ह्या खिडकीतून...!!
प्रथमच विमानाने प्रवास करीत होतो.प्रवास खूप लांबचा होता
लहानपणी कधी क्रिकेट खेळता खेळता नि कधी कधी हिवाळ्यात आमचा वर्ग जेव्हा शाळेच्या मैदानातील झाडाखाली भरायचा . तेव्हा किती मस्त वाटायचे
कधी कधी आभाळात खूप उंचावरून जेट विमानाचे चांदणी एवढे ठिपके दिसायचे.
त्यांचा लांबलचक शुभ्र धूर फुली मारल्यासारखा दिसायचा
किती छान नि मस्त वाटायचे ते बघताना कधी कधी विमान दिसायचे.
येशूच्या कृसासारखे शुभ्र धवल असा क्रूस तसे विमान वाटायचे.
आम्ही विमानाच्या दुप्पट वेगाने मैदानातून पळत असू.
नि आम्ही त्या विमानाला देखील हरवत असू.
तरी देखील आपण कधी विमानात बसावे असा विचार मनात कधी येत नव्हता.
- Read more about ह्या खिडकीतून...!!
- 9 comments
- Log in or register to post comments
ते दिवसच तसे असतात...!!
ती दिसली नि तिच्यावर जीव जडला
असे होते काहो तुमचे ?
[किंवा असे कधी झाले होते काहो तुमचे ?]
तसे माझे तर फार झाले बाबा
माझा तर चक्क बोल्ड झाला !!
काय गमंत असते ह्या प्रेमाची
जीव खरेच खुळावला
काय आवडले मला
तिचे डोळे?
तिचे बोलणे ?
नजरेतील कोवळेपणा ?
काय कुणास ठाऊक ?
पण माझा तर जीव जडला
तिच्या साध्या साध्या संवादातून
माझा जीव हरवून गेला !!!
कधी सकाळी सकाळी ती आली
की , किती छान दिसायची
अबोली रंगाच्या साडीत ती किती मस्त वाटायची
आई तिच्याशी बोलता बोलता
माझ्याकडे हलकेच बघायची
कुणास ठाऊक ती का अशी बघायची ??
का ती पण कोठल्या स्वप्नात हरवून जायची ?
- Read more about ते दिवसच तसे असतात...!!
- 5 comments
- Log in or register to post comments
जिम पोरी जिम
१
जिम पोरी जिम
पावर फ्लेक्स जिम
बर्न करो कॅलरी ऍन्ड
बन जाओ स्लिम.
जिम पोरी जिम
पावर फ्लेक्स जिम ...
2.
ओ, 20 मिन्टं ट्रेडमिल मारा
मॅम आज फक्त कार्डिओ करा
- Read more about जिम पोरी जिम
- 15 comments
- Log in or register to post comments
जॉर्ज ऑरवेल - मी का लिहितो?
जॉर्ज ऑरवेलच्या ‘१९८४’, ‘अॅनिमल फार्म’सारख्या कादंबऱ्या अनेकांना परिचित असतील. १९४६ साली प्रकाशित झालेल्या ‘व्हाय आय राईट’ या निबंधात लिखाणामागच्या आपल्या प्रेरणा त्यानं समजावून सांगितल्या आहेत. कोणत्याही लेखकाला/वाचकाला रोचक वाटाव्या अशा त्या आहेत. म्हणून त्यांचा सारांशरूपी परिचय इथे दिला आहे. या निमित्तानं काही साधकबाधक चर्चा व्हावी अशी आशा/अपेक्षा आहे.
- Read more about जॉर्ज ऑरवेल - मी का लिहितो?
- 22 comments
- Log in or register to post comments
लक्ष्मीनारायणाचा महिमा.
कवयित्री कविता प्रांतात कायम "ढ" राहिल. इतकी वर्षे नेटावर वावरून तिने कवितांमध्ये कोणतीही प्रगती केलेली नाही हे जाणून खालील कविता वाचावी. कविता कळत नसतानाही उगीच कवितेच्या फंदात पडायचा हा तिचा दोष सर्वांनी गोड मानून घ्यावा. कवितेची प्रेरणा येथे आहे. अनेक प्रयत्नांनंतरही कवयित्रीला कविता करणे जमेलच असे नाही याची जाणीव ठेवावी.
मोठ्या माणसात दडलेलं
लहान मूल
लहान मुलात दडलेला
मोठा माणूस
तत्वतः सारखेच
निळ्या फिल्मचा
आस्वाद
दोघे आनंदाने घेतील
एकाचा कळत आनंद
दुसर्याचा नकळत
बाईला बाई का म्हणावं?
- Read more about लक्ष्मीनारायणाचा महिमा.
- 16 comments
- Log in or register to post comments
खायला कोंडा , निजेला......
आज सुखाच्या अपेक्षा अक्षरश: गळून पडल्या
एवढी गाढ झोप तर कुठल्याही गुबगुबीत ,मखमली पलंगावरही कोणाला लागणार नाही
हा कामगार किती आरामात झोपलाय, (हा बेवडा नाही ;) रोज बघतो याला स्टेशन वर काम करताना )
बाजूला एवढ पब्लिक आहे, दर मिनटाला गाड्यांचा गोंधळ, स्टेशन वरची कर्कश उद्घोषणा.
बर हे परवडल.. पण झोपायला.........
अक्षरश: धोंडाच आहे हो
हा खरा सुखी :)

- Read more about खायला कोंडा , निजेला......
- 7 comments
- Log in or register to post comments
हस्त मैथुन शाप कि वरदान
Taxonomy upgrade extras
माझ्या मनात किती वर्षांपासून हा प्रश्न पडलेला आहे..
कि
१.हस्त मैथुन करणे हे आरोग्याला अपायकारक असते का?
आणि २.ते कसे करतात..?
३.हे करण गरजेच आहे का?
४.याने वासना काबूत राहतात का?
५.याने समाजात बलात्कार, विनयभंग अशा घटना कमी होतील का?
कृपया यावर वैज्ञानिक चर्चा व्हावी.
यात चावट असे काहीच नाही..
गंभीर रित्या चर्चा व्हायला हवी
जर चर्चेला वेगळ वळण लागल तर धागा तत्काळ अप्रकाशित करण्यात यावा
- Read more about हस्त मैथुन शाप कि वरदान
- 57 comments
- Log in or register to post comments
एकरूपएकजीव
ये डोळ्यांत
रहायला
खुशाल
स्वप्नं होऊन
त्वचेला बिलग
कर सलग
रक्तात
हो व्हायरस
कर
इन्फेक्शन
बिनऔषधी
मेंदूवरच्या
आठ्या
होऊन वाढ
नाकगुहेत
कर वास
जिभेच्या
पेशींमध्ये
विर्घळ
होऊ दे
इंद्रियमर्यादांचा
ठणाणा
आकार कर
आकारहीन
फास तोंडाला
रंग
दे विशाल रंगमंच
दे भूमिका
डायरेक्टरा
करेन सगळ्या
होऊन एकरूपएकजीव
- प्रणव
- Read more about एकरूपएकजीव
- 8 comments
- Log in or register to post comments
(अर्धवटाच्या फ्लोटर्स घालून मी)
आमचे स्नेही अर्धवट यांची चडफड पाहून त्यांच्या चपला घालून पहाव्यात असे मनात आले... अन मग काय झालं?
अर्धवटाच्या फ्लोटर्स घालून
मी गॅन्गबॅन्गपुरमला तर निघालो
तू जे जे म्हणून उत्तान आहे
ते ते नजरेत भरवत असताना
त्या एका भव्य रस्त्यावर
मी तूझे बूब अन बट
न्याहाळत होतो त्या त्या
ठिकाणी तुझ्या चड्यांचे
अनिवासी रंग सांडलेले
एक कॅरेक्टर म्हणून
फॅन्टसाईझलेल्या भूमिकेत रमून झाल्यावर
कातडीला घामाळून चिकटलेले
काही केस जर असतील
तर असंही निदान करवत नाही की
मी होतो एक मजनू
आणि कल्पून कल्पून
माझ्या मिठीत आलेली
- Read more about (अर्धवटाच्या फ्लोटर्स घालून मी)
- 5 comments
- Log in or register to post comments
खेळ सावल्यांचा
सिल्युएट प्रकारातील एक छायाचित्र येथे देत आहे. अभिप्राय जरूर कळवावेत. धन्यवाद.
सिल्युएट म्हणजे पार्श्वभुमीतील प्रकाशासमोर एखाद्या वस्तूची, व्यक्तीची फक्त रुपरेषा दिसेल अशी छाया निर्माण करणे. या फोटोत मी कॅमेरातील सिल्युएट तंत्राचा उपयोग करुन उजेडासमोरील छाया टिपल्या आहेत. पण त्याच बरोबर मागच्या आंधाराचाही उपयोग करून सिल्युएट दुहेरी बनवायच प्रयत्न केला आहे. (पोर्णिमेला पुन्हा प्रयत्न करायला हवा.) फोटोवर इतर कोणतेही संस्कार केलेले नाहीत.
- Read more about खेळ सावल्यांचा
- 14 comments
- Log in or register to post comments