Skip to main content

(देह-फुलं: ७) लँडींग

त्यानं तिच्या बुझम्समध्ये डोकं घुसळलं.
डोकं दाबत दाबत आणखी आत आत जाऊ दिलं.
तिनं आळसावलेले डोळे उघडत ऊं ऊं SSS करत फारसं एन्करेजमेंट नसलं तरी विरोध नक्कीच नसल्याचा सिग्नल देत त्याला एक पापी घेऊ दिली.
त्यानं तिच्या सुती जुनाट अशक्य कम्फर्टेबल पजामात मागून हात घालत हलकेच दाबलं आणि तो पुटपुटला...
चांद्रयान पण असंच लँड होऊ देत यार!
मऊ मऊ सॉफ्ट सॉफ्ट!!

Node read time
1 minute

ललित लेखनाचा प्रकार

1 minute

नील Tue, 15/08/2023 - 12:58

.

'न'वी बाजू Wed, 16/08/2023 - 00:22

In reply to by अस्वल

काय खरंय???

चांद्रयान पण असंच लँड होऊ देत यार!
मऊ मऊ सॉफ्ट सॉफ्ट!!

चांद्रयान 'मऊ मऊ सॉफ्ट सॉफ्ट' (अर्थात भुसभुशीत) सर्फेसवर जर लँड झाले, तर उभे राहू शकणार नाही, कोलमडेल; काय समजलेत?

(कोलमडेल तरी, नाहीतर रुतेल तरी; त्याला हार्ड सर्फेसच पाहिजे.)

असो चालायचेच.