By सई केसकर, 28 October, 2024 संपादकीय समाजमाध्यम हा विषय आम्ही का निवडला? आणि या अंकात काय वाचायला मिळेल? विशेषांक प्रकार दिवाळी २०२४
By ऐसीअक्षरे, 28 October, 2024 ऋणनिर्देश या अंकात अनेकांचे हातभार लागले. सगळ्यांचे आभार! विशेषांक प्रकार दिवाळी २०२४
By ऐसीअक्षरे, 28 October, 2024 "अविश्वास हीच पहिली प्रतिक्रिया असेल" समाजमाध्यमांना प्रकाशक म्हणावं का वितरक? पुढ्यात आलेलं सगळंच कंटेंट विश्वासार्ह मानावं का अविश्वासार्ह? विशेषांक प्रकार दिवाळी २०२४
By ऐसीअक्षरे, 28 October, 2024 तरुणांशी संवादासाठी निराळ्या दृश्यभाषेची गरज! - वरुण नार्वेकर चितळ्यांच्या बाकरवड्यांइतके 'व्हायरल' गेलेले जाहिरातकार वरुण नार्वेकर यांची मनमोकळी मुलाखत विशेषांक प्रकार दिवाळी २०२४
By रुची, 28 October, 2024 सेक्स, ड्रग्ज आणि हॉर्मोन्स रिया आणि रेवानं एकमेकींवर केलेल्या हेरगिरीतून काय निष्पन्न झालं? समाजमाध्यमं आणि तरुणाई: एका चिंतातुर आईची गोष्ट. विशेषांक प्रकार दिवाळी २०२४
By प्रसाद शिरगांवकर, 28 October, 2024 मराठी साहित्याच्या डिजिटल दिशा समाजमाध्यमांवरच्या 'कन्टेन्ट'ला 'साहित्य' म्हणावं का? डिजिटल साहित्यातून नक्की काय निपजेल? विशेषांक प्रकार दिवाळी २०२४
By भ्रमर, 28 October, 2024 अमेरिकन निवडणुकांमधली मर्दानगी अमेरिकी निवडणुकांमधली 'पुरुषत्वाची' ध्रुवीकरण झालेली प्रतिमा विशेषांक प्रकार दिवाळी २०२४
By प्रभाकर नानावटी, 28 October, 2024 आरोग्याची काळजी घेणाऱ्या साबणाचा इतिहास आपल्या रोजच्या वापरातल्या साबणाचा रोचक इतिहास - पपायरसपासून पियर्सपर्यंत विशेषांक प्रकार दिवाळी २०२४
By गिरिजा नारळीकर, 29 October, 2024 डिजिटल जंगलात वावरण्यासाठी – जपून राहण्याचं गाईड जालावर वावरताना घेण्याच्या काळजीबद्दल या क्षेत्रात काम करणाऱ्या गिरिजा नारळीकर यांचा लेख विशेषांक प्रकार दिवाळी २०२४
By शेखरमोघे, 29 October, 2024 सपेरा, लुटेरा आणि मंडळी स्कॅमर लोक आपल्यावर गारुड घालून आपला पैसा, आणि इतर माहिती कशी चोरतात याबद्दल माहितीपूर्ण लेख विशेषांक प्रकार दिवाळी २०२४
By अमेया, 29 October, 2024 वैद्यकीय क्षेत्रातील माध्यमकल्लोळ योग्य माहिती वैद्यकीय माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी समाजमाध्यमं वापरणाऱ्या डॉक्टरांचे अनुभव विशेषांक प्रकार दिवाळी २०२४
By ऐसीअक्षरे, 29 October, 2024 बदलासाठी आम्ही तयारच होतो! - इंद्रनील चितळे सुरुवातीला जाहिरात न करणारे चितळे बंधू आता समाजमाध्यमांवर जाहिरात करताना का दिसतात? विशेषांक प्रकार दिवाळी २०२४