Skip to main content

चारोळी...

माझ्या कवितांमध्ये नेहमी,
सारे तुलाचं शोधत असतात...
अन, कवितेचं कारण विचारून,
ते मलाचं वेडं ठरवत असतात...

- सुमित