तंत्रज्ञान
आंतरजालीय थरार.! भाग १
The Internet can be a dangerous place!
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about आंतरजालीय थरार.! भाग १
- 2 comments
- Log in or register to post comments
- 401 views
मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (8)
मी कुणाच्या तरी हुकुमाचा ताबेदार आहे का?
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (8)
- Log in or register to post comments
- 198 views
विकीलीक्स : धोकादायक पण सुंदर?
Taxonomy upgrade extras
ज्यूलिअन असांजची नुकतीच सुटका झाली आहे. तो कोण आहे? विकीलीक्स काय होतं? त्यामुळे काय झालं? याचा उहापोह या निमित्ताने पुन्हा एकदा.
- Read more about विकीलीक्स : धोकादायक पण सुंदर?
- 3 comments
- Log in or register to post comments
- 1158 views
रॅन्समवेअरपासून सावध रहा
अलीकडे, सायबर सुरक्षा जगतात, लॉकबिट रॅन्समवेअर समूह बातम्यामध्ये येत आहे. कॅनेडियन ब्रॉडकास्टर सीटीव्ही न्यूजनुसार, कॅनडाच्या ओन्टारियो येथील न्यायाधीशाने या समूहाशी संबंधित सायबर गुन्हेगार मिखाईल वासिलिव्ह याला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. म्हणून, आज या लेखात, मी तुम्हाला रॅन्समवेअर काय आहे आणि सायबर सुरक्षा जगाशी संबंधित गोष्टी समजून घेण्यात मदत करत आहे. हा विषय केवळ रॅन्समवेअरच्या स्पष्टीकरणापुरता मर्यादित असला तरी, आपण इतर संबंधित गोष्टी देखील थोडक्यात समजून घेऊ, परंतु तपशीलवार नाही. मी त्या गोष्टी भविष्यात स्वतंत्र समर्पित लेखांमध्ये कव्हर करेन.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about रॅन्समवेअरपासून सावध रहा
- Log in or register to post comments
- 641 views
थांबा! सोरा आणि डेव्हिन आलेत!
तुम्ही विचाराल कोण हा डेव्हिन? कोण ही सोरा? आणि ते आलेत म्हणून आम्ही का थांबायचे?
या दोघांबद्दल जाणून घेण्याआधी एआय म्हणजे काय ते बघू.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about थांबा! सोरा आणि डेव्हिन आलेत!
- Log in or register to post comments
- 598 views
प्रिंट इज डेड, लाँग लिव्ह स्क्रीन!
वाचनाची सवय झालेल्या आधुनिक मानवाचा मेंदू वाचन करत असताना कुठल्या कुठल्या प्रकारच्या आव्हानांना सामोरे जात असतो याची कल्पनासुद्धा करणे शक्य नाही.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about प्रिंट इज डेड, लाँग लिव्ह स्क्रीन!
- 6 comments
- Log in or register to post comments
- 1064 views
जाणीव भान – भाग 2
मेंदू’ नावाचे मशीन
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about जाणीव भान – भाग 2
- Log in or register to post comments
- 756 views
येती एअरलाइन्स फ्लाइट ६९१. अ क्रॅश इन कॅव्हॉक ..
कॅव्हॉक हा शब्द पायलट्स अगदी रोजच्या बोलण्यात वापरतात. त्याचा अर्थ आहे सीलिंग अँड व्हिजिबिलिटी ओके.
नेपाळच्या पोखरा एअरपोर्ट वर अगदी उतरता उतरता एक एटीआर ७२ विमान क्रॅश झालं आहे. तर अत्यंत स्वच्छ अशा cavok हवामानात हे विमान क्रॅश झालं आहे.
इमेज आभार wikimedia / wikipedia
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about येती एअरलाइन्स फ्लाइट ६९१. अ क्रॅश इन कॅव्हॉक ..
- 50 comments
- Log in or register to post comments
- 8473 views
ए.आय., एम. एल. आणि डेटा सायंस
ए.आय., एम. एल. आणि डेटा सायंस
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about ए.आय., एम. एल. आणि डेटा सायंस
- Log in or register to post comments
- 2362 views
कोव्हिड
http://archive.is/7TCsc
SARS-cov-2 चा पूर्वज. विषाणू नैसर्गिक की प्रयोगशाळेत बनवलेला आणि तिथून निसटलेला - चर्चा चालू आहे.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about कोव्हिड
- 2 comments
- Log in or register to post comments
- 1737 views