दिनवैशिष्ट्य
१४ नोव्हेंबर
जन्मदिवस : क्रांतिवीर लहुजी साळवे (१७९४), चित्रकार क्लोद मोने (१८४०), भारताचे प्रथम पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू (१८८९), संगीतकार एरन कॉपलंड ९१९००), पत्रकार व संपादक अनंत भालेराव (१९१९), कथक नृत्यांगना रोहिणी भाटे (१९२४), ज्ञानपीठ पुरस्कारविजेत्या लेखिका इंदिरा गोस्वामी (१९४२)
मृत्युदिवस : गणितज्ञ गॉटफ्रीड लाइबनित्झ (१७१६), तत्त्वज्ञ हेगेल (१८३१), संशोधक, शिक्षणतज्ज्ञ बुकर टी. वॉशिंग्टन (१९१५), कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे प्रथम कप्तान सी.के. नायडू (१९६७), कादंबरीकार नारायण हरी आपटे (१९७१), नाट्यनिर्माते सुधीर भट (२०१३)
---
बालदिन
जागतिक मधुमेह दिन
१९०८ : अल्बर्ट आइनस्टाईनने 'क्वांटम थियरी ऑफ लाइट' हा सिद्धांत मांडला.
१९१३ : मार्सेल प्रूस्तच्या 'इन सर्च ऑफ लॉस्ट टाईम' (किंवा 'रिमेम्बरन्स ऑफ थिंग्ज पास्ट') या महाकादंबरीचा पहिला खंड फ्रान्समध्ये प्रकाशित.
१९१८ : चेकोस्लोव्हाकिया प्रजासत्ताक झाले.
१९२२ : बी.बी.सी.चे रेडिओ प्रसारण सुरू.
१९६७ : अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ थिओडोर मेमन याला जगातल्या पहिल्या लेझर, रुबी लेझरसाठी पेटंट प्रदान.
२०१० : सेबॅस्टिअन व्हेटेल सर्वात तरुण 'फॉर्म्युला १' विजेता ठरला.
२०१० : 'जी-२०' गटातील देशांची पहिली शिखर परिषद.
२०१३ : सचिन तेंडुलकर याची क्रिकेट निवृत्ती.
दिवाळी अंक २०२४
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- 'न'वी बाजू