दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
५ मे
जन्मदिवस : तत्त्वज्ञ सोरेन कीर्कगार्ड (१८१३), तत्त्वज्ञ कार्ल मार्क्स (१८१८), क्रांतिकारक प्रीतिलता वाडेदार (१९११), राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग (१९१६), विनोदी अभिनेता आणि प्रवाससंदर्भात माहितीपट बनवणारा मायकल पेलिन (१९४३)
मृत्युदिवस : बालकवी उर्फ त्र्यंबक बापूजी ठोमरे (१९१८), गायक रामकृष्णबुवा वझे (१९४३), महाराष्ट्राचे पहिले विमा गणिती ग. स. मराठे (१९४५), उद्योगपती नवल एच. टाटा (१९८९), मुलांच्या प्रश्नांचे अभ्यासक व ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ वि. मा. कुलकर्णी (२०००), संगीतकार नौशाद अली (२००६), क्रिकेटपटू सुरेंद्रनाथ (२०१२), दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश लीला सेठ (२०१७)
---
आंतरराष्ट्रीय दाई दिवस
१८०९ : स्वित्झर्लंडच्या आर्गाउ प्रांताने ज्यू व्यक्तींना नागरिकत्व नाकारले.
१८०९ : अमेरिकेत पेटंट मिळालेल्या पहिल्या महिला मेरी कीस यांना रेशीम आणि धागे वापरून गवत विणण्याच्या कल्पनेचे पेटंट मिळाले.
१८७७ : अमेरिकेच्या सैन्याकडून होणाऱ्या छळाला कंटाळून सिटिंग बुल या स्थानिक नेत्याने आपल्या लाकोटा जमातीचे कॅनडात स्थलांतर केले.
१८९५ : 'द यलो किड' ही पहिली कॉमिक स्ट्रिप प्रकाशित होऊ लागली.
१९०१ : पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर येथे गंधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
१९०५ : खुनाच्या प्रकरणात दोषी ठरवण्यासाठी हाताच्या ठशांचा प्रथम वापर.
१९२१ : कोको शानेलने Chanel Nº 5 हा परफ्यूम बाजारात आणला.
१९४४ : महात्मा गांधींची तुरुंगातून सुटका.
१९६३ : यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी. प्रत्यारोपण झालेला हा पहिला अवयव होता.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 3 सदस्य आलेले आहेत.
- तिरशिंगराव
- पॉर्न ओके प्लीज
- pspotdar
प्रतिक्रिया
बघा 'वेदों में विज्ञान'
बघा 'वेदों में विज्ञान' म्हणतात ते हेच. त्याकाळी पण आपल्याकडे लिंगबदल शस्त्रक्रिया होत असत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हाहाहा
हाहाहा
ते त्याहीपेक्षा प्राचीन
ते त्याहीपेक्षा प्राचीन आहे.
"ऐसी लागी लगन, मीरा हो गयी मगन"
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
हो ना.
मगनलाल भोजराज मेवाडा.
"ऐसी लागी लगन, मीरा हो गयी
ऐसीचा यात काहीही हात नाही असं एकदा पुन्हा किंचाळून घोषित करते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
असं एकदा पुन्हा किंचाळून
म्हंजे "वो तो गली गली हरि गुनगुनाने लगी" तसे ??
शंकराचे वेदबाह्य वर्तन,
चुकून विवाहबाह्य वाचले
शंकर पुढे म्हणाले दहा हजार
संपली का ती दहा हजार वर्षे?
दहा हजार वर्षे कुणाची?
दहा हजार वर्षे कुणाची? माणसाची की देवाची?
"हजार वर्षे झाल्याशिवाय ब्रह्मदेवाच्या रिष्टवाचातला काटा सेकंदानेही पुढे सरकत नाही".
-अंतू बर्वा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मग त्याशिवाय का शंकर
मग त्याशिवाय का शंकर पार्वतीचे लग्न झाले का
मग त्याशिवाय का शंकर
मग त्याशिवाय का शंकर पार्वतीचे लग्न झाले का
येणारे नाही ओ, केले जाणारे.
येणारे नाही ओ, केले जाणारे. आपोआप यायला ते काय निसर्गाचे बोलावणे आहे का?
पुरावा सापडला
या व्रताच्या माहितीवरून आर्य पूर्वी युरोपात रहात असत हे सिद्ध होते.
लहानपणी मोरावळा बनवण्यासाठी आई आवळे किसायला देत असे तेव्हा हाताची बोटे आवळ्याचा राब बसून काळी पडत असे आठवते. हा राब बरेच दिवस जात नसे. या व्रतात अंगाला आवळ्याचा लेप लावण्यास सांगितले आहे. त्या अर्थी अंग काळे करून घेण्याची (टॅनिंग) गरज ज्या ठिकाणी वाटत असेल त्या प्रदेशातले हे व्रत असणार हे उघड आहे. अंग काळे करून घेण्याची गरज भारतापेक्षा युरोपात जास्त असणार. म्हणजेच हे व्रत करणार्या महिला युरोपात रहात असणार.
पु न्हा ठोक.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हेला, अधिक महीन्यात अधिक पगार
हेला, अधिक महीन्यात अधिक पगार देण्याचं व्रत कुठली कंपनी करते का हो? असेल तर सांगा प्लीज. आणि मग कोकीळव्रत केलं तर मिळेल का तिथे नोकरी?
हेला, अधिक महीन्यात अधिक पगार
हेला, अधिक महीन्यात अधिक पगार देण्याचं व्रत कुठली कंपनी करते का हो? असेल तर सांगा प्लीज. आणि मग कोकीळव्रत केलं तर मिळेल का तिथे नोकरी?
आहे ना! "सासुरवाडी अँड कंपनी". येथे नौकरी सहज मिळते. पण घरजाव्ई व्हावे लागते. हा! हा!
बाकी धन्यवाद बरं का
बाकी धन्यवाद बरं का लाटकरसाहेब सक्काळी सक्काळी पोट्भर हसवल्याबद्द्ल.
बद्धा माटा प्रतिसाद थई गया पण
बद्धा माटा प्रतिसाद थई गया पण अद्याप किसी माय के लाल को माझी कशी आठवण होईना! अनिल-मुकेस, एन्ला बद्धु ठोसे लगाव जरा...
- कोकिलाबेन
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
काय लावलयं काय ?
काय लावलयं काय ? आजच्या दिवसातले श्रेणीदान संपालयं राव !
'ओड' ली चुनरिया...
जानराव कीट्स यांनी या ओळी 'Ode to a Nightingale'च्या सुरुवातीलाच का लिहिल्या, त्याचा आता उलगडा झाला!
My heart aches, and a drowsy numbness pains
My sense, as though of hemlock I had drunk,
Or emptied some dull opiate to the drains
One minute past, and Lethe-wards had sunk:
सगळे मेसेज वाचून एक विचार
सगळे मेसेज वाचून एक विचार मनात आला. लग्नात सुद्धा एवढे विधी करायची गरज नाही. लाॅनवर 500-1000 लोकांना बोलावून 200 लाेकाचे अन्न वाया घालवणे. सासुरवाडी कडून हुंडा घेणे. हे सगळे बंद करून फक्त रजिस्टर लग्न करून मुलाकडचे 10 नुली कडचे 10 हाॅटेल मध्ये जायचे जेवण करून सगळे घरी यायचे. नवरा-बायको सध्याकाळी मधुचंद्रासाठी रवाना.
याहीपेक्षा शूस्ट्रिंग**
याहीपेक्षा शूस्ट्रिंग** लग्नांसाठी "आळंदी" हा पर्याय उपलब्ध आहेच की!
**चिंधी
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
सहमत
लग्नसमारंभाविषयीच्या आपल्या विचाराशी सहमत आहेच, पण हा विचार कोकिळाव्रतावरून कसा सुचला असावा हे उमगले नाही.
मोठ्यांनी घरच्या समारंभात
मोठ्यांनी घरच्या समारंभात मिरवण्याची हौस जरा बाजूला ठेवून सगळा पैसा पोरांना मधुचंद्र व्रतासाठी द्यावा. हे सगळ्यात उत्तम.
वंशसातत्यासाठी एवढं करणं भाग आहे.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
कोकीळव्रत : सरोगसी
अस्वला, वंशसातत्यासाठी मधुचंद्र नको. तो फ़क्त आपण मजेसाठीच पर्याय ठेवू. मात्र सर्व खर्च कोकीळव्रता साठी वापरू शकतो. कोकीळ तशीही कावळयाच्या घरटयात अंडी घालते. आपण सरोगेट मदर्सवर सगळा पैसा उधळू शकतो!
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
कोण म्हणतं जालीय चर्चांमुळे
कोण म्हणतं जालीय चर्चांमुळे मतपरिवर्तन होत नाही!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
वाट लागली
"मुलीकडचे दहाच येणार,
नवरी मनातून कावणार!
संसाराची होळी बोंबलणार,
घटस्फोट होणार निश्चित!!!"
पांढरा बुधवार
व्रतांबद्दलच चर्चा चालू आहे म्हणून विचारतो, पांढरा बुधवार, करतात, त्या व्रताबद्दल कुणाला माहिती आहे का ? त्याच्या उद्यापनाला म्हणे गोर्या बाईला पांढरी साडी देतात, असं ऐकलं! हा वर्णभेद नव्हे का ?
वर्णभेदापेक्षाही
वर्णभेदापेक्षाही सौंदर्यदृष्टीचा अभाव आहे.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
पाने