Skip to main content

शहाणा (!)

पकडोनी कुणी । कुणाचा लंगोट।
अडकोनी शेंडी । लोंबकळे ॥

म्हणे ’तो’ शहाणा । करूनी बहाणा |
नाकारा वेदना । बुद्धिबळे॥

- सूक्ष्मकवि युयुत्सु

गवि Mon, 13/01/2014 - 13:26

थोडेसेच टेक्स्ट | हाय कॉन्टेस्क्स्ट |
गोंधळले मन | काही न कळे ||

बॅटमॅन Mon, 13/01/2014 - 14:09

In reply to by गवि

थोडेसेच टेक्स्ट | कसला हा प्रीटेक्स्ट | काय तो काँटेक्स्ट | ते न कळे ||

अजो१२३ Mon, 13/01/2014 - 15:33

पकडोनी कुणी । कुणाचा लंगोट।
अडकोनी शेंडी । लोंबकळे ॥

आयडीया भन्नाड आहे. लंगोटाच्या कपड्याला (वा तिथेच इतरत्र कुठे) शेंडी अडकली आहे आणि अख्ख्या माणसाला (शेंडी फक्त पुरुषांचीच असते) आधार मिळाला आहे. किंवा जे लोंबकळत आहे तेच लंगोटात अडकले आहे असे कविला म्हणायचे असावे? असो.

हे लंगोट वाळायला घातले होते कि मग शेंडी लंगोटाच्या इतक्या जवळ जाण्याचे कारणच काय असावे? पुन्हा असो.