anant_yaatree Sun, 06/10/2019 - 15:18 भरदुपारी पायतळीची सावली सोडून गेली ऊन अवघे जाळणारे हसत ओलांडून गेली वेदनांना लपविणारे मुखवटे फाडून गेली जीवघेणे भग्न सारे सांधण्या सांगून गेली मृगजळाला कोंडणारे बांधही फोडून गेली सावली वैरीण झाली, काहिली बरसून गेली Like Dislike खूप भारी. आवडली. गोल्डन ब्राऊन Sun, 06/10/2019 - 19:39 खूप भारी. आवडली. Log in or register to post comments Like Dislike Log in or register to post comments2612 views
खूप भारी. आवडली. गोल्डन ब्राऊन Sun, 06/10/2019 - 19:39 खूप भारी. आवडली. Log in or register to post comments Like Dislike
खूप भारी. आवडली.
खूप भारी. आवडली.