.

.

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

गझल कीती लोक ऐकतात? फारच रडका प्रकार आहे.
तरीही त्यातल्यात्यात आवडणार्या म्हणजे
आवरगी....
हंगामा है क्यु बरपा.....
होशवालों को खबर क्या....
अंदाज आरश्याचा....
आयुष्य तेच आहे...
मी किनारे सरकताना पाहीले....
तु नभातले तारे माळलेसका तेव्हा..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

गझला ऐकत नाही. मूड फारच एककल्ली होऊन जातो व त्रास होतो.
पण "आज जाने की जिद ना करो - फरीदा खानम" आवडते
http://aisiakshare.com/node/228

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या यादीतील फक्त "झुकी झुकी सी नझर" आणि "तुम इतना जो मुसकुरा रही हो" (फिल्मी) गझला आहेत. बाकी सारी गाणी गीते/नज़्म़ आहेत.


@शुचि: "आज जाने की ज़िद ना करो"ही उत्तम नज़्म आहे, पण गझल नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

होय होय नज्म आहे. बरोबर. माझ्या लेखाखालील प्रतिसादांत काहीजणांनी (दिलतितली व चित्तरंजन भट) ही चूक नजरेस आणून दिलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय होय नज्म आहे. बरोबर.

+१ मलाही गाणे/गझल्/नज्म यातील फरक हवा आहे

घोडा बोलो या चतुर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नज्म आहे कारण माझ्या लेखाखाली खर्‍याखुर्‍या गाण्यातल्या जाणकार लोकांनी तसा प्रतिसाद दिला आहे Smile
बाकी फरक मलाही हवा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गझल आणि गीत/नज़्म यात फरक काय? त्याला कसे ओळखायचे?
प्रश्न खरोखर गंभीरपणे विचारला आहे, खोचकपणे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१ मलाही गाणे/गझल्/नज्म यातील फरक हवा आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@उपाशी बोका व शुचि:

एकाच वृत्तातील, एकच यमक (काफिया) व अन्त्ययमक (रदीफ) असलेल्या प्रत्येकी २-२ ओळींच्या किमान पाच किंवा त्याहून अधिक कवितांची बांधणी म्हणजे गझल.

गझलेमधील ह्या प्रत्येक ओळींच्या कवितेला आपण "शेर" म्हणतो. गझलेमधील प्रत्येक शेर हा आपल्या जागी एक संपूर्ण अभिव्यक्ती असलेली स्वतंत्र आणि सार्वभौम कविताच असते.

नेहमीची कविता सलग असते. तिची एक "थीम" असते आणि म्हणूनच ती उलगडत जाते. पण गझल उलगडत नसते. एकाच गझलेत विविध विषय हाताळले जाऊ शकतात. प्रत्येक शेराचा आशय स्वतंत्र असू शकतो किंवा एकच संवेदना, एकच भाव किंवा एकच मूड असलेले सर्व शेर असू शकतात.

जर आपण गझलेमधून कोणताही शेर बाहेर वेगळा काढून त्याचे चिंतन केले, तर मागचा पुढचा कोणताही संदर्भ किंवा संबंध नसूनही तो शेर म्हणजे एक संपूर्ण अभिव्यक्ती असलेली एक वेगळी कविताच असल्याचे आढळून येते.

गझलेच्या फॉर्ममध्ये उलगडत जाणारी सलग कविता लिहिली जाऊ शकते, पण ती कविताच; गझल नव्हे! म्हणून गझलेचे खरे गमक हेच आहे की, प्रत्येक सुटा शेरसुद्धा स्वतंत्र कविताच असतो.

नेहमीची कविता आणि गझल ह्यांत - १) अनेक कवितांची एकाच फॉर्ममध्ये बांधणी आणि मांडणी आणि २) प्रत्येक शेराचे स्वतःचे कविता म्हणून स्वतंत्र अस्तित्व, हे दोन महत्वाचे व मूलभूत फरक असतात.




- सुरेश भट ह्यांच्या "गझलेची बाराखडी"मधून साभार उद्धृत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

धन्यवाद मिलिंद. होय प्रत्येक शेराचे हे स्वतंत्र कविता असणं मी देखील नोट केलय खरं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहितीबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घुंगरू टुट गये - चा उल्लेख सुद्धा या यादीत खटकतो ओ. उसे "तर्क" कर दिजिये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बर - यादीतल्या पहिल्या २ खटकल्या नाहीत तूला? J)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(१,२,४,५,८ या आनंद शिंदेंच्या गाण्यापैकी वाटतात.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL ROFL
मार्मिक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्री श्री श्री १०८ आनंद शिंदें आणि १००८ कुमार सानूच नाव घेतांना कानाला हाथ लावला असेलच...तशी खात्री आहे...पण सहजच चुकून महान कलाकरांचा अपमान होऊ नये म्हणून सुचवलं. चूभूद्याघ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्री श्री श्री १०८ आनंद शिंदें आणि १००८ कुमार सानूच नाव घेतांना कानाला हाथ लावला असेलच...

कोणाच्या ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्री श्री श्री १०८ आनंद शिंदें आणि १००८ कुमार सानूच नाव घेतांना

हे बघा, इथेही मराठी माणसाला कमीच लेखलंत तुम्ही. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

१. रंजिश ही सही, दिल ही दुखाने के लिये आ...
२. तुमको ये शिकायत है के हम, कुछ नही केहेते
३. जो हमने दास्तां अपनी सुनायी, आप क्युं रोये?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचा चॉइस खरच छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"होटोंको सी चुके तो जमानेने ये कहा,
जमानेने ये कहा....
ये चुपसी क्यों लगी है, अजी कुछ तो बोलिये |
खुद दिल से दिलकी बात कही, और रो लिये

मुरझा चुका है फिर भी ये दिल फूल ही तो है..
हां फूल ही तो है..
अब आपकी खुशी, इसे कांटोंमे तोलिये ||
खुद दिल से दिलकी बात कही, और रो लिये

युं हसरतोंके दाग, मुहब्बतमें धो लिये,
खुद दिल से दिलकी बात कही, और रो लिये"
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही माझ्या अतिशय आवडत्या गझलांपैकी एक आहे. मात्र तुम्ही त्यातील जो शेर गाळलात तो मला हासिलेगज़ल शेर वाटतो. (पिन्डे पिन्डे मतिर्भिन्ना...)

घर से चले थे हम तो खुशी की तलाश में
ग़म राह में खडे थे, वही साथ हो लिये

केवढ्या सहजतेने बहुतेकांच्या जीवनाची कथा आणि व्यथा सांगितली आहे! राजेन्द्र कृष्ण ह्यांनी आयुष्यात आणखी काहीही लिहिले नसते तरी ह्या एका शेरासाठी त्यांच्या लेखणीवर जान कुर्बान!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

तो शेर तर अतिप्रचंड फेमस आहे.
पण त्याव्यतिरिक्तही माझ्या मनाला भिडणारे हे दुसरे दोन शेर आहेत, ते वाचकांच्या समोर आणावेत म्हणून ते इथे उधृत केले, इतकंच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"दिलको मिलेगा दाग, जिगरको मिलेगा दर्द,
इन दौलतोंसे हमने, खजाने बना लिये..
अब तुमने कितनी दूर, ठिकाने बना लिये |
जाना था हमसे दूर, बहाने बना लिये...
अब तुमने कितनी दूर, ठिकाने बना लिये ||"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काकाश्री काश हम आज आपके रूबरू होते
साथ में मदिरा के दो प्याले होते
गझलों और नज्मों से बात शुरु होती
चंद शेर हम पेश करते और
कुछ तराने आप भी सुना देते

---

प्रेरणा इथून

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम तो यहीं बसें है, शायद आप भी यहीं,
आईये हुजूर, मेहेफिल जमाने के लिये...
कबाबौ-शराबका जिम्मा हम लेते है, बस
आपकी मौजूदगी गजल सुनाने के लिये...
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगल्या प्रतिसादात खुसपट काढल्याबद्दल क्षमस्व, पण शेराची अर्थहानी होत असल्यामुळे राहवले नाही.
"दिलको मिलेगा दाग, जिगरको मिलेगा दर्द" नाही, 'दिलको मिले जो दाग, जिगरको मिले जो दर्द' हवे. अन्यथा काळ व वचन दोन्ही चुकतात, व त्यामुळे दुसरी ओळ तितकी प्रभावशाली होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

'दिलको मिले जो दाग, जिगरको मिले जो दर्द' हवे.

सहमत. गजल पुन्हा ऐकून खात्री करून घेतली आहे.
तुम्ही म्हणता तशीच ओळ आहे.
करेक्शनबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. रंजिश ही सही, दिल ही दुखाने के लिये आ...
२. हंगामा है क्यु बरपा.....
३. हमको किसके गम ने मारा ये कहानी फिर सही ..
४. कल चौदहवी की रात थी ..
५. मुझे फिर वोही याद आने लगे है .. जिन्हे भूलने मे जमाने लगे है ..
६. सरकती जाये है रुख से नकाब .. आहिस्ता आहिस्ता ..
७. दिल मे एक लहर सी उठी है अभी ..
८. आवारगी ..
९. कैसी चली है अबके हवा तेरे शहर मै ..
१०. वक्त पर बोलना ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

ही सर्व गाणी पंकज उधास व जगजित सिंग यांची आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यही तो मै कह रहा हूं मालिक. मेहदी हसन, बेगम अख्तर, तलत महमूद यांना न्याय मिळत नाही ही आमची कैफियत आहे. अभिजीत मोहोळकरांना पाचारण केलेच पायजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेहदी हसन, बेगम अख्तर, तलत महमूद यांना न्याय मिळत नाही ही आमची कैफियत आहे.

तुमच्या यादीत कुंदनलाल सैगलांचेही नाव घालावेसे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

एकदम सहमत. सैगल साहेब म्हंजे काय ... इतना ऊंचा बंगला के मानो गगन का तारा.

जोडीला पंकज मलिक यांचे फक्त नाव ऐकलेय. त्यांच्या गझला ऐकलेल्या नाहीत. तुम्ही ऐकलेल्या असतील तर त्यांबद्दल लिहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पंकज मलिकांची गाणी आवडतात पण त्यांनी गझला गायल्याचे ऐकिवात नाही (निदान मी तरी ऐकलेले नाही).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

>> पंकज मलिकांची गाणी आवडतात पण त्यांनी गझला गायल्याचे ऐकिवात नाही (निदान मी तरी ऐकलेले नाही). <<

त्यांची गैरफिल्मी गाणी माहीत आहेत का? उदाहरणार्थ -

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अवांतरः मला त्यांच नाव पंकज मुळीक आहे अस वाटायचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

बंगाली सहकार्‍याकडून त्याचा उच्चार 'मुळिक' असाच ऐकला आहे.

'मलिक' हे पंजाबीकरण असावे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो, त्यांची गैरफिल्मी गाणी ऐकली आहेत. उत्तम आहेत. "तेरे मंदिर का हूं द्पक जल रहा", "प्राण चाहे, नैन न चाहे", "छोड मुसाफिर मायानगर" इत्यादी त्यांच्या चित्रपट गीतांच्या तोडीस तोड, किंबहुना काकणभर सरस आहेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

जिए तो जिए कैसे कुमार शानूने गायलं आहे ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

लाटकर साहेब - गजल हा साहित्यातला प्रकार आहे. तुमचा धागा गायल्या गेलेल्या गजला(?) बद्दल दिसतोय.

तुम्ही निवडलेल्या बर्‍याच गजल(?), गजल म्हणुन अगदी स्वस्त ( चीप ) आहेत हे नमुद करु इच्छिते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. पत्ता पत्ता बुटा बुटा - मेहदी हसन आणि हरिहरन या दोघांचं सादरीकरण ऐकलय. पूर्णपणे वेगळी पेशकश असली तरी दोन्ही ऐकायला छान वाटतं.
२. रंजिश ही सही - मेहदी हसन

गझल हा प्रकार फार नाही आवडत, अपवाद वरच्या दोन गझला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला हरिहरनची पत्ता पत्ता नाही आवडत.
तशी गाणं म्हणून चांगली असेलही ती कदाचित, पण गजल म्हणून विचित्र वाटते.
आणि त्यात त्याचे ते द्रविडी सूर येऊन मिसळले की मग सगळा प्रकारच विनोदी होऊन जातो!!!
स्पष्टोक्तीबद्दल क्षमस्व.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला शेरो शायरी म्हणजे नाटकीपणा वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हांय? गजल आवडतात पण शेर नाही??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मला तर, सगळं जग, हेच एक नाटक वाटताय हल्ली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता झालीये ना एन्ट्री मग रोल, अभिनय सिन्सिअरली बजवा बघू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिरियसली,
मला या गजल आवडतात.

१. दिल जलानेकी बात करते हो
२. दिल धडकनेका सबब याद आया
३. कुछ दिन तो बसो मेरी आँखोंमे
४. पारा पारा हुवा पैराहमें जान
५. तुम्हारे खतमें नया इक सलाम किसका था
६. इतना टूटा हूं के छूनेसे बिखर जाऊंगा
७. अहदे गममें
८. शोलासा जल बुझा हूं
९. आधी रातको ये दुनियावाले
१०. रंजकी जब गुफ्तगु होने लगी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज कुछ बात है के हर एक बात पे रोना आया.

क्र. ७ हा एक दुर्लक्षित जेम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'जहॉआरा' चित्रपटातील, "वो चुप रहें तो मेरे दिलके दाग जलतें है| " पण चांगली आहे.
संगीत - मदन मोहन
गायीका - लता मंगेशकर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

जहॉआरा मधे झक्कास कलाकृत्या आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गझलेतलं किंवा एकुणातच शेरोशायरीतलं काही कळत नसल्याने धाग्यास पास. 'काय मंडळी वर खाली टिंबं असलेल्या वाक्यांच्या माळाच्या माळा लावतात! वा!' एवढंच वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते 'साधा डोसा, मसाला, म्हैसूर मसाला' या कंपॅरिझनची आठवण येऊन अंमळ हळवा झालो!!!
Smile
अरे कुठे नेऊन ठेवलात भटोबा माझा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला गझल म्हणजे पिक्चर मधील गायलेल्या गझल आवडतात. तलत मेहमुदची गाणी ऐकायला छान वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुढील गझला ऐका - सगळे विसरुन जाल

मिल भी जाते है तो कतरा के निकल जाते है ... हाए मौसम की तरहा दोस्त बदल जाते है
https://www.youtube.com/watch?v=-Slgyu9iu54

कटेगी अब ये जिंदगी रोते रोते ये कह कर गयी है खुशी रोते रोते: - (दहलवी साब की गझल)
https://www.youtube.com/watch?v=0wzkKehV6Ro

मैं यूं ही गुजार देता शब ए गम संभल के संभल के
तुम्हें क्या मिला बता दो मेरी जिंदगी बदल के

https://www.youtube.com/watch?v=o-VC4N-0ZEA

चांद अंगडाईंया ले रहा है चांदनी मुस्कुराने लगी है
एक भूली हुई सी कहानी... फिर मुझे याद आने लगी है ...
https://www.youtube.com/watch?v=4ym4nkAjCiM

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0