पॉर्न ओके प्लीज
माळीणबाईंचे प्रेमगीत
माळीणबाईंचे प्रेमगीत
- रुची
माळीबुवांच्या मुठीत,
नाना तऱ्हेच्या बिया.
माळीबुवांच्या मिशीत,
पाईनच्या सुया.
माळीबुवांच्या नखांत,
बागेचे सत्त्व.
माळीबुवांच्या ह्रदयात,
'सेंद्रिय' तत्त्व.
विशेषांक प्रकार
- Read more about माळीणबाईंचे प्रेमगीत
- 30 comments
- Log in or register to post comments
- 18523 views
'संततिनियम' - काही लेख
'संततिनियम' - काही लेख
- र. धों. कर्वे
र. धों. कर्वे लिखित 'संततिनियमन' हे मराठीतील या विषयावरचे एक महत्त्वाचे व धाडसी पुस्तक. त्याची पहिली आवृत्ती १९२३ साली प्रकाशित झाली. १९३४ साली प्रकाशित झालेल्या ६व्या सुधारित आवृत्तीतील काही भाग या अंकात पुनर्प्रकाशित करतो आहोत.
मोठ्या चित्रांसाठी ह्या चित्रांवर क्लिक करा.
विशेषांक प्रकार
- Read more about 'संततिनियम' - काही लेख
- 4 comments
- Log in or register to post comments
- 9513 views
स्ट्रिप-क्लबात निळोबा
विशेषांक प्रकार
- Read more about स्ट्रिप-क्लबात निळोबा
- 9 comments
- Log in or register to post comments
- 9249 views
माझा प्रवास - आणखी काही उतारे
माझा प्रवास - आणखी काही उतारे
- गोडसे भटजी
'माझा प्रवास'मधले आणखी काही उतारे सुचवल्याबद्दल व ते निवडूनही दिल्याबद्दल अनिरुद्ध गोपाळ कुलकर्णी यांचे आभार.
---
विशेषांक प्रकार
- Read more about माझा प्रवास - आणखी काही उतारे
- 10 comments
- Log in or register to post comments
- 12307 views
कवि बिल्हणकृत 'चौरपञ्चाशिका'
विशेषांक प्रकार
- Read more about कवि बिल्हणकृत 'चौरपञ्चाशिका'
- 10 comments
- Log in or register to post comments
- 8711 views
तनाचे श्लोक
तनाचे श्लोक
- उसंत सखू
तनाधीश जो ईश मदनबाणांचा
मुळा हाच आरंभ जनगणनेचा
नमू कामाख्या मूळ सत्वर आता
रमू पंथ अनंत या मदनाचा॥
प्रभाते मनी काम चिंतीत जावा
पुढे वैखरी भोग आधी घडावा
तनाचार हा थेंब सांडीत येतो
जीवनी तो रोपुनी धन्य होतो॥
विशेषांक प्रकार
- Read more about तनाचे श्लोक
- 9 comments
- Log in or register to post comments
- 9368 views
जलपर्णीच्या नशिबाचा साडेतिसरा फेरा : औट - द म्युझिकल
उपोद्घात | पहिला फेरा | दुसरा फेरा | तिसरा फेरा | साडेतिसरा फेरा
_________
जलपर्णीच्या नशिबाचा साडेतिसरा फेरा : औट - द म्युझिकल
विशेषांक प्रकार
- Read more about जलपर्णीच्या नशिबाचा साडेतिसरा फेरा : औट - द म्युझिकल
- 21 comments
- Log in or register to post comments
- 15696 views
पु. पु. पिठातली (उर्फ भाषाभीरूची गोष्ट)
पु. पु. पिठातली (उर्फ भाषाभीरूची गोष्ट)
जागा पाहून गणेशाचं मन उत्साहित; खरं तर, उतल्यासारखंच झालं होतं.
डाबरेने विचारलं, "साहेब, रविवारी जरा झाडलोट करून सोमवारी तुम्हांला किल्ल्या देऊ. चालेल ना?"
विशेषांक प्रकार
- Read more about पु. पु. पिठातली (उर्फ भाषाभीरूची गोष्ट)
- 6 comments
- Log in or register to post comments
- 9263 views
विषय सर्वथा...! (निमित्त : 'पु पु पिठातली उर्फ भाषाभीरूची गोष्ट')
विषय सर्वथा...!
(निमित्त : 'पु पु पिठातली उर्फ भाषाभीरूची गोष्ट')
'पु पु पिठातली उर्फ भाषाभीरूची गोष्ट' ह्या कथेचा अंकातला दुवा
विशेषांक प्रकार
- Read more about विषय सर्वथा...! (निमित्त : 'पु पु पिठातली उर्फ भाषाभीरूची गोष्ट')
- Log in or register to post comments
- 27462 views
जन मार्मिक व्हावा...
विशेषांक प्रकार
- Read more about जन मार्मिक व्हावा...
- 14 comments
- Log in or register to post comments
- 16784 views