ऐशा रसां ऐसे रसिक...

ऐसी अक्षरेचे सदस्य जे जे उत्तम त्याचा आस्वाद घेत असतात आणि त्या माहितीची देवाण-घेवाण ते इथे करत असतातः


ही बातमी समजली का?

छायाचित्रण आव्हान

उदरभरण नोहे!

सध्या काय वाचताय?

अलीकडे काय पाह्यलंत?

सध्या काय ऐकताय?

छोटेमोठे प्रश्न

संसद सत्र

दिनविशेष

स्मरण ; जॉर्ज मायकेल (मृत्यू : २५ डिसेंबर २०१६)


George Michael - I Can't Make You Love Me (२०१०)

क्वेंटिन मात्सिस - सावकार आणि पत्नी (१५१४)

त्या वर्षी ह्या महिन्यात

सेंट पीटर्सबर्ग पॅरॅडॉक्स

उदय यांच्या लेखात 'सेंट पीटर्सबर्ग पॅरॅडॉक्स' चा उल्लेख आलेला आहे, पण त्याचा तपशील दिलेला नाही. तेव्हा वाचकांचा कौल मागवण्यासाठी ही उत्तम संधी आहे. ज्यांना ह्या पॅरॅडॉक्सची उकल ठाऊक आहे त्यांनी ती 'फोडू' नये, आणि ज्यांना त्याची माहिती नाही त्यांनी गूगलगिरी करण्याचा मोह टाळावा ही विनंती.

तर समजा तुम्ही सेंट पीटसबर्गमध्ये झार निकोलसच्या दालनात शिरता.