आनंद कांबीकर Mon, 09/11/2015 - 10:10 उडालेला धुराळा तांबड़े डोळे फिरत्या मोटारी बसलेले आवाज फुटलेल्या बाटल्या कापलेली बोकडं व्हडाचढ़ चढ़ाओढ़ सरकलेली बंडलं बोटावरचि शाई त्याच्यावरचि गणितं उधाळलेला गुलाल मोठालि हारं अंधुक भाषणं विरलेले शब्द रखरखती माती उधड़लेलं काळीज बंगल्यावरच्या खेटा Log in or register to post comments714 views