, इच्छा नाही, एवढेच.
ओके
ओके
कदाचित आपण समंमधील एक असू
मी संपादक नाही. नैतर पैकीच्यापैकी मिळाले असते की
आणि बक्षिस नक्की कशाला आहे तेही माहित असते
खरय
खरय
एकोणतीस पैकी सोळा.
एकोणतीस पैकी सोळा. कधीच्याकाळी फाफे वाचला होता. क्विझ सोडवताना शाट्टं काही आठवत नव्हतं. तरीही सोळा! मजाय!!
कर्तुम अकर्तुम
अशा कर्तालोपी, पॅसिव्ह व्हॉयसात लिहिलेलं साहित्य हा खास नोकरशहांचा आणि राजकारण्यांचा मक्ता आहे.
काँग्रेसला अंधारात ठेवून, कट्टर शत्रू असणार्या इराणला शस्त्रपुरवठा केल्याप्रकरणी रेगनआजोबांनी काढलेले 'Mistakes were made' उद्गार या संदर्भात आठवले. (पुढे थोरले बुश, क्लिंटन, धाकले बुश, जॉन मकेन यांनीही हीच उज्ज्वल परंपरा पुढे चालवली.)
पुलंच्या 'वटवट वटवट' या नाट्य
पुलंच्या 'वटवट वटवट' या नाट्य प्रयोगाचा ऑडियो(!) उपलब्ध आहे. त्यात शेवटचा प्रवेश रेडियो स्टेशनचा आहे. त्यात एका प्रसंगात 'बिनकर्त्याचं वाक्य' वरून गंमत केली आहे. उदा. घोटाळा झाला, वगैरे.
अगदी! तेच आठवलं.
अगदी! तेच आठवलं.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
अजो - तुम्हाला मी प्रश्न
अजो - तुम्हाला मी प्रश्न विचारला होता तो ऑफेंडींग वाटला का? इथे बघा "खोडसाळ" श्रेणी देवून मोकळे झालय संपादक मंडळ.
दोन व्यक्तिंची मनोरचना
दोन व्यक्तिंची मनोरचना वेगवेगळी झालेली असते. माझ्यामते जग "obviously असे" तर तुमच्यामते "obviously तसे." दुसर्याच्या विश्वात आपल्या स्वतःच्या काही नोशन्सना विदारक तडा जाणे क्लेशकारक वाटते.
-----------------------------------------------------
मी सहसा समोरच्याला मला ऑफेंड करायचे नाही, केवळ प्रश्न करायचा आहे असे मानून चालतो, (unless intension is made explicit. समोरच्याने पण असेच करावे अशी माझी अवाजवी अपेक्षा असते). पण इथे संवादाची खरी मजा पोस्ट ऑफेन्स, पोस्ट तडजोड मोड मधेच आहे. पोलिटीकली करेक्ट राहायला असल जीवनात चिकार फोरम्स आहेतच.
-------------------------------------------------------------------------------------------------
मला प्रश्न तसा वाटला नाही. मला अशा ऑफेन्सेसची प्रचंड सवय आहे. Rather my urbanization has been a process of accumulation of such offences. (All this put together, again, does not mean I felt offended in this specific case.)
----------------------------------------------------------------------------------------------
इथे संपादक मंडळ शब्द अनावश्यक आहे. सदस्याने अगदीच पातळी सोडली तर हे लोक 'सेमी-संपादक' मोडमधे प्रेमाने समजावतात इतकेच मी पाहिले आहे. त्यापलिकडचं काही पाहण्याचा योग आला नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
माझा २१ स्कोर झाला
माझा २१/२९ स्कोर झाला
YOOHOO!!!
अरे बाप रे अभिनंदन परी
धन्यवाद
धन्यवाद काव्या
२०/२९
काळा बाण ह्या कादंबरीबद्दल पहिल्यांदाच ऐकले. कुठे मिळेल हे कोणाला माहिती असल्यास कृपया सांगावे.
सतरा
17 of 29
पाने