संकेतस्थळ

मी पाहिलेला ऐसी अक्षरे दिवाळी कट्टा

Taxonomy upgrade extras: 

व्यवस्थापकः
मी यांनी केलेल्या पुढिल नेमक्या सुचवणीला नव्या धाग्यात बदलत आहोत. एकानेच वृत्तान्त लिहून एकाच नजरेने कट्ट्याकडे बघण्यापेक्षा अशा प्रकारचा वृत्तान्त वाचायला अधिक मजेशीर असेल असे वाटते. तेव्हा येऊ द्यात तुमच्या शैलीत, तुमच्या शब्दात तुम्ही पाहिलेला ऐसी अक्षरे कट्टा.

=======
कट्टा वृत्तांत कसा द्यावा याबाबत काही चिंतन -

१. क्राऊड सोर्सिंगच्या धर्तीवर सगळ्यांनी मिळून वृत्तांत द्यावा, सगळ्यांचे परिप्रेक्ष्य... किमान आणि कमाल एक-एक परिच्छेद आला तरी चालेल.
२. फोटोंना खुमासदार कॅप्शन्स सुचवाव्यात.

-------

दिवाळी अंकाकडून अपेक्षा.

Taxonomy upgrade extras: 

ऐसी अक्षरेच्या दिवाळी अंकाकडून असलेल्या अपेक्षा आणि त्याची पूर्ती याविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा काढण्यात आला आहे.
या वर्षीचा दिवाळी अंक आतापर्यंत आलेल्या लेखांवरून अपेक्षा वाढवणारा आहे, अंक नुसता चाळलाच आहे पण श्री. फारएण्ड यांची थोर मुलाखत आणि अमुक यांची चित्रे अतिशय उल्लेखनीय आहेत हे लगेचच नमूद करते.
अमुक यांचे मुखपृष्ठ तर या वर्षीच्या विषयाशी अतिशय सुसंगत आणि समर्पक आहे, मुखपृष्ठावर प्रतिक्रिया देता येत नाहीत या गोष्टीने मात्र हिरमोड झाला. इतके सुंदर आणि कल्पक मुखपृष्ठ बनविल्याबद्दल अमुक यांचे आभार आणि अभिनंदन!

ऐसी अक्षरे दिवाळी कट्टा: १ नोव्हेंबर

Taxonomy upgrade extras: 

.... हां, तर -

कट्ट्याची तारीखः १ नोव्हेंबर

वेळ: सकाळी ९:३० १०:३० वाजल्यापासून लोक कंटाळून पांगेपर्यंत

ठिकाणः वहुमान कॅफे, पुणे स्टेशनजवळ
वाडेश्वर, फर्ग्युसन रोड

ज्यांना जमत असेल, त्यांनी जरूर या.

जमत नसल्यास, जमवा Smile

ऐसीअक्षरे दिवाळी कट्टा - प्राथमिक चर्चा

Taxonomy upgrade extras: 

दिवाळीच्या आधीच्या आठवड्यात (११/१२ किंवा १९/२० ऑक्टोबर) एखादा जंगी कट्टा करायचा झाल्यास कुणी इंट्रेष्टेड आहे का?

पुणे किंवा ठाणे किंवा मुंबई, सोईची तारीख (अनेकांना नोव्हेंबर वा डिसेंबरात सोईचं असल्यास तशी तारीख), वेळ, जागा... सगळंच लोकसहभागानुसार ठरवता येईल.

त्या सुमारास गब्बर, अमुक, अपरिमेय ही मंडळी भारतात येणार असल्याचं ऐकलं आहे. इतरही कुणी असतील, तर सांगा.

आगामी कार्यक्रम/उत्स्फूर्त कट्टे - कोणकोण येतंय? - १

ऐसीचे कट्टे हा एक धमाल अनुभव असतो हे आत्तापर्यंत झालेल्या दोन मोठ्या कट्ट्यांमध्ये भाग घेतलेल्यांना आणि वृत्तांत वाचलेल्यांना समजलं असेलच. पण दरवेळी ऐसीवरची मित्रमंडळी भेटतात तेव्हा तो जाहीर केलेला कट्टा असतोच असं नाही. कारण बऱ्याच वेळा कट्टा भरवणं, एकत्र भेटणं वगैरे ठरवायला चिकार वेळ लागतो. आणि दरवेळी पंधरा वीस लोक जमवणं शक्यही नसतं. कधीकधी चार टाळकी एकत्र जमली तरी मैफल जमू शकते. असे उत्स्फूर्त, इंप्रॉम्प्च्यू कट्टे अधिक वारंवार व्हावेत यासाठी हा धागा.

Taxonomy upgrade extras: 

कॉपीराइट

Taxonomy upgrade extras: 

नित्याप्रमाणे विकिप्रकल्पांसाठी धागा असल्यामुळे आपले लेखन प्रताधिकारमुक्त होत असल्याचे गृहीत धरले जाईल. संदर्भ धागा :देवनागरीत लिपीचिन्हे नसलेली उच्चारणे कोणती ?

या कारणाने माझे इतर प्रतिसाद मी वेगळा धागा बनवून त्यात देण्याची शक्यता आहे.
संदर्भ उपरोक्त धाग्यास आलेला एक प्रतिसाद

ऐसी अक्षरे दिवाळी अंक २०१४ - लेखनासाठी आवाहन.

Taxonomy upgrade extras: 

नमस्कार,

सालाबादप्रमाणे यंदाही ऐसीचा दिवाळी अंक काढण्याचं घाटतं आहे. त्यासाठी ऐसीच्या सर्वच सदस्यांकडून लेखन मागवण्यासाठी हे आवाहन.

ऐसीवर विचारजंती कंपूबाजीचं वातावरण आहे का?

Taxonomy upgrade extras: 

मन यांचा हा प्रतिसाद वाचला.

'काँग्रेसराज्याची कुणी भीती घेतली तर तो बिन्डोक व अकलेने कमी.
भाजपराज्याची कुणी भीती घेतली तर तो मात्र परम आदरणीय , अतिसंतुलित, थोर विचारवंत.'

चला, संपादकांना घोळात घेऊ या...

Taxonomy upgrade extras: 

इशारा: शीर्षक वाचून इथे काहीतरी खमंग वाचायला आलेल्या सज्जन वाचकांची मी क्षमा मागते. आता आलाच आहात, तर वाचून जावा. Wink

मी 'ऐसी'वर पडीक असायला लागून बरेच दिवस झाले. हे व्यसन ओसरेल, ओसरेल असा धीर धरूनही व्यसन तसा बराच काळ जीव धरून आहे. Tongue त्याची कारणं आपण आधीच चर्चिलेली आहेत. त्यात नव्यानं शिरायला नको. पण मला काही प्रश्न मात्र पडले आहेत.

"ऐसी" दिवाळी अंक... शंका आणि तक्रार

Taxonomy upgrade extras: 

खालील दिवाळी मंडळींचे दिवाळी अंकातील धागे आवडले.
उत्पल
अवधूत डोंगरे
श्रीरंजन आवटे
अवधूत परळकर
स्नेहदर्शन
शैलेन
सानिया
.
ही मंडळी एरव्ही कुठे असतात?
इतकं भन्नाट फक्त ह्यांना दिवाळीलाच लिहिता येतय असं काही आहे का?
मला वाटणारी शंका. ऐसीवर व्यासंग , जाण प्ल्स उत्स्फुर्तता आणि दर्जा असणार्‍यांची कमी नाही.
ऐसीवरील ही नेहमीचीच यशस्वी मंडळी असवीत. वारंवार आपले नाव समोर कशाला दाखवायचे म्हणून म्हणा किंवा
सामान्य आपल्या ज्ञानाने दिपवून टाकण्यापेक्षा "इतरही असे जाणकार आहेत; मी ही तसाच एक." ही जाणीव करुन देण्यासाठी अंगभूत विनय म्हणून त्यांनी हे इतर आय डी घेउन लिखाण केलं आहे?

पाने

Subscribe to RSS - संकेतस्थळ