विदेश Wed, 06/06/2012 - 17:44 धरतीची आस होउनी उदास अंतरी भकास प्रार्थिते देवास हजार डोळे आभाळास पहाती निष्प्राण होउनी केविलवाणे होती आस ती मनास गावे पाऊसगाणे मनांत रोजचेच पाण्याचे रडगाणे मना लागलीसे धरतीची ओढ कोसळे आभाळ पाऊस होऊन Like Dislike Log in or register to post comments2114 views