आजचे दिनवैशिष्ट्य - ७
दिनवैशिष्ट्य दाखवतय: श्रीपाद कृष्ण कोल्हटकर जन्म २१ जून १८६१...माझ्या मते ती तारीख आहे २९ जून १८७१..https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand4/index.php/khand4-suchi?id=7562:2011-12-24-09-01-18&catid=4:2010-10-21-05-11-34
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
यावरून आठवले...
मागे एकदा गोव्यात मंगेशीच्या देवळापाशी की कुठेतरी आमच्या टूरिष्ट गाइडाने "या देवळामागच्या रस्त्याला लता मंगेशकरांच्या वडिलांच्या सन्मानार्थ नाव दिलेले आहे, 'दयानंद बांदोडकर मार्ग'" अशी 'माहिती' पुरवून बहार आणली होती.
(आत्ताच गूगलले असता त्या देवळामागच्या रस्त्याचे नाव 'दीनानाथ मंगेशकर मार्ग' अाहे, असे कळले. बोले तो, आमच्या टूरिष्ट गाइडाचे अगदीच काही चुकले नव्हते म्हणायचे! शेवटी नावात काय आहे, नाही का?)
ते कोणीतरी विश्वंभर चौहान
ते कोणीतरी विश्वंभर चौहान की चौधरी म्हणून आहेत त्यांनी नथुराम वर अत्यंत "इंटेलिजंट" टीका केली होती.
मनोबा चाहता आहे ... चौधरींचा.
मनोबा ... ती टीका इथे टाक ना !!!
---
आज नथुराम गोडसेंची जयंती. ऐसी मालकांना सोयीस्कर रित्या विसर पडला त्यात आश्चर्य नाही.
अनु राव च्या दृष्टीने तो दखलपात्र का आहे ?
२४ मे जन्मदिवस : .. डॉक्टर
२४ मे जन्मदिवस : .. डॉक्टर शास्त्रज्ञ व ले. कर्नल कान्होबा रणछोडदास कीर्तीकर
हे कोण आहेत? डॉक्टर, शास्त्रज्ञ आणि लेफ्टनंट कर्नल!
ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते हे वगळता गुगलूनही फारसं काही हाती लागलं नाही.
आणि फादरचं नाव 'रणछोडदास'!
२००९ : पाकिस्तानच्या सर्वोच्च
२००९ : पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने नवाज शरीफ आणि त्यांचे बंधू शाहबाज यांच्यावरची निवडणुका लढवण्याविषयीची बंदी हटवली.
हे २६-मे च्या दिनवैशिष्ट्यात येऊ शकते, पण २०१४ ची २६-मे ची घटना येत नाही.
उगाच नाही ऐसी वरुन डॉन ( पाकिस्तानी वर्तमानपत्र ) वर जाण्याऱ्यांची संख्या खुप आहे.
ओह आय सी.
ओह आय सी.
मुघलांच्या तवारिखांमध्ये जिथे जिथे मुघलांचा सपाटून पराभव झाला त्या घटना एक तर अनुल्लेखाने मारल्या जातात, किंवा पराभव जितका जबऱ्या झाला तितका तो झालाच नाही किंवा काहीवेळेस दडपून "मोठा विजय झाला" असे लिहिलेले असते. चालायचेच.
या वर्षीचं "चिलम जोशी
या वर्षीचं "चिलम जोशी फेस्टिवल" सुरू झालं आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Kalash_people
https://en.wikipedia.org/wiki/Chitral_District
हो ना, त्यामुळेच लाहोरास जाऊन
हो ना, त्यामुळेच लाहोरास जाऊन परत आलेल्या माझ्या एका मित्राचा ज्याम हेवा वाटतो. जर कधी जमले तर हडप्पा-मोहेंजोदारो, लाहोर, अटक, पेशावर आणि तक्षशिला ही शहरे बघायची फार जास्त इच्छा आहे. त्यातही बाकी कै नै जमले तर फक्त अटकेला तरी गेलेच पाहिजे. शेजवलकर ब्लडी लकी पर्सन, १९४६ ला जाऊन आले तिथे.
सिक्युलरांची फोटोशॉपा स्किल
In reply to ढेरे सिक्युलरांसारखे by चिंतातुर जंतू
सिक्युलरांची फोटोशॉपा स्किल भक्तांमध्ये कुठुन येणार चिँज?