anant_yaatree Sat, 07/03/2020 - 21:56 रदीफ़ नाही कधी जुळला न कधीही काफ़िया सुचला ग़ज़ल जगण्यातला तरिही कैफ़ भरपूर अनुभवला जिव्हारी लागतिल ऐसे कितीतरी वार परतविले तरी एल्गार लढण्याचा जखम गहिरी असून केला सदैवच लागले होते ध्यान हे ऐहिकापार इकडच्या ऊनछायेचा कधी अफ़सोस ना केला Like Dislike छान! सामो Sat, 07/03/2020 - 22:23 छान! Log in or register to post comments Like Dislike Log in or register to post comments2024 views
छान!
छान!