आजचे दिनवैशिष्ट्य - ९

आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.
.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आधुनिक भारताच्या औद्योगिक युगाचे शिल्पकार डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (१८६०)

तांबड्या भागात रंगवलेल्या मजकुराचा तपशील काय आहे ?
.

बाकी त्यांच्या रिकन्स्ट्रक्टिंग इंडिया या पुस्तकातील खालील मजकूर आवडला.... लई आवडला ....

(पुस्तक इथून उतरवून घेता येईल)

प्रकरण १३ - सोशल रिफॉर्म ( हे प्रकरण प्रिस्क्रिप्टिव्ह आहेसे वाटले.)

The general outlook upon life in India,
as things are now, is too gloomy to
permit sound individual or social development.
Far too common is the belief that
life is merely a transitory stage in the
passage of the soul to another world. That
notion chills enthusiasm, kills joy, and
promotes fatalism. The enervating climate
and lack of proper nourishment react upon
the nerves and accentuate the pessimistic
tendency.

.
.
ही भगवद्गीतेवर केलेली अप्रत्यक्ष टीका आहे. वासांसि जीर्णानि यथा विहाय ... या श्लोकावर स्पेसिफिकली.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न:
file://homedata/userdata$/amulye/My%20Documents/AAA/Temp/
ह्या लिंकेतले amulye कोण आहेत? आणि त्यांच्या My Documents/AAA/Temp/ मधे ही पीडीएफ आली कुठून?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्र्र साहेब, गलती झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>ह्या लिंकेतले amulye कोण आहेत?

जो अमूल्य आहे असा तो -- amulye

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

जयऽवर्धनऽ, सेनानायकऽ, गुणतिलकऽसारखे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

पुण्यस्मरण : गायक, संगीतकार हेमंत कुमार (१९८९)

.
हेमंतदांच्या आवाजात व त्यांच्याच संगीत दिग्दर्शनाखालील हे गाणं.
.
.

.
.
आणखी एक....पण संगीत कल्याणजी आनंदजींचं....आणि सोबत लताजी...
.
.

.
.
ऐसी च्या निर्णयन मंडलाच्या चरणी सादर समर्पित...
.
ऐसी च्या फेबु पेज वर जाऊन आल्यावरच हे डकवत आहे....
.
.

.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने