Skip to main content

प्रोस्टेट मिल्किंग - प्रोस्टेट मसाज.... उर्फ पुरूषवाला "जी-स्पाॅट"

फार पूर्वी एक व्हिडीओ पाहिलेला. त्यात एक पुरुष एक सेक्स-टॉय आपल्या मागून घालतो आणि तो त्याच्या शिश्नाला हातही न लावता त्याचं वीर्य गळू लागतं. मला ते पाहून येवढं 'मॅजिकल' वाटलेलं की साला हे कसं शक्य आहे म्हणून मी फारच माझं डोकं खाल्लेलं. ज्या मुलींना माहित नाही त्यांच्यासाठी - एकवेळ बायका त्यांच्या लिंगाला हात न लावता निव्वळ कल्पनेने ऑरगॅजम करू शकतील, पण पुरुष त्याच्या शिश्नाला/वृषणाला स्पर्श केल्याशिवाय ऑरगॅजम करू शकत नाही. (नाईट फॉल वेगळी गोष्ट, ते वयात वगैरे येतानाच्या गोष्टी). पुरुषांचं मॅकेनिजम वेगळं आहे. तरी कुणी अपवाद असू शकतीलच.

त्यामुळे मला हा प्रकार फारच भारी वाटला आणि साला आपण पण हे ट्राय करायला पाहिजे म्हणून मी कंबर कसली.

प्रोस्टेट - (थोडक्यात)

  • जिथे वीर्याचा काही भाग तयार होतो, (alkaline seminal fluid), जो शुक्रजंतूंना योनीच्या वातावरणात जगवण्यासाठी मदत करतो.
  • हा वीर्य बाहेर ढकलतो. जो ऑरगॅजमवाला भारी फील मिळतो, तो ह्या महाशयामुळे.

"पुरुषांचा G-स्पॉट" म्हणून मान ह्या भाऊंकडे आहे.

एक जग असंही मानतं की प्रोस्टेट मसाजमुळे/मिल्किंगमुळे प्रोस्टेट कॅन्सर वगैरे होत नाही. अर्थात ह्याला तसा विज्ञानाचा आधार नाही.

पण साला आता गहनप्रश्न हा आहे की, ह्या भाऊपर्यंत पोहोचायचं असेल तर 'किस किस गंदी गलियों से गुजरना पडेगा'. म्हणजे ह्यांच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर पहिले गुद्द्वारातुन आत प्रवेश. बोले तो फुल टू नो एंट्री से गुजरना मांगता. पण पण पण,

मी राहिलो 'एक्सप्लोरर'. मला नाविन्यात रस. त्यात एकदा मनात आलं की, 'आयना का बायना-केल्याशिवाय राहीना' . त्यामुळे मला हे ट्राय करायचंच होतं.

म्हणून मी मागवलं - ऍनल फँटसी 5 Function प्रोस्टेट वाईब'.

पण साला हे जेव्हा हातात पडलं, बाबा रे बाबा, माझी तर ज्याम फाटली. अरे हे येवढं जाडं-जूड आहे की मी तर माघार घेतली. मी नाही बाबा असलं काही कुठे घालून घेणार... मी ते रिटर्न पण केलं नाही. काय सांगणार ना त्यांना, "आंटी आंटी, मेरा भोक लईच छोटा, ये मै गलतीसे बड्या मंगाया. ये तो लै झोंबेगा"... मग या ळ ची खबर त्या ळ ला लागू ना देता, 'तेरे गलियों मे ना रखेंगे कदम' म्हणत मी चिल मारला. . आणि मग अशाप्रकारे, मी पुढचे ६ महिने सुखाने काढले.

पण परत ६/७ महिन्यांनी कीडा वळवळलाच. मग मी दुसरं टॉय मागवलं, जरा आपल्या बिळाच्या लायकीचं. - "सेवन स्पीड नॉटी बॉय व्हायब्रेटर"...
अरे हा पण असा वेडा-वाकडा होता ना, तो पण काय घालावासा वाटेना. साला हिंमतच होईना. मग ह्याला पण गप आत ठेवला आणि पुढचे ३/४ महिने सुखाचे गेले.

पण पण पण, ती तर 'ळ'ची खोड हो,

काही दिवसांनी मी Enema कसा करायचा हे शिकलो. प्रॉपर Enema शिकायलाही बरेच दिवस गेले. (त्यावर डिटेलमध्ये पुढच्या पोस्टवर बोलू).
आणि एक दिवस मी ठरवलं की आपण काहीतरी असलं ट्राय करण्यापेक्षा जे कोणी प्रोफेशनल प्रोस्टेट मसाजवाले आहेत, त्यांच्याकडून करून घेऊ. तर मी अशी छानशी मसाजवाली निवडून रीतसर Enema करून तिच्याकडे गेलो. तिने तिच्या बोटांनीच केलं.

ओये होय ओये होय ओये होय.... फारच वेगळा आणि आतापर्यंत कधीही न घेतलेला असला भारी अनुभव होता हा. जस्ट माईंड ब्लोईंग. म्हणजे प्रोस्टेटपासून ते अमकी-तमकी-ढमकी तुम्ही प्रत्येक नस नस फील करता... अनुभव शब्दांत मांडणं अवघड आहे ....

त्याआधी फुल बॉडी मसाज घेतली/मिळाली तर फायदाच आहे.

कोणाला हा प्रकार घाण वाटू शकेल, पण तुम्ही जर स्वतःला व्यवस्थित Enema दिलात तर तुम्हाला ते नखभरही घाण (दुर्गंध वगैरे) वाटत नाही.
जे लोक एनल सेक्स करतात वा आवडतो, त्यांनी Enema शिवाय ह्या गोष्टी करू नयेत, असं माझं मत आहे.
(एनल सेक्सवरही कधीतरी बोलूच).

मग मी ते नॉटी बॉय व्हायब्रेटर घरी वापरून पाहिलं, पण ते काही खास वाटेना. मग मी बरीच दुकानं फिरल्यानंतर एक टॉय हाती पडलं. "Colt या ब्रॅन्डचं-पावर एनल-टी". माझ्या बाबतीत तरी प्रचंड सुंदर टॉय वाटलं हे. Colt ही कंपनी गे लोकांसाठी टॉईज बनवते... सो दे नो, व्हॉट दे आर डुईंग !

आता ह्यात एक त्रासदायक गोष्ट अशी आहे की, तुम्हाला बऱ्याच प्रमाणात 'Lube' वापरावा लागतो. योनी स्वतःचा Lube निर्माण करत असल्यामुळे योनी-शिश्न सेक्समध्ये तसं काही गरज पडत नाही. पण एनलमध्ये बराच LUBE वापरावा लागतो. दुसरं, एनस/गुदद्वार जे काही आहे, ते गोष्टी बाहेर टाकण्यासाठी आहे, त्यामुळे त्यात काही इन्सर्ट करताना-आत घेताना शरीर ती प्रत्येक गोष्ट बाहेर फेकतो. म्हणजे आपण बोट टाकायचा प्रयत्न केला तर तो बोट बाहेर ढकलायचा प्रयत्न करतो., (अर्थात हे अराउज न झालेल्या योनीच्या बाततीतही असाच प्रकार असतो, असं माझं मत आहे). आणि त्यात स्वतः मागून LUBE आत घालणं तेवढं सोपं नाही, सर्कस होऊन जाते.

-------------------------

काळजी -

  1. गुदद्वार हे नरकद्वार है. तिथून किडे-मकोडे-बॅक्टेरिया, बाहेर फेकण्यासाठी त्याचा वापर होतो. त्यामुळे व्यवस्थित Enema मस्ट है.
  2. Enema साठी टूल्स पंप वगैरे मिळतात. शॉवर Enema देखील चांगला आहे.
  3. तोच बेसिक नियम, आपण जे शरीराचे भाग कोणाच्या शरीरात टाकत असू, मग ती बोटं असो, हात असो (फिस्टिंग), लिंग असो, जीभ असो... त्या भागाला कुठे Cut नाही, हे पाहणं गरजेचं आहे. मल्टीपार्टनरवाल्यांसाठी Hand Gloves हा चांगला पर्याय ठरू शकतो.

----------------------

तर,
ज्या स्त्रि-पुरूषांना नावीन्य ट्राय करायला आवडतं किंवा ज्यांना आपल्या ओपन माईंडेड पुरुषांवर काही नवीन गोष्टी ट्राय करायच्यात, हे त्या कपल्ससाठी खूप भारी आहे. एक आगळा-वेगळा अनुभव घेण्यासाठी तर नक्कीच... जर दुसरा कोणी करत असेल तर टॉयची गरज नाही. बोटं व्यवस्थित प्रोस्टेटपर्यंत पोहोचतात.

मोनोगामीमध्ये असणारे, एक-पती-एक-पत्नी वगैरेंसाठी तर ते सेफ आहेच.

प्लेजर कधीही संकुचित नसावं रे. जर गोष्टी सेफ असतील, तर नवीन नवीन गोष्टी ट्राय करण्यात हिडन प्लेजर मिळण्याचे चान्सेस असू शकतील. ओपन-वाईज माईंड असणं, हे प्लेजर मिळवण्यासाठी सर्वात गरजेचं आहे.

हे माझं वैयक्तिक मत आहे आणि ते नेहमीप्रमाणे चुकीचं असू शकतं. मला लगेच फासावर चढवू नये. यातलं काही चुकीचं वाटत असेल, तर ते पटवून द्यावं, त्याचं स्वागतच असेल....

('ढुंगन मे वंगन'.... या आत्मकथेवर आधारित संग्रहातुन)

चिमणराव Thu, 07/06/2018 - 12:20

**मला लगेच फासावर चढवू नये. यातलं काही चुकीचं वाटत असेल, तर ते पटवून द्यावं, त्याचं स्वागतच असेल....**

ज्याचं त्याचं प्लेजर वेगळं असू शकतं. इतके टॅाय बाजारात आहेत तर काही प्रमाणित शौकिन असणारच.
बाकी उद्दिपित करता येणे स्पर्शाने अथवा हलवून यामध्ये वारंवारिताने तो भाग कोडगा झाला तर सेवनहेवन अनुभवात कमतरता येऊ शकेल?
बाकीचे क्लिनिकल धोके लेखात दिलेच आहेत.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 07/06/2018 - 20:41

या वर्णनांवरून आठवलं, एके काळी मला 'बास आता' म्हणायची फार सवय होती. सायबाच्या देशात असतानाही ती कायम राहिली. तर ब्रिटिश मुलांना त्यातून निराळीच करमणूक मिळायची. ती काय, असं विचारल्यावर उत्तर मिळालं, "The body part between arse and bollocks is bass."

कोणाला कशाचं तर कोणाला कशाचं!

तैमुरलंग Fri, 08/06/2018 - 16:51

सुभानअल्ला! गुजरे जमाने मे मर्द लोकान्ना कसं खुश ठेवायचं ह्याचं त्रेनिंग बायकांना द्यायचे. त्यात ह्या स्किल्स शिकवल्या जायच्या. अब न रहा वो जमाना और वो औरतें!

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 09/06/2018 - 09:21

In reply to by तैमुरलंग

पुरुष तेवढे जुन्या जमान्यातले राहिले बुवा! या लेखावर प्रतिक्रिया द्यायला काचकूच करणारे. 'मी नाही त्यांतला, कोयंडा लावा आतला' म्हणणारे. सज्जन-सुशील-गोंडस बाळे. आईच्या पदराच्या आठवणीनं खिशातला पिवळट किंवा निळसर रुमाल काढून डोळे टिपणारे.

कडकविष्णू Sat, 09/06/2018 - 09:48

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि स्त्रियांनी परिसंवादच घडवलेयत की!
"आमच्या ह्यांना बाई सकाळी प्रोस्टेट मसाज लागतोच, एकदा सकाळी तासभर मिल्कींग केले तर संध्याकाळी गजराच घेऊन आले...!"
"शी बाई मी तर रात्रीच करते ह्यांना. त्या हाताने कित्ती कित्ती धुतला तरी स्वयंपाक नाही करावासा वाटत."
इत्यादी. बहुतेक पुरूष ज्या वाटेला गेलेच नाहीत त्याबद्दल बडबड का करतील?

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 09/06/2018 - 16:57

In reply to by कडकविष्णू

नका हो. भावना दुखावून घेऊ नका. रडू येतं. आनंदी धागा आहे.

कडकविष्णू Sat, 09/06/2018 - 17:28

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

काहीही संबंध नसताना उगीच पुरुषांनी इथे प्रतिसाद द्यावाच्च आणि तिथे प्रतिसाद द्यावा हा अट्टहास कशाला, ह्या सारांशाचा प्रतिवाद करा, नाहीतर माझ्या भावना दुखावल्या ह्यात आत्मिक समाधान मानून घ्या. चांगभलं!

उपाशी बोका Sun, 10/06/2018 - 20:59

In reply to by कडकविष्णू

बहुतेक पुरूष ज्या वाटेला गेलेच नाहीत त्याबद्दल बडबड का करतील?

पुरुषांचा हाच्च प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे, मुळात प्रॉब्लेम आहे की नाही, तेच त्यांना कळत नाही.

ॲमी Tue, 12/06/2018 - 05:16

In reply to by उपाशी बोका

गुळवण्यांचा अनिकेत ओ!

धाग्याच्या खालीच फेसबुकवरून दिलेला प्रतिसाद

Aniket Gulavni
Kaleido D'sign Studio येथे Owner
प्रोस्ट्रेट ला मसाज करण्यासाठी दर वेळेस गुद्दद्वाराच्या आतच बोट / खेळणी घातली पाहिजेत असे नाही. गुद्दद्वार ते वृषण यांच्यामध्ये बाहेरील बाजूस जी शिवण केल्यासारखी रेघ मधोमध असते , तिच्यावर बाहेरूनसुद्धा प्रोस्ट्रेट शोधता येते. प्रथम तज्ञ व्यक्तीच्या मदतीने बाहेरून प्रोस्ट्रेट लोकेट करायचे, मिळाल्यावर योग्य दाब देऊन एकाच जागी वर्तुळाकार बोट फिरवत मसाज केल्यास तेवढाच आनंद मिळतो. एका हातानी हस्तमैथुन व दुसऱ्या हाताने बाहेरून प्रोस्ट्रेट मसाज करून पहा.

===
१७ तास होऊन गेले; अजूनही 'पकाऊ' श्रेणी मिळाली नाही; चुकल्याचुकल्यासारख वाटतंय; आमच्या पंख्याने यापुढे असा उशीर करू नये ही विनंती _/\_े

चिमणराव Sat, 09/06/2018 - 10:50

लेखकाने एक तास दहा मिनिटे सभासद कालावधित लेख टाकला पण पुन्हा फिरकायला नको का?

पुरुषांनी स्वसुखातच रममाण होणे यापेक्षा जेंटलमॅन होऊन स्त्रीसुखाकडे लक्ष द्यायला नको का?

( men and women in my life - 1995- khushwant Singh.)

मार्मिक गोडसे Sat, 09/06/2018 - 11:44

ओये होय ओये होय ओये होय.... फारच वेगळा आणि आतापर्यंत कधीही न घेतलेला असला भारी अनुभव होता हा. जस्ट माईंड ब्लोईंग. म्हणजे प्रोस्टेटपासून ते अमकी-तमकी-ढमकी तुम्ही प्रत्येक नस नस फील करता... अनुभव शब्दांत मांडणं अवघड आहे ....
एखाद्या पुरुषाकडून प्रोस्टेट मसाज केल्यावरही असाच अनुभव मिळतो का?

गवि Sat, 09/06/2018 - 18:00

परेड पीछे मुडेंगे पीछे मुड.

एक थेंब वीर्यनाश म्हणजे हजार थेंब रक्तनाश. कोपिनेश्वरा, कधी कळणार या तरुण पिढीला ब्रह्मचर्याचं तेज?

सांगून सांगून आमच्या पिढीचे प्रोस्टेट सुकले.

(नबा, अपेक्षित श्रेणी: विनोदी)

तिरशिंगराव Sun, 10/06/2018 - 10:39

आनंदी धागा असेल तर वात्रटपणा करायला वाव आहे.

'दुल्हन वही जो पिया मन भाये' चं दुसरं विडंबन

ढुंगण वही जो मियाँ मन भाये

बाकी कुठल्याच केमिकल प्लांटमधे, आउटलेटला इनलेट केलेलं बघितलं नाहीये, म्हणून या विषयांत पास!

भांबड Sun, 10/06/2018 - 17:09

In reply to by तिरशिंगराव

तिमीरातून बाहेर येण्याचा किरण तिरशींगरावांना दिसला.
टाळ्या...

'न'वी बाजू Mon, 11/06/2018 - 17:30

In reply to by तिरशिंगराव

('मियाँ' बोले तो, (मोदींचे) 'मियाँ मुशर्रफ' काय?)

उगाच मियाँना का बदनाम करता?

मियाँची बदनामी थांबवा!!!!!!

- (सेक्युलर लिबरल) 'न'वी बाजू.

अरविंद कोल्हटकर Mon, 11/06/2018 - 08:44

मांसखण्डं द्विधा भिन्नमपानोद्गारगन्धितम् ।
नराश्च ये रमन्त्यत्र कृमितुल्या: कथं न ते ॥

(अर्थ - मांसाचा तुकडा, मधोमध दोन भाग असलेला, त्याला अपान वायूचा वास. अशामध्ये ज्या पुरुषांना रमता येते ते किड्यासारखे आहेत असे का म्हणू नये?)

हा श्लोक रचणाऱ्या अज्ञात सुभाषितकाराच्या भावना आत्ता समजल्या.

तुम्ही जरूर आपल्या kinks हव्या तशा पुऱ्या करा पण ते आम्हाला तपशीलवार सांगण्याचा अट्टाहास कशाला? स्पष्ट सांगायचे म्हणजे आम्हाला ते किळसवाणे वाटले.

गोगोल Mon, 11/06/2018 - 12:39

In reply to by अरविंद कोल्हटकर

फारच छान आणि अभ्यासपुर्ण असतात. पण तुमचा हा प्रतिसाद पटला नाही. हा असा लेख लिहायला फार धैर्य लागतं. लेखकानी ही स्वकष्टाने, स्वत:चे पैसे मोडून, स्वत:च्या अवघड जागी(फिगरेटीवली आणि लिटरली) प्रयोग करून माहिती गोळा करून आपल्या सर्वांन बरोबर वाटली आहे त्याचे आभार मानायचे सोडून असे म्हणायचे प्रयोजन कळले नाही. ते सुद्धा पोर्न विशेषांक प्रसिद्ध झालेल्या साईटवर.

एक तर आंतरजालावर इन जनरल अशा प्रकारची पुरुषांच्याबद्दल माहिती मिळणे मुश्किल. त्यात कोणी अशी माहिती मांडली की त्याच्यावर गे असण्याचा शिक्का लागणार. वर परत स्त्रियांच्या कामक्रिडेसाठी हजारो प्रकारची यंत्रे आणि त्याबद्दलची माहिती असते(जरूर असावी), पण जर पुरुषांनी जरा कुठे याबद्दल कुठे काही म्हणल की लगेच किळस वाटते?
उद्या एखाद्या बाईने डिल्डो आणि वायब्रेटर वापरून कामेच्छा कशा पुर्या केल्या जातात यावर लेख पाडला असता तर तुम्ही "आम्हाला ते किळसवाणे वाटले" हे म्हणायची हिम्मत तरी केली असती का?

कुणी काय लेख लिहावा आणि तो प्रसिद्ध होउ द्यावा की नाही हे त्या लेखकाचे आणि संस्थाळाच स्वातंत्र्य आहे. त्याचप्रमाणे कुठला लेख उघडून वाचावा आणि किळस येत असतानाही तो पुर्ण करावा की नाही ते वाचकाचे स्वातंत्र्य आहे.

'न'वी बाजू Mon, 11/06/2018 - 18:27

In reply to by गोगोल

ते सुद्धा पोर्न विशेषांक प्रसिद्ध झालेल्या साईटवर.

हो ना! शृंगाररसाला/ने वाहिलेल्या विशेषांकानंतर आता बीभत्सरसालासुद्धा थोडासा वाव दिला, तर बिघडले कुठे?

किंबहुना, व्हाइल वी आर अॅट इट, 'ऐसी'ने स्कॅटॅलॉजी विशेषांक काढण्याचे मनावर घ्यावेच. आणि नाही मिळाली काँट्रिब्यूशने, तर जागतिक टेंडरे काढावीत. (प्लीज़ नोट: फ्रेमबाहेरील आईच्या चियरिंगच्या/चिथावणीच्या प्रेरणेतून रद्दीवर उतरलेले बालसाहित्य चालणार नाही - ते परत पाठवले जाईल. स्कॅटॅलॉजी म्हणजे छापील कागदावर उतरून भरलेली विष्ठा नसून, उदाहरणादाखल, छापील कागदावर उतरलेल्या विष्ठेची वर्णने ज्यावर उतरून ओतप्रोत भरलेली आहेत, असा छापील वा लेखी कागद. हा फरक शोचनीय आहे.)

आणि अॅज़ फार अॅज़ अभिव्यक्तिस्वातंत्र्य गोज़, आजकाल (किंवा फॉर्दॅटमॅटर कधीच) एनपीआरवर शॉन हॅनिटी ऐकू येत नाही, असे आमचे निरीक्षण आहे. आता, शॉन हॅनिटी जर एनपीआरकडे फिरकत नसेल, तर ते अर्थातच त्याचे स्वातंत्र्य आहे, परंतु तो फिरकूनसुद्धा एनपीआर जर त्याला तेथे अभिव्यक्त होऊ देत नसेल, तर ती त्याच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी नव्हे काय? उलटपक्षी, शॉन हॅनिटीचे कार्यक्रम प्रसारित करण्याचे स्वातंत्र्य असूनसुद्धा एनपीआर जर ते प्रसारित करत नसेल, तर त्यांच्यासारखे दळभद्री, प्रतिगामी अत एव मुक्त अभिव्यक्तीचे शत्रू तेच!

ते काही नाही. एनपीआरने शॉन हॅनिटी प्रसारित केलाच पाहिजे! हम उसकू वहींच सुनेंगे! ये हमारी माँग है!

चिंतातुर जंतू Mon, 11/06/2018 - 18:34

In reply to by 'न'वी बाजू

'ऐसी'ने स्कॅटॅलॉजी विशेषांक काढण्याचे मनावर घ्यावेच.

माझ्या अल्प माहितीनुसार -

  1. स्कॅटॅलॉजी नव्हे स्कॅटॉलॉजी
  2. scatology is the study of shit, तद्वत, प्रोस्टेट कुठे आहे ते शोधून आनंद कसा घ्यायचा हे त्यात बसत नसावे. त्यातच, एनेमा घेतला की विषय संपलाच.
  3. असो. मूळ धाग्यात अवांतर असला तरीही तुमचा मुद्दा विचारात घेता येण्याला त्याचा अडथळा नसावा, कारण सूर्याखालच्या आणि सूर्य जिथे पोहोचत नाही अशा कोणत्याही मुद्द्याचा विचार होऊ शकतोच.

'न'वी बाजू Mon, 11/06/2018 - 17:34

In reply to by अरविंद कोल्हटकर

अशामध्ये ज्या पुरुषांना रमता येते ते किड्यासारखे आहेत असे का म्हणू नये?

येथे 'कृमी'चे भाषांतर 'किडा'पेक्षा 'जंत' (किंवा 'टेपवर्म'सुद्धा चालेल!) असे केल्यास अधिक सयुक्तिक ठरेल काय, कोल्हटकरकाका?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 04/07/2018 - 03:18

In reply to by चिमणराव

यातला कार्यकारणभाव काय?

मी जिथेतिथे चिक्कार लिहिते. पण कचऱ्याला प्रतिसाद देत नाही. किंवा जिथे बोलण्यासारखं काही नसतं, तिथेही उगाच बोलायचं म्हणून बोलत नाही. I've some standards. ती लोकांना समजली नाहीत तरी नसतातच असं नाही.

धनंजय Wed, 04/07/2018 - 02:58

मंगेश सपकाळ फेसबुक व्यक्तिमत्त्व ते हेच का?
https://www.facebook.com/mangesh.sapkal.5
की हे? (या लेखांतील चित्रांमध्ये एका कोपऱ्यात व्यक्तिचे चित्र दिसते, ते हेच जणू.)
https://www.facebook.com/profile.php?id=100011056001023

वर कोणीतरी म्हणत आहे, की कदाचित यांच्या नावाने दुसऱ्याच कोणी प्रकाशित केला आहे...

ऐसीअक्षरे Wed, 04/07/2018 - 12:16

In reply to by धनंजय

मंगेश सपकाळ फेसबुक व्यक्तिमत्त्व ते हेच का?
https://www.facebook.com/mangesh.sapkal.5
की हे? (या लेखांतील चित्रांमध्ये एका कोपऱ्यात व्यक्तिचे चित्र दिसते, ते हेच जणू.)
https://www.facebook.com/profile.php?id=100011056001023

दोन्ही प्रोफाईल एकाच व्यक्तीच्या आहेत. (बहुधा ५०००+ मित्र झाले म्हणून किंवा काही काळापूर्वी कुणी तरी तक्रार केली म्हणून एक प्रोफाईल तात्पुरती बंद झाली होती म्हणून)

वर कोणीतरी म्हणत आहे, की कदाचित यांच्या नावाने दुसऱ्याच कोणी प्रकाशित केला आहे...

'ऐसी अक्षरे'वर प्रकाशित करण्यासाठी लेखकाची अनुमती आहे.

गवि Wed, 04/07/2018 - 14:04

In reply to by पुंबा

ऐसीने हा लेख घेऊन, परवानगी काढून खाते बनवून इथे स्वतः पेस्टवून प्रसिद्ध केला असल्यास अगदीच आज तक, तेज न्यूज टाईप प्रकार झाला. तुनळीवरचे व्हिडीओ किंवा इतर चॅनेलाचं जुनं फुटेज घेऊन त्याचा नवीन न्यूज आयटेम बनवून दुपारी दाखवणे वगैरे.

ऐसीअक्षरे Wed, 04/07/2018 - 15:44

In reply to by गवि

ऐसीने हा लेख घेऊन, परवानगी काढून खाते बनवून इथे स्वतः पेस्टवून प्रसिद्ध केला असल्यास अगदीच आज तक, तेज न्यूज टाईप प्रकार झाला. तुनळीवरचे व्हिडीओ किंवा इतर चॅनेलाचं जुनं फुटेज घेऊन त्याचा नवीन न्यूज आयटेम बनवून दुपारी दाखवणे वगैरे.

आपल्या मताचा आदर आहे. ‌ऐसीच्या सदस्यांना त्यांचं इतरत्र प्रकाशित झालेलं लिखाण (उदा. ब्लॉग, फेसबुक, छापील माध्यमं, इतर संस्थळं, वगैरे) इथे पुनर्प्रकाशित करण्याला ज्याप्रमाणे आडकाठी नाही, त्याप्रमाणे इतरांचंही पूर्वप्रकाशित लिखाण इथे प्रकाशित करण्याला आडकाठी नाही. किंबहुना, सदस्यांच्या वाचनात आलेल्या इतर ठिकाणच्या लिखाणाची शिफारस त्यांना जर करावीशी वाटली, तर त्याचंही स्वागतच आहे. अनेकदा असं होतं की प्रायव्हसी सेटिंगमुळे फेसबुकवरची पोस्ट दिसण्यात आडकाठी येते, त्यामुळे 'सध्या काय वाचलंत?'सारख्या धाग्यांवर त्याचा दुवा देऊन उपयोग नसतो. किंवा, आपल्या मित्रयादीत नसलेल्या लोकांचं लिखाण तर फेसबुक आपल्यापर्यंत पोहोचवत नाहीच; शिवाय काही वेळा तर मित्रयादीतल्याच लोकांच्या पोस्ट आपल्याला दिसण्याच्या प्राधान्यक्रमात फेसबुक गपचूप बदल करतं. छापील माध्यमांत येणारं लिखाणही अनेक कारणांमुळे आपल्यापर्यंत पोहोचत नाही. अशा लिखाणासाठी ऐसी हे एक मध्यस्थ होऊ शकेल असं आम्हाला वाटतं.

गवि Wed, 04/07/2018 - 16:02

In reply to by ऐसीअक्षरे

पण .. म्हणजे यात काहीही वाईट आहे असं नाहीच, पण काय खटकतंय तेही मांडता येत नाहीये.

मग अनेक ब्लॉग्जवरचे लेखही इथे घेता येतील.

पुंबा Thu, 05/07/2018 - 11:52

In reply to by गवि

मंगेश सपकाळ यांना ऐसिने इथे अकाउंट काढून लेख टाकण्याची विनंती केली का? तसे असेल तर ते अगदीच योग्य.
मंगेश सपकाळ यांना ऐसिने इथे अकाउंट काढून लेख टाकण्याची विनंती केली. त्यांनी तसे केले व आता ते इथे प्रतिसाद देण्यास येत नाहीत. ठीक. तो त्यांचा निर्णय आहे.
मंगेश सपकाळ यांच्या नावाने, मंस यांना विचारून अकाउंट काढले, लेख टाकला त्याचा पासवर्ड त्यांना दिला व बदलायला सांगितला. ठीक.
मंस यांच्या नावाने अकाउंट काढले, लेख टाकला. त्यांची परवानगी आहे/नाही हे अलाहिदा पण त्यांचा पासवर्ड ॲडमिनकडेच आहे. अयोग्य.
मंस यांचे लक्षवेधी लेखन इथे प्रसिद्ध व्हावे असे वाटल्याने, ऐसी संचालकांनी लेख तर टाकला पण मंस इथे येऊन वाचकांच्या शंकांना उत्तरे देणार नाहीत असे असेल तर मला तरी ते अयोग्य वाटते, तरीही त्यावर आक्षेप घेणारा मी कुणीच नाही. श्री. मंगू उत्तर देण्यात कधीही कुचराई करत नाहीत हे त्यांचा फेबु मित्र असल्याने मला ठाऊक आहे परंतू इथे ते अजून तरी एकदाही प्रतिसाद देते झाले नाहीत याचा अर्थ कसा काढावा हे कळत नाही.

मंगेश सपकाळ Thu, 05/07/2018 - 18:08

In reply to by पुंबा

अरे येवढा वेळ कुठून काढायचा.... सगळीकडे प्रतिसाद द्यायला. फेसबुक काय कमी आहे का. आहे आहे मी इथेच आहे. पण फेसबुकयेवढं हे इथे रममाण होता येत नाहीये, तफेसबुकयेवढं हे युजरफ्रेंडली नाही. येवढंच एकमेव कारण. त्यात मी स्पेशली इथल्यासाठी काही लिहिलं नाही. त्यामुळेही....

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 04/07/2018 - 16:34

In reply to by पुंबा

संपूर्ण दिवाळी अंक असाच त्या-त्या लोकांच्या नावांसकट प्रसिद्ध होतो.

दिवाळी अंकातही काही पूर्वप्रकाशित लेखन असतं. ताजं लेखन आहे का शिळं, यापेक्षा ते विषयानुरूप वा पोषक आहे का, याचा विचार होतो.

'न'वी बाजू Wed, 04/07/2018 - 16:49

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ताजं लेखन आहे का शिळं, यापेक्षा ते विषयानुरूप वा पोषक आहे का, याचा विचार होतो.

प्रस्तुत लेखन - 'विषया'नुरूप असेलही कदाचित (मला माहीत नाही), परंतु - 'पोषक' आहे का/नक्की कोणाला/कोठून/कोठल्या अँगलने, यावर ‌‌‌विचार करतोय.

'न'वी बाजू Wed, 04/07/2018 - 16:56

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

...प्रस्तुत लेख जर 'पोषक' असेल, तर मग (संबंधित लेखकाच्या परवानगीने) 'मनोगता'वरील याही अजरामर लेखाच्या येथे पुनःप्रकाशनाचा अवश्य विचार व्हावा. (लेख इलस्ट्रेटेड नाहीये, परंतु तरीही.)

साबु Wed, 04/07/2018 - 11:44

काही दिवसांनी मी Enema कसा करायचा हे शिकलो. प्रॉपर Enema शिकायलाही बरेच दिवस गेले. (त्यावर डिटेलमध्ये पुढच्या पोस्टवर बोलू)-> कधी?

नितिन थत्ते Wed, 04/07/2018 - 21:10

In reply to by 'न'वी बाजू

ही ही ही.

या "विषया"वर त्यांचा लेख नाही. त्या ऐसीसदस्य नाहीत तरी त्यांचा असाच लेख असाच प्रसिद्ध झाला आहे

चिंतातुर जंतू Thu, 05/07/2018 - 17:29

In reply to by नितिन थत्ते

त्या ऐसीसदस्य नाहीत तरी त्यांचा लेख असाच प्रसिद्ध झाला आहे

तुमच्या मताचा आदर असला तरीही इथे मात्र मी नम्रपणे सांगू इच्छितो की विदा तुमच्या मताच्या बाजूचा नाही.

पुंबा Thu, 05/07/2018 - 19:52

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नका असं जनरलायझेशन करत जाऊत.. अमुक सग्गळ्ळे असलेच टाईपचं आर्ग्युमेंट काय कामाचं?
मराठी मध्यमवर्गातीलच आहे मी. पळी-पंचपात्रीतून जे सुचीत करता त्यातला पण आहे. झाटं काही फरक पडत नाही माझ्यासारख्या असंख्यांना..

तिरशिंगराव Fri, 06/07/2018 - 11:43

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मराठी मध्यमवर्गाची पळी-पंचपात्री आपली आपण खडखडायला लागली असतील.

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मध्यमवर्गाला अगदी हे समजू नका. तरुणच काय, आमच्यासारखा थेरडा मध्यमवर्गही आता निर्ढावलेला आहे. अगदी पळीच्या , माना टाकलेल्या फुलवाती झाल्या असल्या तरी!

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 08/07/2018 - 20:35

In reply to by तिरशिंगराव

तुम्ही स्वतःला नॉर्मल ममव समजता का काय? ;-)

तुमच्या नातेवाईकांच्या व्हॉट्सॅप समूहात या लेखाचा दुवा पाठवलात तर काय प्रतिक्रिया येतील?

तिरशिंगराव Mon, 09/07/2018 - 09:07

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुमच्या नातेवाईकांच्या व्हॉट्सॅप समूहात या लेखाचा दुवा पाठवलात तर काय प्रतिक्रिया येतील?

हिरवट थेरड्याला योग्य ग्रुप सापडला आहे, याची त्यांना खात्री होईल!
तरी, त्यांच्यात असताना, मी शक्यतो ममव चं नाटक निभावतो. पण कधीतरी खरं उघडं पडतंच!

पुंबा Thu, 05/07/2018 - 19:41

In reply to by चिमणराव

नवीन प्रकारच्या लिंगधारकांसाठीही

आँ?????
ही काय बुवा भानगड! इथे आलं की काय कळेल नेम नाही. नवीन प्रकारची कसली लिंगे धारण करताहेत लोक?