भाई लोग आपून आया है!
भाई लोग आपून आया है.
आपून को आपका ये ग्रुप अच्छा लगा. इसलिए घुस गया अंदर.
सगळ्यांना भाईची हात जोडून पुन्यांदा आणि पुन्यांदा इनंती अशी आहे की, आपल्या आपले बोला. आपल्या नाय म्हणायचे नाय. कारण काय तर आपल्याला नाय ऐकायची सवै नाय. नाय बोलाल तर गडबड पसरून जाईल. करिता, आपले बोला.
तुम्ही लोक आपल्याला आपले बोलाल तर आपून त्याची परतफेड करणार. साला, सर्वांचा मनोरंजन करणार. आपल्या जवळ लै चांगल्या चांगल्या गोष्टी है. आपण सगळ्यांना दाखवाय करिता तैयार है. बोले तो अपना हुनर बद्दल आपून हे सगळा बोलले.
आपला ग्रुप एकदम झक्कास है बॉस. लै लै भारी.
अपना इल्लम याद रखना : बोले तो, जयहिन्द बोलने का और चूप रहेना का.
तेजा
तेजा, तू अस्लममिया अन्सारीचा पठ्ठ्या काय रे ? ३० वर्षापूर्वी हा अस्लममिया अगदी अशीच भाषा वापरायचा. सकाळी पेपर टाकायचे काम करायचा आणि दिवसभर उनाडक्या करणे,अधून मधून लोकांना मदत करणे.मूळचा यूपीचा पण येथेच स्थिरावला.तुझा तो मुन्नाभाई प्रदर्शीत झाल्यावर त्याचीच आठवण झाली होती.
(बोले तो) रमाबाई
स्वागत!
तेजा यांचे ऐसीअक्षरेवर स्वागत!
चांगल्या गोष्टींचं स्वागत आहेच.. वाट पाहतोय!