आजचे दिनवैशिष्ट्य - ७
दिनवैशिष्ट्य दाखवतय: श्रीपाद कृष्ण कोल्हटकर जन्म २१ जून १८६१...माझ्या मते ती तारीख आहे २९ जून १८७१..https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand4/index.php/khand4-suchi?id=7562:2011-12-24-09-01-18&catid=4:2010-10-21-05-11-34
प्रतिक्रिया
सिक्युलरांची फोटोशॉपा स्किल
सिक्युलरांची फोटोशॉपा स्किल भक्तांमध्ये कुठुन येणार चिँज?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
हा हा हा.
हा हा हा.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
काय हे जंतू , एवढा फुलटॉस
काय हे जंतू , एवढा फुलटॉस मिळाल्यावर केवळ हा हा हा म्हणून बॅक टू द बोलर तटावलात . अशा नेमस्त उदारमतवादी भूमिकेमुळेच तुमचे जहाल वैचारिक वगैरे ... बघा नायडूंना सुद्धा टिळकांच्या सारखे जहाल नेमस्त गोखले अपेक्षित असावेत . यावरून तरी थोडा ... असो .
काय करणार, ढेरेंवर आमचं
काय करणार, ढेरेंवर आमचं प्रेम आहे आणि आम्ही तसे भावनाप्रधान रोमॅंटिक आहोत!
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
आणि...
वेंकय्या नायडू तर भाजपचे ना?
सेल्फगोल???
याला उत्तर द्यायचे तर
याला उत्तर द्यायचे तर मोदींना शुभेच्छा म्हणून राहुल गांधीचे पोस्टर ठेवले पाहिजे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
यावरून आठवले...
मागे एकदा गोव्यात मंगेशीच्या देवळापाशी की कुठेतरी आमच्या टूरिष्ट गाइडाने "या देवळामागच्या रस्त्याला लता मंगेशकरांच्या वडिलांच्या सन्मानार्थ नाव दिलेले आहे, 'दयानंद बांदोडकर मार्ग'" अशी 'माहिती' पुरवून बहार आणली होती.
(आत्ताच गूगलले असता त्या देवळामागच्या रस्त्याचे नाव 'दीनानाथ मंगेशकर मार्ग' अाहे, असे कळले. बोले तो, आमच्या टूरिष्ट गाइडाचे अगदीच काही चुकले नव्हते म्हणायचे! शेवटी नावात काय आहे, नाही का?)
ढेरे सरकार , आज तुम्ही जोरदार
ढेरे सरकार , आज तुम्ही जोरदार उपहासाने लिहीत आहात .
... सिक्युलरांची फोटोशॉपा स्किल भक्तांमध्ये कुठुन येणार चिँज?..
हेही वाक्य त्यातीलच अशी खात्री आहे . पार्टी बदलायचं कारण समजू शकतो का ?
पार्टी कसली बदलली. आम्ही
पार्टी कसली बदलली. आम्ही जोकवर हसतो. तो मोदिंवर असो, गांधींवर असो वा नेहरुंवर, हसायला काय जातं आपलं.
आजच ही मीम बघितली. खूप हसलो.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
१८५७ : ब्रिटिशांविरोधात
मेरठ. बाकी चालू द्या.
आज नथुराम गोडसेंची जयंती.
आज नथुराम गोडसेंची जयंती. ऐसी मालकांना सोयीस्कर रित्या विसर पडला त्यात आश्चर्य नाही.
ते कोणीतरी विश्वंभर चौहान
ते कोणीतरी विश्वंभर चौहान की चौधरी म्हणून आहेत त्यांनी नथुराम वर अत्यंत "इंटेलिजंट" टीका केली होती.
मनोबा चाहता आहे ... चौधरींचा.
मनोबा ... ती टीका इथे टाक ना !!!
---
अनु राव च्या दृष्टीने तो दखलपात्र का आहे ?
२४ मे जन्मदिवस : .. डॉक्टर
हे कोण आहेत? डॉक्टर, शास्त्रज्ञ आणि लेफ्टनंट कर्नल!
ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते हे वगळता गुगलूनही फारसं काही हाती लागलं नाही.
आणि फादरचं नाव 'रणछोडदास'!
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
इथे?
इथे पाहिलंत का?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
नाही ना. प्रायव्हसी एरर
नाही ना. प्रायव्हसी एरर मारतंय ते. वान्नाक्रायनंतर आमच्या आयटीवाल्यांनी सगळ्यात बोळे सारून ठेवलेत.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
या कर्नल कीर्तीकरांनी
या कर्नल कीर्तीकरांनी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी* ही पदवी दिली असे पाठ केलेले आठवते.
*श्रावणमासी हर्ष मानसी
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
२००९ : पाकिस्तानच्या सर्वोच्च
हे २६-मे च्या दिनवैशिष्ट्यात येऊ शकते, पण २०१४ ची २६-मे ची घटना येत नाही.
उगाच नाही ऐसी वरुन डॉन ( पाकिस्तानी वर्तमानपत्र ) वर जाण्याऱ्यांची संख्या खुप आहे.
२०१४ ची कुठली घटना? ती १६
२०१४ ची कुठली घटना? ती १६ मे वाली ना खरेतर?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
शपथविधी २६ मे ला झाला.
शपथविधी २६ मे ला झाला.
ओह आय सी.
ओह आय सी.
मुघलांच्या तवारिखांमध्ये जिथे जिथे मुघलांचा सपाटून पराभव झाला त्या घटना एक तर अनुल्लेखाने मारल्या जातात, किंवा पराभव जितका जबऱ्या झाला तितका तो झालाच नाही किंवा काहीवेळेस दडपून "मोठा विजय झाला" असे लिहिलेले असते. चालायचेच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ह्याच लॉजिक नी शरिफ बंधुंचा
ह्याच लॉजिक नी शरिफ बंधुंचा न्यायालयिन विजय सुवर्ण अक्षरात ऐसीवर लिहुन ठेवलेला दिसतोय्.
+१
>>पराभव जितका जबऱ्या झाला तितका तो झालाच नाही किंवा काहीवेळेस दडपून "मोठा विजय झाला" असे लिहिलेले असते. चालायचेच.
बरोबर. हल्ली "राणा प्रताप हळदीघाटाची लढाई हरला नाही" अशी सुधारणा केल्ये म्हणे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
प्रेरणास्थानच असे जबरद
प्रेरणास्थानच असे जबरदस्त असल्यावर शिष्य ओव्हरबोर्ड जायचेच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
शिवाय २६ मे ला शरीफ अंकल
शिवाय २६ मे ला शरीफ अंकल शपथविधीला आले होते ते पण लिहायला पायजे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
या वर्षीचं "चिलम जोशी
या वर्षीचं "चिलम जोशी फेस्टिवल" सुरू झालं आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Kalash_people
https://en.wikipedia.org/wiki/Chitral_District
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
कलशांगना उत्तम आहेत!
कलशांगना उत्तम आहेत!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हा ना!
हा ना!
कलशांगनांव्यतिरिक्तही चित्राल खूपच प्रेक्षणीय आहे. अर्थात तिथे जाण्याची शक्यता या जन्मात दिसत नै...
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
हो ना, त्यामुळेच लाहोरास जाऊन
हो ना, त्यामुळेच लाहोरास जाऊन परत आलेल्या माझ्या एका मित्राचा ज्याम हेवा वाटतो. जर कधी जमले तर हडप्पा-मोहेंजोदारो, लाहोर, अटक, पेशावर आणि तक्षशिला ही शहरे बघायची फार जास्त इच्छा आहे. त्यातही बाकी कै नै जमले तर फक्त अटकेला तरी गेलेच पाहिजे. शेजवलकर ब्लडी लकी पर्सन, १९४६ ला जाऊन आले तिथे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
त्यात काय एवढं. राष्ट्र
त्यात काय एवढं. राष्ट्रऋषींना सोशल मीडीयातून शिव्या द्या. लाहोरास जाण्याची व्यवस्था होईल.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
पाने