Skip to main content

आजचे दिनवैशिष्ट्य - ७

दिनवैशिष्ट्य दाखवतय: श्रीपाद कृष्ण कोल्हटकर जन्म २१ जून १८६१...माझ्या मते ती तारीख आहे २९ जून १८७१..https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand4/index.php/khand4-suchi?id=7562:2011-12-24-09-01-18&catid=4:2010-10-21-05-11-34

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

अबापट Tue, 09/05/2017 - 18:04

In reply to by चिंतातुर जंतू

काय हे जंतू , एवढा फुलटॉस मिळाल्यावर केवळ हा हा हा म्हणून बॅक टू द बोलर तटावलात . अशा नेमस्त उदारमतवादी भूमिकेमुळेच तुमचे जहाल वैचारिक वगैरे ... बघा नायडूंना सुद्धा टिळकांच्या सारखे जहाल नेमस्त गोखले अपेक्षित असावेत . यावरून तरी थोडा ... असो .

चिंतातुर जंतू Tue, 09/05/2017 - 18:17

In reply to by अबापट

काय‌ क‌र‌णार, ढेरेंव‌र‌ आम‌चं प्रेम‌ आहे आणि आम्ही त‌से भाव‌नाप्र‌धान रोमॅंटिक आहोत! ;-)

'न'वी बाजू Tue, 09/05/2017 - 18:03

In reply to by बॅटमॅन

मागे एकदा गोव्यात मंगेशीच्या देवळापाशी की कुठेतरी आमच्या टूरिष्ट गाइडाने "या देवळामागच्या रस्त्याला लता मंगेशकरांच्या वडिलांच्या सन्मानार्थ नाव दिलेले आहे, 'दयानंद बांदोडकर मार्ग'" अशी 'माहिती' पुरवून बहार आणली होती.

(आत्ताच गूगलले असता त्या देवळामागच्या रस्त्याचे नाव 'दीनानाथ मंगेशकर मार्ग' अाहे, असे कळले. बोले तो, आमच्या टूरिष्ट गाइडाचे अगदीच काही चुकले नव्हते म्हणायचे! शेवटी नावात काय आहे, नाही का?)

अबापट Tue, 09/05/2017 - 17:54

ढेरे सरकार , आज तुम्ही जोरदार उपहासाने लिहीत आहात .
... सिक्युलरांची फोटोशॉपा स्किल भक्तांमध्ये कुठुन येणार चिँज?..
हेही वाक्य त्यातीलच अशी खात्री आहे . पार्टी बदलायचं कारण समजू शकतो का ?

अनुप ढेरे Tue, 09/05/2017 - 22:35

In reply to by अबापट

पार्टी क‌स‌ली ब‌द‌ल‌ली. आम्ही जोक‌व‌र‌ ह‌स‌तो. तो मोदिंव‌र‌ असो, गांधींव‌र‌ असो वा नेह‌रुंव‌र‌, ह‌साय‌ला काय‌ जात‌ं आप‌ल‌ं.

आज‌च‌ ही मीम‌ ब‌घित‌ली. खूप हस‌लो.

a

गब्बर सिंग Fri, 19/05/2017 - 21:52

In reply to by अनु राव

ते कोणीत‌री विश्व‌ंभ‌र चौहान की चौध‌री म्ह‌णून आहेत त्यांनी न‌थुराम व‌र अत्य‌ंत "इंटेलिज‌ंट" टीका केली होती.
म‌नोबा चाह‌ता आहे ... चौध‌रींचा.
म‌नोबा ... ती टीका इथे टाक ना !!!

---

आज न‌थुराम गोड‌सेंची ज‌य‌ंती. ऐसी मालकांना सोयीस्क‌र रित्या विस‌र‌ प‌ड‌ला त्यात आश्च‌र्य‌ नाही.

अनु राव च्या दृष्टीने तो द‌ख‌ल‌पात्र का आहे ?

आदूबाळ Wed, 24/05/2017 - 21:26

२४ मे जन्मदिवस : .. डॉक्टर शास्त्रज्ञ व ले. कर्नल कान्होबा रणछोडदास कीर्तीकर

हे कोण आहेत‌? डॉक्ट‌र‌, शास्त्र‌ज्ञ आणि लेफ्ट‌न‌ंट‌ क‌र्न‌ल‌!

ते साहित्य‌ स‌ंमेल‌नाचे अध्य‌क्ष‌ होते हे व‌ग‌ळ‌ता गुग‌लून‌ही फार‌स‌ं काही हाती लाग‌लं नाही.

आणि फाद‌र‌च‌ं नाव‌ 'र‌ण‌छोड‌दास‌'!

आदूबाळ Wed, 24/05/2017 - 23:29

In reply to by चिंतातुर जंतू

नाही ना. प्रायव्हसी एरर मारतंय ते. वान्नाक्रायनंतर आमच्या आयटीवाल्यांनी सगळ्यात बोळे सारून ठेवलेत.

नितिन थत्ते Thu, 25/05/2017 - 08:37

In reply to by आदूबाळ

या क‌र्न‌ल‌ कीर्तीक‌रांनी त्र्य‌ंब‌क‌ बापूजी ठोंब‌रे यांना बाल‌क‌वी* ही प‌द‌वी दिली असे पाठ‌ केलेले आठ‌व‌ते.

*श्राव‌ण‌मासी ह‌र्ष मान‌सी

अनु राव Fri, 26/05/2017 - 16:49

२००९ : पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने नवाज शरीफ आणि त्यांचे बंधू शाहबाज यांच्यावरची निवडणुका लढवण्याविषयीची बंदी हटवली.

हे २६-मे च्या दिनवैशिष्ट्यात येऊ श‌क‌ते, प‌ण २०१४ ची २६-मे ची घ‌ट‌ना येत नाही.

उगाच नाही ऐसी व‌रुन डॉन ( पाकिस्तानी व‌र्त‌मान‌प‌त्र ) व‌र जाण्याऱ्यांची संख्या खुप आहे.

बॅटमॅन Fri, 26/05/2017 - 17:33

In reply to by अनु राव

ओह आय सी.

मुघ‌लांच्या त‌वारिखांम‌ध्ये जिथे जिथे मुघ‌लांचा स‌पाटून प‌राभ‌व झाला त्या घ‌ट‌ना एक त‌र अनुल्लेखाने मार‌ल्या जातात‌, किंवा प‌राभ‌व जित‌का ज‌ब‌ऱ्या झाला तित‌का तो झालाच नाही किंवा काहीवेळेस द‌ड‌पून "मोठा विज‌य झाला" असे लिहिलेले अस‌ते. चालाय‌चेच‌.

नितिन थत्ते Sat, 27/05/2017 - 17:18

In reply to by बॅटमॅन

>>प‌राभ‌व जित‌का ज‌ब‌ऱ्या झाला तित‌का तो झालाच नाही किंवा काहीवेळेस द‌ड‌पून "मोठा विज‌य झाला" असे लिहिलेले अस‌ते. चालाय‌चेच‌.

ब‌रोब‌र‌. ह‌ल्ली "राणा प्र‌ताप‌ ह‌ळ‌दीघाटाची ल‌ढाई ह‌र‌ला नाही" अशी सुधार‌णा केल्ये म्ह‌णे.

नितिन थत्ते Sat, 27/05/2017 - 17:19

In reply to by अनु राव

शिवाय‌ २६ मे ला श‌रीफ‌ अंक‌ल‌ श‌प‌थ‌विधीला आले होते ते प‌ण‌ लिहाय‌ला पाय‌जे.

आदूबाळ Fri, 26/05/2017 - 18:52

In reply to by बॅटमॅन

हा ना!

क‌ल‌शांग‌नांव्य‌तिरिक्त‌ही चित्राल‌ खूप‌च‌ प्रेक्ष‌णीय‌ आहे. अर्थात‌ तिथे जाण्याची श‌क्य‌ता या ज‌न्मात‌ दिस‌त‌ नै...

बॅटमॅन Fri, 26/05/2017 - 18:57

In reply to by आदूबाळ

हो ना, त्यामुळेच लाहोरास जाऊन प‌र‌त आलेल्या माझ्या एका मित्राचा ज्याम हेवा वाट‌तो. ज‌र क‌धी ज‌म‌ले त‌र ह‌ड‌प्पा-मोहेंजोदारो, लाहोर, अट‌क, पेशाव‌र आणि त‌क्ष‌शिला ही श‌ह‌रे ब‌घाय‌ची फार जास्त इच्छा आहे. त्यात‌ही बाकी कै नै ज‌म‌ले त‌र फ‌क्त अट‌केला त‌री गेलेच पाहिजे. शेज‌व‌ल‌क‌र ब्ल‌डी ल‌की प‌र्स‌न‌, १९४६ ला जाऊन आले तिथे.

नितिन थत्ते Sat, 27/05/2017 - 17:23

In reply to by बॅटमॅन

त्यात‌ काय‌ एव‌ढ‌ं. राष्ट्र‌ऋषींना सोश‌ल‌ मीडीयातून‌ शिव्या द्या. लाहोरास‌ जाण्याची व्य‌व‌स्था होईल‌.