गद्य

अल्बर्ट कामू वारीला गेला असता तर...

आषाढी १५जुलै ला आली...दरवर्षी आमच्या सोसायटीत दिंडी उतरते आणि दोन दिवस कीर्तन वगैरे करून सगळ कस संगीत-नृत्यमय करून टाकते. .. पण या वर्षी दिंडी आली होती खरी पण कीर्तन झाल नाही...जरा चुटपुट लागलीय...

दरवर्षी या सुमारास दि बा मोकाशींचे 'पालखी', १९६४ आठवत...काय पुस्तक आहे!...कसला अभिनिवेश नाही...फक्त डोळे/कान उघडे, भेटेलेल्याशी संवाद .. मधेच पानशेत...अल्बर्ट कामू वारीला गेला असता तर असच काहीतरी बाहेर आल असत...

दि बा 'माणूस' मध्ये 'संध्याकाळचे पुणे' सदर लिहीत...आम्ही ते दूर मिरजला वाचत असू...त्यावेळी पुण आवडायच त्या लेखनामुळे....

दि बा पालखी' अशी संपवतात:

ललित लेखनाचा प्रकार: 

ग्रीर गारसन-तिने ग्रेगरी पैक सोबत लग्नाला नकार दिला होता

गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघताेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो...

अाठवणीतला हॉलीवुड/ पाच

ग्रीर गारसनची स्पष्टवादिता

ललित लेखनाचा प्रकार: 

अंधविश्वास - सार्थक लढा (भाग १) -अंधविश्वास म्हणजे काय?

सामान्य माणूस काही आंधळा नाही आहे, कि डोळे बंद करून कुणावर विश्वास ठेवणार. सामान्य माणसाचा जगण्याचा उद्देश्य असतो - सुखी संसार, स्वस्थ्य शरीर आणि भरपूर पैसा. दुसर्या शब्दात स्वास्थ्य, सुख आणि समृद्धी या तीन बाबी भौतिक जगात महत्वाच्या.

ललित लेखनाचा प्रकार: 

अकुंच्या - पकुंच्या ....

आमची छकुली (आमची नात) आता पाच महिन्यांची होत आली आहे. तिच्या हिरड्या सळसळू लागल्या आहे, जे समोर दिसेल त्या वर तोंड मारायचे, तोंडात घालून चोखून बघायचे. मग स्वत:च्या पायाचा अंगठा का असेना. काल गम्मत म्हणून कारले तिच्या तोंडात दिले. थुर्रSS करत विचित्र तोंड बनविले आणि भोंगा पसरला. बहुतेक रडताना विचार करत असेल, आजोबा, काही दिवस थांबा, मला मोठी होऊ द्या, बघून घेईल तुम्हाला, काय समजता स्वत:ला.

ललित लेखनाचा प्रकार: 

एंडी हार्डीची मालिका म्हणजेच मिकी रूनीची धमाल

75 व्या ऑस्कर सोहळ्यात कर्क डगलस सोबत माइकल डगलसला बघतांना मोठी मौज वाटत होती. बाप-लेक दोघं स्टेज वर होते. लेकाला दोनदा ऑस्कर मिळालंय, पण मला मात्र याने हुलकावणी दिली, ही खंत कर्कने बोलून दाखविली. नंतर नाॅमिनीचं नाव वाचून झाल्यावर माइकल नी लिफाफा आपल्या बापाला दिला.

ते लिफाफा उघडूं लागले, तर माइकल म्हणाला-लिफाफा उघडण्या अगोदर म्हणावं लागतं-

‘एंड दि ऑस्कर गोज टू...’

तिकडे दुर्लक्ष करून ‘एंड दि विनर इज...’ म्हणत कर्कनी लिफाफा उघडून कागद अलगद बाहेर काढलां, त्याचे दोन तुकडे केले. एक माइकलला दिला आणि माइक समोर दोघे एकत्रच ओरडले-’शिकागो...’

ललित लेखनाचा प्रकार: 

भ्ऊलोक-गजूभ्ऊ

||गजूभ्ऊ||

अमरावतीच्या गजबजलेल्या इतवारा भाजी बाजारातून आमची मारुती वेगात धावत होती. गाडीचा पाठलाग आमचे वर्गशिक्षक भेंडे सर घोड्यावरून करत होते. अचानक समुद्र येतो तरी गाडी समुद्रावारूनही चालत राहते. मागावरच्या भेंडेसरांच्या घोड्यालाही पंख फुटतात( युनिकॉर्न रे बावा, युनिकॉर्न!). आज पुन्हा उशिरा वर्गात आल्यामुळे मार खाव लागणार याची खात्री आम्हाला ऎकमेकांच्या तोंडाकडे पाहून होते.....तोच...
भाज्जेssss लो आलू, बैंगन, कांदा, पत्ताकोबी ल्यो..
भाज्जेssss.....सकाळचा अलाराम वाजला, गजूभ्ऊ धडकला, मला जाग येते...

ललित लेखनाचा प्रकार: 

तंबाखू ,सिगरेटचा विळखा कसा सोडवावा??????

मी अकरावीत असताना पहिल्यांदा सिगरेट ओढली,तेव्हा
काही कीक वगैरे बसली नाही,मित्रांच्या आग्र्हाखातर मी
पहील्यांदा सिगरेट ओढली होती,पुढे सिनिअर कॉलेजला
गेल्यावर आठवड्यातून एकदा दोनदा सिगरेट ओढायचो, मग त्या
सिगरेटची कीक बसायला लागली व ती हविहविशी वाटू
लागली.हे सगळे चालू असतान खिशात पैसे कमी असायचे
त्यामुळे आपोआपच व्यसनावर कंट्रोल होता.
पुढे कामाला लागल्यावर हे व्यसन पुन्हा चालू झाले ,घरच्यांना
कळु नये म्हणून हॉल्स चघळत घरी जाणे हा प्रकार मी
करायचो.घरी असताना तल्लफ आल्यावर माझी हालत पतली
व्हायची ,आई वडीलांसमोर सिगरेट ओढने म्हणजे महापाप

ललित लेखनाचा प्रकार: 

हो...! मला तुमचा पैसा हवाय...-मर्लिन मुनरो

गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघताेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो...

अाठवणीतला हॉलीवुड/चार

ललित लेखनाचा प्रकार: 

सर्व काही संपल्यावर

I am translating Girish Karnad’s Kannada book Agomme Igomme which is a collection of his articles written over span of many years. The translation is into Marathi language. I had published one article related to origin of theatrical arts earlier on this blog. Today, I am posting the translation of the story which he had written in decade of 1990. Hope you like it.

‘अळीद मेले'(अर्थ: सर्व काही संपल्यावर)
मूळ कन्नड: गिरीश कर्नाड
मराठी अनुवाद: प्रशांत कुलकर्णी

ललित लेखनाचा प्रकार: 

पत्रांचे जग

पत्रांचे जग? म्हणजे काय, असे तुम्ही विचाराल! अहो, पत्र, म्हणजे letters, आणि आजच्या काळातील ईमेल. पूर्वीच्या काळी(म्हणजे अगदी फार पूर्वी नाही काय, गेल्या १५-२० वर्षांपर्यंत) लोकं एकमेकांशी, आप्त-स्वकीयांना पत्र पाठवून संवाद साधत असत. पोस्टाची कार्डे, चिठ्या, निळ्या रंगाची आंतर्देशीय पत्रे असा तो होत असे. मीही असा पत्र-व्यवहार केला आहे(हो, आता नाही, काही अपवाद सोडल्यास. कारण त्याची जागा ईमेल आणि इतर माध्यमांनी घेतली आहे). आणि ती अजून माझ्या जवळ आहेत. माझ्या वडिलांची त्यांना आलेली ४०-५० वर्षांपूर्वीची पत्र देखील आहेत. बऱ्याच घरांमध्ये पूर्वी आलेली पत्र ठेवायला एक तारेचा आकडा असे.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - गद्य